✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इतिहासकालीन नाण्यांचे प्रदर्शन

द
देवदत्त यांनी
Mon, 12/15/2008 - 01:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10743 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ट
टारझन Mon, 12/15/2008 - 01:53 नवीन

झबरदस्त

वा देवदत्त भौ ... मस्तच की !!! लै भारी धागा .... आपल्या चलनांवर गांधीजी सोडून अजुन कोणाचा फोटू असेल असं कधीच माहित नव्हतं ... धन्यवाद -(चलनप्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/15/2008 - 07:58 नवीन

आवडला लेख.

आवडला लेख. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/15/2008 - 20:20 नवीन

धन्यवाद

घरबसल्या आम्हाला जुन्या चलनांच्या जादुई नगरीतुन फिरवुन आणल्या बद्दल देवदत्त दादा !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/16/2008 - 01:00 नवीन

असेच

असेच म्हणेन..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मनस्वी Mon, 12/22/2008 - 12:27 नवीन

+ १

असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/15/2008 - 20:25 नवीन

अरे वा !

चांगली माहिती !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 12/15/2008 - 20:47 नवीन

दस्तऐवज

चला या धाग्याच्या निमित्ताने एक संग्राह्य माहितीपूर्ण दस्तऐवज तयार झाला धन्यवाद! -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 12/16/2008 - 06:58 नवीन

अरे वा!

छान माहिती. नाण्यांचे प्रदर्शनही आवडले. ही नाणी कशी गोळा केली याबद्दल काही माहिती मिळाली का? काही नाणी दुर्मिळ असावीत. मागे बिपिन बुकलवार का फास्टर फेणेच्या पुस्तकातली दुर्मिळ नाण्यांवरून एक कथा होती का? पुसटसे आठवत आहे. अनेक आडनावांचे नीट उलगडे झाले.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 12/20/2008 - 09:52 नवीन

ही नाणी

ही नाणी त्यांनी कशी गोळा केली ह्याची माहिती मिळू शकली नाही. त्यांचेही इतर लोकांशी बोलणे चालू होते, त्यात जेवढे जमेल तेवढे विचारले. कथेबद्दल म्हणाल तर फास्टर फेणेच्या कथेत मला नाण्यांबद्दल नीट आठवत नाही. बिपिन बुकलवार मी वाचले नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सहज Tue, 12/16/2008 - 08:11 नवीन

देवदत्त

सुंदर लेख. माहीती आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 12/16/2008 - 09:35 नवीन

हो..

मी पण पाहिलं प्रदर्शन.. छान होतं.. पण वेळ कमी पडला.आता परत येइल तेव्हा बघेन्.माहिती बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 12/20/2008 - 10:44 नवीन

उत्कृष्ट छंद आणि ओळख

या प्रदर्शनाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. शिवराई गटाची संपर्क माहिती मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 12/21/2008 - 10:28 नवीन

संपर्क

त्या प्रदर्शनात त्यांनी जी छोटीशी पुस्तिका दिली होती त्यात त्या पाचही जणांचे संपर्क क्रमांक आहेत. परंतु त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर जाहिर लिहू इच्छित नाही. म्हणून तुम्हाला व्य.नि. पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा