आमची पेर्ना
रस्सा तिखट पुरी सपाट
तरी न माझे भरले ताट...
जिलबीमागून भजी वाढली
बासुंदीचा भलता थाट..
वरणभाताच्या शिखरांमध्ये
तुपाचा हा अवघड घाट..
जरा किनारा दिसला पानी
मठ्ठ्याची मग आली लाट...
आयुष्याच्या पंगतीस मी ..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4060
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलंय!
चांगलंय!
मस्त विडंबन!
मस्त विडंबन!
नमस्कार हो राजे! आयुष्यात
नमस्कार हो राजे! आयुष्यात इतकं चविष्ट विडंबन पहिल्यांदाच वाचतोय. वाचनानंदात खाद्यानंद हे नवीन डायमेन्शन जोडण्याचा अभिनव प्रयोग!
हा हा हा ! मस्तच.
हा हा हा ! मस्तच.
आमच्या कवितेच्या तेराव्याचे घातलेले जेवण आवडले!
(तशीही मिपाकरांची ही ख्यातीच आहे कि त्यांना बारश्यापेक्षा तेराव्याचेच जेवण अधिक आवडते. ;) ).
हा हा हा
In reply to हा हा हा ! मस्तच. by कानडाऊ योगेशु
हा हा हा
Ha ha...ek number
Sundar...n chavishta :))
अरे वा
चविष्ट विडंबन
आले अच्र्त शिरोमणी विडंबन
आले अच्र्त शिरोमणी विडंबन घेऊन! जमलंय मस्त! पेर्ना वाचली तेव्हाच कच्चा माल आहे जाणवलं होतं=))
ओ दमामि....
एक कट्टा करू या का?
कट्टासम्राट,
In reply to ओ दमामि.... by मुक्त विहारि
तुम्ही त्यांना काय विचारताय? तुम्ही गेला नाहीत ना त्यांच्या कुर्डूवाडीच्या कट्ट्याला! मग आता ते कसे येतील तुमच्या कट्ट्याला? नाही का हो दमामि?
ते आमंत्रण .....
In reply to कट्टासम्राट, by एस
फूल्ल बॉटल लिंबू सरबत रिचवणार्या, गहन विचार्यांना आणि त्यांच्या सगे-सोयर्यांना होते, असा आमचा कयास आहे.
एक तर आम्ही बियर पितो, दुसरी गोष्ट आम्ही गहन विचार करत नाही आणि तिसरी गोष्ट आमचे कुणीही सगे-सोयरे इथे मिपावर नाहीत.
त्यामुळे आम्ही गेलो नाहीत.
बाद्वे,
"दमामि" ह्यांचे इथे कुणी सगे-सोयरे नसावेत, असा अंदाज आहे.
दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो
In reply to ते आमंत्रण ..... by मुक्त विहारि
दुखर्या नसेवर बोट ठेवलेत हो,अकेला हूँ मैं यारों
हाहाहा!
मस्तंय!
चान चान
चान चान
भूक लागली वाचून :(
भूक लागली वाचून :(
धन्स हो मंडळी! पुढल्या
धन्स हो मंडळी! पुढल्या कट्ट्याला हाच मेन्यू बरका!
बरीय !!
बरीय !!