✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

द
दिव्यश्री यांनी
Mon, 08/24/2015 - 13:26  ·  लेख
लेख
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
43935 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

ते वल्ली सोडुन सगळे भेटतील.

जेपी
Mon, 08/24/2015 - 13:45 नवीन
ते वल्ली सोडुन सगळे भेटतील. 200 साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

तूच रे जेपी तूच

दिव्यश्री
Mon, 08/24/2015 - 14:03 नवीन
ते वल्ली सोडुन सगळे भेटतील.>>> काब्रे ? 200 साठी शुभेच्छा.>>> अरे ५० पण णाही होणार
  • Log in or register to post comments

काब्रे ???>>>>

जेपी
Mon, 08/24/2015 - 14:12 नवीन
काब्रे ???>>>> वल्ली आता प्रचेतस आहेत. अरे 50 पण णाही होणार >>>> पुण्याच नाव आलय.200 काय 400 पण होतील. आज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.
  • Log in or register to post comments

वल्ली आता प्रचेतस आहेत.>>>

दिव्यश्री
Mon, 08/24/2015 - 14:21 नवीन
वल्ली आता प्रचेतस आहेत.>>> वोक्के 200 काय 400 पण होतील.>>>इंशा अल्ला . आपके मुह में जर्मण बियर :P .कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>>(परेश ची आठवण झाली ) जी जरूर §§मण की बात - अरे स्मायल्या देते का कोणी स्मायल्या §§
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मला वाटले "दिव्य मराठी"चे

चौथा कोनाडा
Mon, 08/24/2015 - 14:12 नवीन
मला वाटले "दिव्य मराठी"चे कुणी
  • Log in or register to post comments

सु-स्वागतम ! हॅप्पी मिपाकट्टा !

चौथा कोनाडा
Mon, 08/24/2015 - 14:16 नवीन
मला वाटले " दिव्य मराठी"चे कुणी संपादक वै येणार की काय ! अन हो, भरघोस प्रतिसादा साठी शुभेचछा !
  • Log in or register to post comments

किती दिव्य व्यक्ती तुमच्या

द-बाहुबली
Mon, 08/24/2015 - 14:19 नवीन
किती दिव्य व्यक्ती तुमच्या व्यनीत आहेत ? ते हमखास भेटतील. सोबत चाहते सुध्दा घेउन येतील... यातिल काहीच जमणार नसेल, तर विषेश कौशल्य व्यावसायीक सफाइने वापरणारे गाठा उदाहरणार्थ आपले ते हे हो, तेच ते... "ज्यांना तसही बरचं काही समजत नाही ते" अवश्य गाठा आपली कार्यसिध्दी झालीच समजा. पुण्याला त्यांचे कितपत चालेल माहीत नाही पण तसे ते मुक्त आहेत त्यामुळे फार अडचण नाही. भारतात स्वागत. कट्याला शुभेछ्चा. मी सुध्दा असेनच.
  • Log in or register to post comments

हॅ...हॅ...हॅ..

जेपी
Wed, 08/26/2015 - 22:16 नवीन
हॅ...हॅ...हॅ.. किती आटापिटा तो आशू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

किती आटापिटा तो आशू......

मुक्त विहारि
Wed, 08/26/2015 - 22:45 नवीन
हा अथवा ही "आशू" कोण? धन्यवाद. (अज्ञानी) मुवि बादवे =====> वरील प्रतिसाद जेपी ह्यांनाच असून, इतर नानाप्रकारे-गहन विचार-उद्दाम पणे मांडणार्‍या, मंडळींनी हितोपदेश करू नयेत.ह्या प्रतिसादाचे काय लोणचे घालायचे, ते बघायला, मी-जेपी आणि जेडी(विथ सोडा/थम्स-अप/बर्फाचे थंडगार पाणी, घातलेले), समर्थ आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हा अथवा ही "आशू" कोण?))))))))

जेपी
गुरुवार, 08/27/2015 - 09:12 नवीन
हा अथवा ही "आशू" कोण?)))))))))))))) तेच आपले नेहमीचे... बादवे=========>>> तेवढ जेडी सभांळुन ठेवा,घेत घेत चर्चा करु कोण हे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तेवढ जेडी सभांळुन ठेवा,घेत घेत चर्चा करु कोण हे......

मुक्त विहारि
गुरुवार, 08/27/2015 - 15:50 नवीन
जॅ.डॅ. अद्याप तरी शाबूत आहे. स्कॉच पिता पिता आत्मा पार शून्यवत होतो आणि जोडीला तुमच्यासारखा शेरलॉक होम्स असेल तर, फारच मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

होतोय कल्ला आता.

gogglya
Mon, 08/24/2015 - 15:14 नवीन
स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
आपली परत जाण्याची तिथी उजाडेल पण कट्टा न ठरण्याची शक्यता जास्त... [आधीच्या कटटयांच्या धाग्याचा एक अभ्यासक ]
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Tue, 08/25/2015 - 12:23 नवीन
चट्टेपट्टे वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

आम्ही ना दिव्य...ना पुण्यातले...ना प्रायोजक....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 08/24/2015 - 15:29 नवीन
तद्व्त..आमचा सगळ्यालाच पास !
  • Log in or register to post comments

+ आशेच् म्हंतो.

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 15:45 नवीन
+ आशेच् म्हंतो. - दिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

शुद्धलेखनाची इतकीच आवड आहे तर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 17:00 नवीन
उपरोधानेही अशुद्धलेखन करु नये असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

'कशे' आहात सर? सल्ला आवडला.

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 17:06 नवीन
'कशे' आहात सर? सल्ला आवडला. बाकी ठीक ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून एक सल्ला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 17:11 नवीन
प्रमाणभाषेत मात्रायुक्त तर बोलीभाषेत शीर्षबिंदू देऊन लेखन करावे. आता विचारु नका की शीर्षबिंदू देणारे लेखन कोण करतं म्हणुन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दुसऱ्याला सांगायलाच सल्ले काय

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 17:44 नवीन
दुसऱ्याला सांगायलाच सल्ले काय? स्वत: कधी वापरणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कधीच शुद्ध लिहा, शुद्ध

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 18:15 नवीन
मी कधीच शुद्ध लिहा, शुद्ध लिहा अशा दवंडया देत फिरत नाही आणि मला शुद्धलेखनाची आवड नाही, हे सर्व जालजगाला माहिती आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आणि तरीही आपले सदस्य म्हणून

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 18:17 नवीन
आणि तरीही आपले सदस्य म्हणून दिलेले प्रतिसाद संपादकीय अधिकार वापरून सातत्यानं बदलत राहतात सर. आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेगळं दुखणं सुरु झालं का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 18:52 नवीन
एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती ही की मिपावर सुरुवातीला सर्व सदस्यांना स्वसंपादनाची सोय होती. एकदा प्रतिसाद टाकला आणि त्याला उपप्रतिसादाचं बुच बसेपर्यंत सर्वच सदस्य प्रतिसाद स्वसंपादित करतच होते त्यात मीही होतो. सुदैवाने मला प्रतिसाद पूर्वपरिक्षणात नेऊन प्रतिसाद प्रकाशित करायची सवय नव्हती ती आताही नाही मी प्रतिसाद थेट प्रकाशित करुन टाकले आहेत. आणि माझ्या प्रतिसादातील बदल हे आशयाचे बदल कधीच नसायचे. गडबडीत एखादा शब्द, एखादी वाक्यरचना, एखादा काना मात्रा, किंवा कधीतरी प्रतिसादात टाकला नसेल तर एखादा शेर टाकावा असे वाटल्याने असा प्रतिसादात बदल केलाच आहे. (खरं तर असा बदल मी अन्य संपादकांना सांगून करायला हवा होता) प्रतिसादात काही बदल करायचे असल्यास अशा दुरुस्त्या मिपा सदस्य संपादकांना सांगून आशय न बदलता, एखादं वाक्य वगळणे, भर घालणे, शब्द बदलणे, असे बदल करतच असतात. संपादकीय गैरवापर यात काही नाही. काही सदस्यांना विनंतीवरुन स्वसंपादनाचे अधिकार दिले जातात हेही आपल्याला माहिती नसेल म्हणुन सांगितले पाहिजे. भविष्यातही प्रतिसादाला उपप्रतिसादाचं बुच लागेपर्यंत प्रतिसाद बदलता यावा अशी आमची मागणी आहे, परंतु तशा मोड्युलवर काम करणे गरजेचं आहे. काही दिवसांपासून काही एखाद्या दुकट्या सदस्यांना माझ्या प्रतिसादातील किरकोळ बदलांचा प्रचंड त्रास झालेला दिसतो. तेव्हापासून म्हणजे एखाद्या महिन्यापासून मी असे सर्व बदल करणे सोडले आहे. ना मला संपादकांकडून असे बदल करायचे आहेत, ना मला स्वतःला असे बदल करायचे आहेत. आहे तसे लेखन प्रतिसाद टाकून मी मोकळा होतो. खरं तर आपल्याला इतका खुलासावार लिहिण्याची अजिबात गरज नाही, पण सर्वांनाच फाट्यावर मारुन प्रश्न सुटत नसतात, असे माझे मत आहे. बाकी, आपल्या शुद्धलेखनावर माझं एक मिपासदस्य म्हणुन खास लक्ष असेलच, अर्थात आपले प्रतिसाद फार वाचनीय असतात असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही, तरीही पाहु आपली शुद्धलेखनाची आवड किती जेन्युयन आहे, तितकाच माझाही अभ्यास वाढत जाईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ मालक, योग्य भाषा वापरावी ही

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 18:59 नवीन
ओ मालक, योग्य भाषा वापरावी ही नम्र विनंती. वेगळं दुखणं काय? आतापर्यंत काय काय दुखणी कमी केलीत ? बाकी हे तुमच्या एकट्यासाठीच नाहीये. सगळ्या संपादकांना सांगून झालंय. खरड वाचली असतीत तर समजलं असतं. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणंद जाहला

प्रसाद गोडबोले
Mon, 08/24/2015 - 19:29 नवीन
मिपावर चालणार्‍या अनेक वन टू वन कुस्त्या माहीत होत्या मात्र ही मॅच नव्यानेच कळाली ! आणंद जाहला !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मला पण आजच समजली. आम्ही

प्यारे१
Mon, 08/24/2015 - 19:41 नवीन
मला पण आजच समजली. आम्ही माणसाशी भांडत नाही, मुद्द्याशी भांडतो. लोक स्वत:वर घेतात. चालायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 13:30 नवीन
असेच म्हणतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रा डॉ दिलीप बिरुटेसर,

पगला गजोधर
Tue, 08/25/2015 - 12:05 नवीन
आपण मिपावरील, सातत्याने विविध लेखन केले असून, आपण प्रतिसाद देतानाही अत्यंत सुंदर, मोजकी, संयमित देणाऱ्या, मिपावरील काही मोजक्याच व्यक्तींपैकी आहात. मिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गजोधर भैया,

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 12:13 नवीन
गजोधर भैया, राजू श्रीवास्तव ने लाफ्टर शो मध्ये गँगस्टार रामकथा सांगतो असं एक स्किट सादर केलं होतं. रामायणात द्रौपदी वगैरे. अरे हे चुकीचं आहे म्हणणाराला कोपचे में लेके खर्चापानी देतात. मिपावर काहीसं तसं व्हायला लागलंय. ज़रा काही बोललं की उपद्रव वाटत असला तर लोकशाहीच्या गप्पा बंद कराव्यात आणि भाट ठेवावेत. काहींनी ठेवलेत म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

खरं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/26/2015 - 20:52 नवीन
मिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती. हम्म, खरं आहे. आपल्या विनंतीला मान दिला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

कोई बुलाया था के????

प्यारे१
Wed, 08/26/2015 - 23:20 नवीन
कोई बुलाया था के???? -प्यारेलाल हरयाणवी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळ जात नै का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/27/2015 - 07:03 नवीन
काही चांगलं लिहिण्यासाठी वेळ घालवा, बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा. मला लिहायचं ते लिहून झालं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>>बकरीच्या लेंडयासारखे

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 13:54 नवीन
>>>>बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा. माई मोड़ --- हेच शिकलास का शाळेत दिलीप??? आता शिकवतोस म्हणे विद्यार्थ्यांना ? काय शिकवतोस नेमकं? हे वर दिलं आहेस तसं नको बाबा शिकवू. बरं नाही दिसत --- माई मोड़ ऑफ़
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/27/2015 - 14:11 नवीन
एवढ्यात कंट्रोल गेलं का प्यारे बाला !! हहपुवा =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:-)

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 14:18 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माई मोड़ ला हसलो नाय....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/27/2015 - 14:27 नवीन
तुमचं कंट्रोल गेलं त्याला हस्लोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:-)

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 14:28 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील उपद्रवी तत्वांना

प्रसाद गोडबोले
Wed, 08/26/2015 - 23:43 नवीन
मिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.
काथ्याकुट हाच मिपाचा प्राण ( आणि बच्चनही ) आहे ... असले सल्ली देवुन गजोधर "भैय्या" मिपा बंद पाडण्याचे कुटिल कारथान रचत आहेत . निषेध !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

काथ्याकुट हाच मिपाचा प्राण (

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 12:12 नवीन
काथ्याकुट हाच मिपाचा प्राण ( आणि बच्चनही ) आहे ..
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्यारेआजोबा...

दिव्यश्री
Fri, 08/28/2015 - 23:05 नवीन
दिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण>>> धण्यवाद्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हाहाहा!

पैसा
Mon, 08/24/2015 - 15:47 नवीन
पुण्यातला कट्टा ना? मनापासून शुभेच्छा! तू परत जाईपर्यंत तारीख वार ठरली तरी पुरे.
  • Log in or register to post comments

आँ!!! अच्चं जालं तलं!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 07:24 नवीन
आँ!!! अच्चं जालं तलं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला तर नाव वाचून वाटलं

मांत्रिक
Mon, 08/24/2015 - 16:00 नवीन
मला तर नाव वाचून वाटलं आध्यात्मिक प्रगती झालेल्या लोकांचं संमेलन आहे. वाचल्यावर खुलासा झाला.
  • Log in or register to post comments

सगळं ठरलं की मग जमेल की नाही

मितान
Mon, 08/24/2015 - 16:32 नवीन
सगळं ठरलं की मग जमेल की नाही सांगता येईल !
  • Log in or register to post comments

कोण दिव्य व्यक्ती?

सूड
Mon, 08/24/2015 - 16:46 नवीन
कोण दिव्य व्यक्ती?
  • Log in or register to post comments

तो दरवाजा धाडकन बंद करायचा

दमामि
Mon, 08/24/2015 - 19:59 नवीन
तो दरवाजा धाडकन बंद करायचा आवाज राहिला.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तो तू करायला येशील हे माहीत

सूड
Tue, 08/25/2015 - 14:27 नवीन
तो तू करायला येशील हे माहीत होतं टक्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

बसवला टेंपोत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 07:25 नवीन
बसवला टेंपोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शुभेच्छा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2015 - 17:01 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पूणे कट्टा ठरला, तारीख आणि

अजया
Mon, 08/24/2015 - 17:19 नवीन
पूणे कट्टा ठरला, तारीख आणि ठिकाणासकट तर आधी रेकाॅर्डबुकला नोंद करायला पाठव.दुर्मिळ घटना म्हणून.मग कळवुच!
  • Log in or register to post comments

१०० प्रतिसाद झाल्यामुळे

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 16:10 नवीन
आता पुण्यनगरीतील कट्ट्याचे स्थल काल, वेगाने ठरवलं तरी आता, पुण्यनगरीतील ब्रम्हवृंद फ़ाउल धरणार नाही आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा