शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)
शिर्षकविहीन
*************************************************************************************************
आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात..
तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो..
..पण सगळं सेट होतं !
आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस !
...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची. कोण तडमडलंय, च्यामायला?
..त्याला ढकलतच आत येत इंस्पेक्टर बोलले, "चार दिवस झाले बॉडी सापडून, साल्या.. मग कालपर्यंत चॅटींग कोण करत होतं बे तिच्या नावानं तुझ्याशी? आणि तेपण एकाच आयपी अॅड्रेसवरुन? पारच #@त्या समजतोस होय रे पोलिसांना, भडव्या?"
Book traversal links for शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तरी पण+१
स्पष्टीकरण..
सिक्वेल टाकायची घाई कशाला रे
धन्यवाद, मित्रा..
उरलेल्या:)रलेल्या:
उरलेला सीक्वल?
मस्त
भारीये.
ही सिक्वेल तर आवडलीच... आणि
सुंदर सी॑क्वेल!
सिक्वेल
भारी आहे. कशाला टाकला लगेच?
एकदम झकास..!!!
मस्त
मस्त चिगो.
छन आहे.
पहिला भाग छान होता.
हे अतर्क्य आहे
अतर्क्य काय हो त्यात?
सिक्वल आवडला.
अगायायाया!!! काय ते सिक्वेल्स