महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
वाचने
62721
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुझे आप कि अक्ल पे फक्र है.
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
इतका रद्दी प्रतिवाद करुन उगाच
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
>>> गुरुजी , आता बोला,हे
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
गरमा गरम चहा !!
@ प.ग. तुमच्या धाग्यावर बिन
In reply to गरमा गरम चहा !! by माहितगार
its okay
In reply to @ प.ग. तुमच्या धाग्यावर बिन by माहितगार
१००
thanks
In reply to १०० by पैसा
टिपिकल मराठी स्वभाव...
शिवाजी महाराजही गेले
फारच सुंदर!! अगदी नेमके!!
In reply to शिवाजी महाराजही गेले by _मनश्री_
आभारी आहे..........
In reply to फारच सुंदर!! अगदी नेमके!! by असंका
रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर)
आयला, हे पुस्तक आर्काईव्ह
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
काही कळत नाही
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
महात्मा ज्योतिराव फुले यांनी
In reply to काही कळत नाही by पैसा
फुलथ्रॉटल जिनियस
In reply to महात्मा ज्योतिराव फुले यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
>>> महात्मा ज्योतिराव फुले
In reply to महात्मा ज्योतिराव फुले यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील …
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
महत्त्वाची माहिती, धन्यवाद.
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
धन्यवाद!
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
छान माहीती ,फक्त हिराबागेत
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
=))
In reply to छान माहीती ,फक्त हिराबागेत by फुलथ्रॉटल जिनियस
त्या सभेत नानांकडे पान,सुपारी
In reply to =)) by पैसा
उपयूक्त माहिती.
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
माई उपस्थित सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावत होत्या
हो.
In reply to माई उपस्थित सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावत होत्या by होबासराव
नाही रे रेकर
.
In reply to नाही रे रेकर by होबासराव
हॅक झाला!
In reply to . by dadadarekar
हिरवे भाइजान / पांढरे दादा
In reply to . by dadadarekar
एक जुनी आठवण
अतिरेक्याच्या जनाज्याला पंधरा हजार गोळा होतात !
चड्ड्या? आम्ही तर ऐकलं की
In reply to अतिरेक्याच्या जनाज्याला पंधरा हजार गोळा होतात ! by होबासराव
ज्योतीबा फुले यांनी