ही कसली उस्तुकता
लेखनविषय (Tags)
ही कसली उस्तुकता?
काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला.
लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा .
किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन.
आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी----------
-----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द? आम्ही उत्सुकता ,औत्सुक्य वरून उत्सुकता शब्द
ऐकला होता.लोकसत्ता तुम्ही सुघ्दा ?मनात आलं
इथं शब्द छल करायचा अजिबात माझा हेतु नाही.पण अशी चूक मुद्राराक्षसाची होऊ शकत नाही,ही उपसंपादकाची डुलकी
पण नव्हे हे चक्क व्याकरणाचं अज्ञान आहे.
फार पूर्वी ज्यावेळी १रु. किंमत निदान आजची २५०रु. असेल त्यावेळी टाईम्स आॅफ इंडिया त्यांच्या पेपर मधल्या
एका स्पेलिंग मिस्टेकला १रु. देऊ असं जाहिर करायचे,मला नाही वाटत कोणी त्यांच्याकडून पैसे मिळवू शकले असेल.
लोकसत्ता तुमी जर असं चुकलासा तर बराबर कोन लिवनारवो?
प्रतिक्रिया
पण ते फक्त मनोगतवरच वापरता
मागे एक चर्चा वाचली होती
मा. अभ्या जी
काका, तुम्हाला लोकसत्ताची एका
पहायचे का पाहायचे? =))
पॉड का पॅड?
दिवाकरजी माझ्या प्रतिसादाच्या
वरील प्रतिक्रियेतील माझे
र्हस्व दिर्घ चा संबधं मीटशी
पुन्हा घोटाळा मीट नव्हे नीट
'नीट'नंतरच मीट लागते ;)
लिटरल नॉनव्हेज स्टेटमेंट.
इंग्रजी शब्द मराठीत
सूद्द मांसाहारी
मा.गावडे जी
तुमचा प्रतिसाद वाचा...
तुमच्या ’औत्सुक्य’ वरून
धान्यवाद्य (मंजे धन्यवाद
त्या धाग्यात इतर
मलाही हा हिरा अप्रकाशित आहे
ख्या ख्या ख्या
आता तिथे सॅन्डविचेस ला रेत की चुडैल आणि गुडडे बिस्कीत ला अच्छे दिन भिस्कुट कधी लिहितील ते पाहतो. ;)पयले रेत की चुड़ैल झेपलच नै ना. पुना पुना वाचून पायल. अडानी (का आडानी?) बाबाअश्लील =)) =)) =))
अरर्र त्या सायीचा असा
खी खी खी.
माझे आय पैड च आहे पण यावर
सेटिंग्ज मधे जाऊन किबोर्ड
माझे स्वगत
काका, तुम्हाला ते वक्त
या सगळ्यात एक गमतीदार गोष्ट मला
दिकु जी लोकसत्ता पत्र पाठवा
हा लेख लिहण्यामागचा उद्देश
घ्या
भन,ती बी मानल्याली
धागा कां काढला
पेपर मधली भाषा ही प्रमाण
कोड्यात टाकणारे शीर्षक!
इंग्रजी>हिण्दी>मराठी असा
र खाल्ला आहे.
९९ कोड्यांची शिक्षा
Pagination