✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

द — दमामि, Tue, 09/22/2015 - 18:50
आमची पेर्ना रस्सा तिखट पुरी सपाट तरी न माझे भरले ताट... जिलबीमागून भजी वाढली बासुंदीचा भलता थाट.. वरणभाताच्या शिखरांमध्ये तुपाचा हा अवघड घाट.. जरा किनारा दिसला पानी मठ्ठ्याची मग आली लाट... आयुष्याच्या पंगतीस मी .. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

प्रतिक्रिया द्या
4009 वाचन

💬 प्रतिसाद (17)

चांगलंय!

एस
Tue, 09/22/2015 - 18:54 नवीन
चांगलंय!
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन!

चांदणे संदीप
Tue, 09/22/2015 - 19:10 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments

नमस्कार हो राजे! आयुष्यात

मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 19:13 नवीन
नमस्कार हो राजे! आयुष्यात इतकं चविष्ट विडंबन पहिल्यांदाच वाचतोय. वाचनानंदात खाद्यानंद हे नवीन डायमेन्शन जोडण्याचा अभिनव प्रयोग!
  • Log in or register to post comments

हा हा हा ! मस्तच.

कानडाऊ योगेशु
Tue, 09/22/2015 - 19:15 नवीन
हा हा हा ! मस्तच. आमच्या कवितेच्या तेराव्याचे घातलेले जेवण आवडले! (तशीही मिपाकरांची ही ख्यातीच आहे कि त्यांना बारश्यापेक्षा तेराव्याचेच जेवण अधिक आवडते. ;) ).
  • Log in or register to post comments

हा हा हा

बाबा योगिराज
Tue, 09/22/2015 - 19:17 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

Ha ha...ek number

निनाव
Tue, 09/22/2015 - 19:24 नवीन
Sundar...n chavishta :))
  • Log in or register to post comments

अरे वा

मित्रहो
Tue, 09/22/2015 - 19:27 नवीन
चविष्ट विडंबन
  • Log in or register to post comments

आले अच्र्त शिरोमणी विडंबन

अजया
Tue, 09/22/2015 - 22:26 नवीन
आले अच्र्त शिरोमणी विडंबन घेऊन! जमलंय मस्त! पेर्ना वाचली तेव्हाच कच्चा माल आहे जाणवलं होतं=))
  • Log in or register to post comments

ओ दमामि....

मुक्त विहारि
Tue, 09/22/2015 - 22:31 नवीन
एक कट्टा करू या का?
  • Log in or register to post comments

कट्टासम्राट,

एस
Tue, 09/22/2015 - 22:49 नवीन
तुम्ही त्यांना काय विचारताय? तुम्ही गेला नाहीत ना त्यांच्या कुर्डूवाडीच्या कट्ट्याला! मग आता ते कसे येतील तुमच्या कट्ट्याला? नाही का हो दमामि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ते आमंत्रण .....

मुक्त विहारि
Wed, 09/23/2015 - 00:46 नवीन
फूल्ल बॉटल लिंबू सरबत रिचवणार्‍या, गहन विचार्‍यांना आणि त्यांच्या सगे-सोयर्‍यांना होते, असा आमचा कयास आहे. एक तर आम्ही बियर पितो, दुसरी गोष्ट आम्ही गहन विचार करत नाही आणि तिसरी गोष्ट आमचे कुणीही सगे-सोयरे इथे मिपावर नाहीत. त्यामुळे आम्ही गेलो नाहीत. बाद्वे, "दमामि" ह्यांचे इथे कुणी सगे-सोयरे नसावेत, असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो

दमामि
Wed, 09/23/2015 - 05:20 नवीन
दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो,अकेला हूँ मैं यारों
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हाहाहा!

पैसा
Tue, 09/22/2015 - 23:20 नवीन
मस्तंय!
  • Log in or register to post comments

चान चान

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/23/2015 - 00:25 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

भूक लागली वाचून :(

रातराणी
Wed, 09/23/2015 - 00:43 नवीन
भूक लागली वाचून :(
  • Log in or register to post comments

धन्स हो मंडळी! पुढल्या

दमामि
Wed, 09/23/2015 - 05:22 नवीन
धन्स हो मंडळी! पुढल्या कट्ट्याला हाच मेन्यू बरका!
  • Log in or register to post comments

बरीय !!

खटपट्या
Wed, 09/23/2015 - 09:17 नवीन
बरीय !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा