पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)
आमची पेर्ना
रस्सा तिखट पुरी सपाट
तरी न माझे भरले ताट...
जिलबीमागून भजी वाढली
बासुंदीचा भलता थाट..
वरणभाताच्या शिखरांमध्ये
तुपाचा हा अवघड घाट..
जरा किनारा दिसला पानी
मठ्ठ्याची मग आली लाट...
आयुष्याच्या पंगतीस मी ..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!
चांगलंय!
मस्त विडंबन!
नमस्कार हो राजे! आयुष्यात
हा हा हा ! मस्तच.
हा हा हा
Ha ha...ek number
अरे वा
आले अच्र्त शिरोमणी विडंबन
ओ दमामि....
कट्टासम्राट,
ते आमंत्रण .....
दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो
हाहाहा!
चान चान
भूक लागली वाचून :(
धन्स हो मंडळी! पुढल्या
बरीय !!