सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे...
आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय? जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील गरिब मध्यमवर्गीय?
ऐंशीच्या दशकात टीवी, कार्स, फोन्स, बंगलोज हे फक्त अतिश्रीमंत, धनाढ्य व गर्भश्रीमंत लोकांकडेच होते. त्यांच्याशिवाय जे ही भारतीय होते ते सर्व गरीब? माझ्यामते तर अभियंता, डॉक्टर असणारे, मोठ्या कंपनीत, बँकेत नोकरी असणारे, स्कूटर, घर वैगेरे असणारे सुखवस्तू, सेटल्ड समजले जात होते. गरीब नाही. सुशिक्षित व सुखवस्तू घरांमधे या मुलांना योग्य त्या संधी मिळणे यात काय मोठं आहे? की उगाच कि...त्त्ती गरीब होते म्हणून त्यांचे फुकाचे कौतुक.
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
माध्यमांमधून खर्या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का?
की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो?
कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या?
मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का?
तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
वाचने
17756
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे
In reply to डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे by जेपी
+१
आय.आय.टी आणि स्टॅनफर्ड
In reply to आय.आय.टी आणि स्टॅनफर्ड by गॅरी ट्रुमन
सुंदर पिचई यांच्या
In reply to सुंदर पिचई यांच्या by संदीप डांगे
स्टॅनफर्डमधलं शिक्षण
In reply to स्टॅनफर्डमधलं शिक्षण by गॅरी ट्रुमन
इतकं मनावर नका घेऊ हो :)
In reply to इतकं मनावर नका घेऊ हो :) by संदीप डांगे
आय
गरीबी खरच रीलेटीव्ह कन्सेप्ट आहे
लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड
In reply to लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड by यशोधरा
ताई,
In reply to ताई, by संदीप डांगे
अहो साहेब ठीके की. सुंदर
मुळात आपण अजून किती दिवस
खरे आहे
कॉपी-पेस्ट अनुवाद
मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली
सत्यम् शिवम् सुन्दरम्
In reply to सत्यम् शिवम् सुन्दरम् by श्रीनिवास टिळक
एक शंका आहे, कुणी प्लीज
In reply to एक शंका आहे, कुणी प्लीज by असंका
१+
In reply to सत्यम् शिवम् सुन्दरम् by श्रीनिवास टिळक
ऑड मॅन आउट
ते गरीब होते कि नाही ही बाब
In reply to ते गरीब होते कि नाही ही बाब by उगा काहितरीच
+१
सर्व प्रतिसादकर्त्यांचे
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे by संदीप डांगे
जेंव्हा घवघवीत यश हातात येते.
In reply to जेंव्हा घवघवीत यश हातात येते. by द-बाहुबली
>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे
In reply to >>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे by प्यारे१
डांगे अण्णाच हलके आहेत,
In reply to जेंव्हा घवघवीत यश हातात येते. by द-बाहुबली
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ
In reply to सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ by संदीप डांगे
+१
In reply to सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ by संदीप डांगे
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं
In reply to माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं by द-बाहुबली
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं
In reply to सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ by संदीप डांगे
हायला! ते पिचई पण तुम्हाला
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे
In reply to आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
+१०००००? एक लाख? हा विषय एवढा
In reply to +१०००००? एक लाख? हा विषय एवढा by असंका
एनी प्रॉब्लेम?
In reply to एनी प्रॉब्लेम? by गॅरी ट्रुमन
ह्म्म्म...बाकीचं वाचलेलं दिसत
In reply to एनी प्रॉब्लेम? by गॅरी ट्रुमन
हो आहे. एनी प्रॉब्लेम?
In reply to हो आहे. एनी प्रॉब्लेम? by अस्वस्थामा
:-))
हो ना . आणि देशासाठी काहीही न
In reply to हो ना . आणि देशासाठी काहीही न by तुडतुडी
असे काही लोक सांगू शकाल का?
In reply to हो ना . आणि देशासाठी काहीही न by तुडतुडी
का तर फक्त भारतीय वंशाचा आहे
In reply to का तर फक्त भारतीय वंशाचा आहे by द-बाहुबली
आत्मविश्वास साजरा करायला हवा
In reply to आत्मविश्वास साजरा करायला हवा by गॅरी ट्रुमन
+१
आय्ला
अरे होऊ द्या की गवगवा जरासा
In reply to अरे होऊ द्या की गवगवा जरासा by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात
थोडी वाढवून सांगितलेली
In reply to थोडी वाढवून सांगितलेली by असंका
त्या प्रतिसादावर अगोदर...
त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.असे लिहिले आहे ! :)सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं
In reply to सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं by संदीप डांगे
कौतुक
In reply to सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं by संदीप डांगे
माझ्या वैयक्तिक मताचा आदर
खाबुजीचा फेक्मत
बाकी माहीत नाही
In reply to बाकी माहीत नाही by पैसा
१९९८ ला डायल अप इंटरनेट - क्या बात है!!
In reply to १९९८ ला डायल अप इंटरनेट - क्या बात है!! by श्रीरंग_जोशी
भयाण प्रकार होता.
In reply to भयाण प्रकार होता. by पैसा
गुगल होतं काय तेव्हा पण? मला
In reply to गुगल होतं काय तेव्हा पण? मला by असंका
होतं
In reply to भयाण प्रकार होता. by पैसा
टीईईईईई टू टुक टुक टुक....
In reply to टीईईईईई टू टुक टुक टुक.... by शब्दबम्बाळ
=))
In reply to टीईईईईई टू टुक टुक टुक.... by शब्दबम्बाळ
काय बरोब्बर बोललात वा! अगदी
In reply to टीईईईईई टू टुक टुक टुक.... by शब्दबम्बाळ
हा हा हा, एकदम हळवे केलेत
In reply to १९९८ ला डायल अप इंटरनेट - क्या बात है!! by श्रीरंग_जोशी
आम्ही ९९ साली एक रुपाया
In reply to आम्ही ९९ साली एक रुपाया by रेवती
व्ही एस एन एल द्यायची डायल अप
In reply to बाकी माहीत नाही by पैसा
तीन खोल्यांचे घर
In reply to तीन खोल्यांचे घर by गॅरी ट्रुमन
होय
जाते थे जापान पहुंच गए चीन
अवांतर...
In reply to अवांतर... by शरभ
वा
मध्यम वर्ग.
In reply to मध्यम वर्ग. by राही
काय
काही कळलं नाही.
सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या
In reply to सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक नंबर कप्तानसाहेब!
+१ टू क॓प्टन.