महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
वाचने
62721
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह ओके तुम्ही म्हणता ती
In reply to बहुतेक by पैसा
मला वाटतं तेच असावं. आमच्या
In reply to ओह ओके तुम्ही म्हणता ती by माहितगार
मराठी विकिपीडियावरील सध्याची
In reply to मला वाटतं तेच असावं. आमच्या by शलभ
टिळक किंवा फुले
सहमत आहे
In reply to टिळक किंवा फुले by कपिलमुनी
सहमत
In reply to टिळक किंवा फुले by कपिलमुनी
हे खरंच पटलं
In reply to सहमत by पगला गजोधर
लैच अपेक्षा तुमच्या.
In reply to सहमत by पगला गजोधर
हेच हेच अगदी हेच्च …
In reply to लैच अपेक्षा तुमच्या. by बॅटमॅन
छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या
In reply to हेच हेच अगदी हेच्च … by पगला गजोधर
अहो फूल्ल थ्रो टल्ल …
In reply to छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या by फुलथ्रॉटल जिनियस
वाहवा
In reply to हेच हेच अगदी हेच्च … by पगला गजोधर
पंत
In reply to वाहवा by llपुण्याचे पेशवेll
राजकारणी जिथं तिथं राजकारण
In reply to पंत by पगला गजोधर
नंतर टिळक आले आणि त्यांनी
शिवसमाधी टिळकांनी पुन्हा एकदा
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
पुरावे फेका
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
मित्रांनो भांडू नका.
In reply to पुरावे फेका by कपिलमुनी
>>> महात्मा फुले यांनी
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय
In reply to >>> महात्मा फुले यांनी by श्रीगुरुजी
माहितगार म्हणजे माहितीने
In reply to श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय by माहितगार
बरोब्बर आहे
In reply to माहितगार म्हणजे माहितीने by बॅटमॅन
बर्याचदा गार पडतो हे खरे !
In reply to माहितगार म्हणजे माहितीने by बॅटमॅन
एकदुम बरोबर, पण त्याअगोदर.......
In reply to >>> महात्मा फुले यांनी by श्रीगुरुजी
काहीही नानासाहेब/माईसाहेब / हितेश / दादा दरेकर / फुजि
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
ते
अरेरे!
अति अवांतर
उच्चार
In reply to अति अवांतर by पैसा
एक संदर्भ ग्रंथ
गूगल बुक्स संशोधन
In reply to एक संदर्भ ग्रंथ by माहितगार
शक्य तेवढे वाचले
In reply to एक संदर्भ ग्रंथ by माहितगार
माझे व्यक्तीगत मत
In reply to शक्य तेवढे वाचले by पैसा
एक भाबडा प्रश्न
एक भाबडा प्रयत्न माझा...
काय गजोधर साहेब,
पुन यायलास पायजेल
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
पुन यायलास पायजेल
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
कथा
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
भारतरत्न
अशक्य आहे.
In reply to भारतरत्न by विकास
अरे रे किती तो गोंधळ. १६८०
'रायगडच्या सिंहासनाची आणि
In reply to अरे रे किती तो गोंधळ. १६८० by मनो
पग,
च्या मारी,ते टाईम मशीन खरचं पाहिजे यार!
म्हणूनच
In reply to च्या मारी,ते टाईम मशीन खरचं पाहिजे यार! by प्रदीप साळुंखे
विंदांच्या भाषेतः
In reply to म्हणूनच by विकास
श्री मनो, absolutely ..!
नाही हो
In reply to श्री मनो, absolutely ..! by दत्ता जोशी
सर्वसामान्यांचा पाठींबा
http://indianexpress.com
निधर्मांधांचे लाडके इतिहासकार
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
पुनियानी आता संघात आहेत
In reply to निधर्मांधांचे लाडके इतिहासकार by श्रीगुरुजी
खरं की काय?
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
हे संघाचे?
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
फारेंड ,दोन राम पुनियानी आहेत
In reply to हे संघाचे? by फारएन्ड
वेगळ्यांची माहिती द्या
In reply to फारेंड ,दोन राम पुनियानी आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
>>> पुनियानी आता संघात आहेत
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
पुनियानी संघाचेच आहेत हो!
In reply to >>> पुनियानी आता संघात आहेत by श्रीगुरुजी
नाना,
In reply to पुनियानी संघाचेच आहेत हो! by फुलथ्रॉटल जिनियस
बरोबर, हेच ते पुनियानी, आता
In reply to नाना, by श्रीगुरुजी
>>> बरोबर, हेच ते पुनियानी,
In reply to बरोबर, हेच ते पुनियानी, आता by फुलथ्रॉटल जिनियस
अनाहूत सल्ला
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
=))
In reply to अनाहूत सल्ला by विकास
=))
In reply to अनाहूत सल्ला by विकास
१) हिंदूंचे प्रतिनिधी
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
Bio
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
Truely Genius!
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
आज...
In reply to Truely Genius! by प्यारे१
फुलथ्रोटल जीनियस यांचा
In reply to आज... by विकास