वा देवदत्त भौ ... मस्तच की !!! लै भारी धागा .... आपल्या चलनांवर गांधीजी सोडून अजुन कोणाचा फोटू असेल असं कधीच माहित नव्हतं ...
धन्यवाद
-(चलनप्रेमी) टारझन
घरबसल्या आम्हाला जुन्या चलनांच्या जादुई नगरीतुन फिरवुन आणल्या बद्दल देवदत्त दादा !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
छान माहिती. नाण्यांचे प्रदर्शनही आवडले.
ही नाणी कशी गोळा केली याबद्दल काही माहिती मिळाली का? काही नाणी दुर्मिळ असावीत.
मागे बिपिन बुकलवार का फास्टर फेणेच्या पुस्तकातली दुर्मिळ नाण्यांवरून एक कथा होती का? पुसटसे आठवत आहे.
अनेक आडनावांचे नीट उलगडे झाले.
ही नाणी त्यांनी कशी गोळा केली ह्याची माहिती मिळू शकली नाही. त्यांचेही इतर लोकांशी बोलणे चालू होते, त्यात जेवढे जमेल तेवढे विचारले.
कथेबद्दल म्हणाल तर फास्टर फेणेच्या कथेत मला नाण्यांबद्दल नीट आठवत नाही. बिपिन बुकलवार मी वाचले नाही :(
त्या प्रदर्शनात त्यांनी जी छोटीशी पुस्तिका दिली होती त्यात त्या पाचही जणांचे संपर्क क्रमांक आहेत.
परंतु त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर जाहिर लिहू इच्छित नाही. म्हणून तुम्हाला व्य.नि. पाठवला आहे.
प्रतिक्रिया