शिर्षकविहीन..
**************************************************************************************
गळ्यातून उसळणार्या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..."
त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच !
अंगावर कोसळणार्या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली. किचनेमध्ये लपवलेला ट्रान्समिटर ऑन करुन बोलली, "यँकी चार्ली हिअर. टारगेट ब्रिच्ड. क्लिअर टु अटॅक.."
अंगातली सगळी शक्ती ओरपून घेत तीनं गॅसची नळी ओढून तोडली. थकल्या डोळ्यांसमोर सगळा इतिहास तरळत असतांनाच तीने लायटरचा खटका दाबला. तिच्या विझत्या नजरेत त्या छुप्या बेसकँपमधला आगडोंब भडकत होता..
वाचने
10673
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा दुसरा सिक्वल..
मस्त
भयंकर! बरीच सूचक!
हं दिला दणका +१
In reply to भयंकर! बरीच सूचक! by एस
भारीय! ! आवडला.
+१
आवडली
+१
+१
मस्त
कैच्याकै !
उगा काहीतरीच आहे, नाही? ;-)
In reply to कैच्याकै ! by उगा काहितरीच
भारी.... आधीची पण भारी होती.
भारी एकदम चिगो. मस्त.
मस्त! +१
मस्त कलाटणी!
+१
+१
+ २. मस्तच जमलाय सिक्वल.
+१ आवडली, बाकी फालतू प्रश्न
येक्झॅक्टली..
In reply to +१ आवडली, बाकी फालतू प्रश्न by विवेकपटाईत
+१
मस्तं !
धन्यवाद..
In reply to मस्तं ! by डॉ सुहास म्हात्रे
आवडली.
जबराट उत्तरार्ध.
ज्जे बात
ही आवडली.+१
+१
+१