४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती.
- तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते.
२००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली.
- तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते.
एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या.
- तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते.
केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत.
- तेव्हा यांनी मौन पाळले.
आणि आता . . .
गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत.
यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता.
यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला.
मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत?
यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही.
एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात.
या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे.
http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangero…
वाचने
54885
प्रतिक्रिया
286
मिसळपाव
प्रतिक्रिया
दादरी घटना कृर, दुर्दैवी,
In reply to फंडामेंटल राइट्स सर्वात by मृत्युन्जय
दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे?कोणाही गटाच्या नसलेल्यांनाच नव्हे तर अगदी काँग्रेसला वाहिलेल्या लोकांना हा प्रश्न विचारला की त्यांच्या तोंडावर काहीसे शरमलेले व काहीसे कुत्सित हसू येताना पाहत आहे. हल्ली कांगावाखोरपणा हेच भारतिय राजकारणातचे मूलभूत तत्व झाले आहे. येन केन प्रकारेन संबंधीत/असंबंधीत गोष्ट पकडून राजकिय विरोधकावर राळ उडवा, मग "तो किती नीच आहे बघा" असा ओरडा करत रहा, जमले तर परदेशी संस्था/देशांमध्ये देशाची नाचक्की होईल असे जबाब द्या आणि प्रत्येक, अगदी देशाला फायदेशीर असलेल्या कामातही खोडा घालत रहा; ही प्रणाली जोर पकडून आहे. भारतिय जनता हे सगळे समजून घेण्याइतकी प्रगल्भ नाही, जो गदारोळ जास्त मोठा त्याचेच खरे आहे असे ती समजेल, असा राजकारण्यांचा होरा आहे (आणि तो काही प्रमाणात खराही आहे म्हणा). सर्वात वाईट गोष्ट ही की या सगळ्यात देशाचे नुकसान होत आहे याचे कोणालाच सोयर सुतक असल्याचे फारसे दिसत नाही. :(अगदी सहमत ..:/
In reply to दादरी घटना कृर, दुर्दैवी, by डॉ सुहास म्हात्रे
कायद्याचा अर्थ समजावून
In reply to फंडामेंटल राइट्स सर्वात by मृत्युन्जय
कायद्याचा अर्थ समजावून
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by तर्राट जोकर
मृत्यूंजय साहेब,
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by मृत्युन्जय
अप्रतिम तर्कशुद्ध प्रतिसाद!!!
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by मृत्युन्जय
"मुळात तुम्ही एकीकडे इतरांवर
In reply to तजो तुम्ही लावलेला कलम ४८ चा by मृत्युन्जय
'हिंदू' पत्रातील माझी टिपणी.
लोकशाही
फक्त हक्का
In reply to लोकशाही by कपिलमुनी
बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन
In reply to फक्त हक्का by नाखु
त्यांना पण निषेधाचा हक्क आहेच
In reply to बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन by अस्वस्थामा
त्यांचा विरोध चुकीच्या
In reply to लोकशाही by कपिलमुनी
पुरस्कार परत केलेले लेखक संजय
In reply to त्यांचा विरोध चुकीच्या by श्रीगुरुजी
हाहाहा! एकदम पर्फेक्ट! :)
In reply to पुरस्कार परत केलेले लेखक संजय by कैलासवासी सोन्याबापु
सहमत आणि थोडा असहमत
In reply to पुरस्कार परत केलेले लेखक संजय by कैलासवासी सोन्याबापु
शुद्धिपत्रक
In reply to पुरस्कार परत केलेले लेखक संजय by कैलासवासी सोन्याबापु
आणि अशा
In reply to लोकशाही by कपिलमुनी
दादूस,
In reply to आणि अशा by बोका-ए-आझम
असताना झाली. मग त्याला किंवा
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to असताना झाली. मग त्याला किंवा by कैलासवासी सोन्याबापु
+१०००००
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by Dhananjay Borgaonkar
नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य
In reply to असताना झाली. मग त्याला किंवा by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद अनुपराव
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by अनुप ढेरे
नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by अनुप ढेरे
एक चपखल वाक्य...
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by श्रीगुरुजी
+ १
In reply to एक चपखल वाक्य... by विकास
मग ते ईंग्रजांच्या
In reply to एक चपखल वाक्य... by विकास
...मग ते ईंग्रजांच्या......!!!!
In reply to मग ते ईंग्रजांच्या by तर्राट जोकर
थोरामोठ्यांची वाक्ये आपल्या
In reply to ...मग ते ईंग्रजांच्या......!!!! by विनोद१८
..जरा आपला चश्मा नीट पूसून घ्या आणि वाचा.........!!!!
In reply to थोरामोठ्यांची वाक्ये आपल्या by तर्राट जोकर
नयनतारा सेहगल यांनी हे उत्तर
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by अनुप ढेरे
सहज म्हणून ह्या ढोंगी
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by अनुप ढेरे
बापू
In reply to सहज म्हणून ह्या ढोंगी by कैलासवासी सोन्याबापु
राजदीप सरदेसाई
In reply to नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य by अनुप ढेरे
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to असताना झाली. मग त्याला किंवा by कैलासवासी सोन्याबापु
हे त्यांना सांगा गुर्जी! मी
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by श्रीगुरुजी
"देशात पसरलेले एकंदरित
असहिष्णु वातावरण आणि व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी
नयनतारा अन बाजपेयी मग
In reply to असहिष्णु वातावरण आणि व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी by बोका-ए-आझम
हम्म
In reply to नयनतारा अन बाजपेयी मग by कैलासवासी सोन्याबापु
बापू
In reply to नयनतारा अन बाजपेयी मग by कैलासवासी सोन्याबापु
@बोका-ए-आझमविरोध हा दुटप्पी
In reply to बापू by बोका-ए-आझम
सदरहू
In reply to @बोका-ए-आझमविरोध हा दुटप्पी by सुबोध खरे
मिपा सा सं कडे
) कळकळीची मागणी.विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे
In reply to @बोका-ए-आझमविरोध हा दुटप्पी by सुबोध खरे
+१०००००
In reply to असहिष्णु वातावरण आणि व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी by बोका-ए-आझम
एन
अत्यंत रोचक चर्चा.गॅरी यांचा
म्हणूनच
यादी
विख्यात कवी उदय प्रकाश यांच्या काही रचना
In reply to यादी by कपिलमुनी
आमच्या देशीवादी नेमाडे सरांनी
कधीही काही न बोलणारे अन आता
बापूसाहेब
In reply to कधीही काही न बोलणारे अन आता by कैलासवासी सोन्याबापु
जल्म ८५ चा म्हणून माहिती
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे
In reply to जल्म ८५ चा म्हणून माहिती by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबाप्पू यु टु?
In reply to कधीही काही न बोलणारे अन आता by कैलासवासी सोन्याबापु
हुश्श्!
कोण रे त्यों पेट्रोल ओत्या!!
In reply to हुश्श्! by पैसा
.
In reply to हुश्श्! by पैसा
आणि मुडदा पडल्या पडल्या काही
In reply to . by dadadarekar
एवढेच काय मुडदा पडला
In reply to आणि मुडदा पडल्या पडल्या काही by दत्ता जोशी
कित्येकदा
In reply to एवढेच काय मुडदा पडला by सुबोध खरे
म्हंजे हे नक्क्क्क्की सिद्द
In reply to कित्येकदा by नाखु
करायलाव्हायला त्याची मिपावर्ची डुआयडी पुरेशी हाय... प्लँचेटची गरज नाय, काय ? ;)मिनी ऐसी की तैशी
हे सगळे बघता
In reply to मिनी ऐसी की तैशी by गॅरी ट्रुमन
सहमत.
In reply to हे सगळे बघता by श्रीगुरुजी
1995
बरोब्बर
In reply to 1995 by सतीश कुडतरकर
याच विषयावर राजीव श्रीनिवासन