खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. तिने सहज बंगल्याचा पुढचा दरवाजा उघडुन बाहेर एक नजर टाकली, कोणीचं नं दिसल्याने ती उलटी फिरणार एवढ्यात लखकन वीज चमकली, तिची नजर बंगल्याच्या फाटकाकडे गेली. तो फाटकामधे उभा होता. त्याला ओळखुन पावसाची फिकिर नं करता ती त्याच्याकडे धावली. क्षणार्धात फाटक उघडुन त्याच्या मिठीमधे शिरली. परत कडाडलेल्या वीजेचा उजेड क्षणभर त्याच्या हिरव्याकंच डोळ्यांमधे चमकला.
वाचने
8700
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
अईईईईई!!!
तिनी त्याला परत एकदा
In reply to अईईईईई!!! by जडभरत
नियमाप्रमाणे धागा
In reply to तिनी त्याला परत एकदा by जडभरत
आयला तुमी पन लिवा की भयकथा!!!
माझा प्रांत नाही तो. तो
In reply to आयला तुमी पन लिवा की भयकथा!!! by जडभरत
अर्र!!! ते म्हैत नै!!! पण
In reply to माझा प्रांत नाही तो. तो by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to अर्र!!! ते म्हैत नै!!! पण by जडभरत
+१
कथेपेक्षा एक प्रसंग वाटला.
सहमत
In reply to कथेपेक्षा एक प्रसंग वाटला. by एस
+१
+१
+१
+१
मस्त!
+१ तुलापण ते चावले?
+1
+१
+१
आता सिक वेळेसाठी बोलावावेच
+१
जबरदस्त
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पुढे?
सिक्वेलात लिहिन =)) अर्थात
In reply to पुढे? by यशोधरा
(No subject)
+१
पुन्हा . कथा न वाटता पुढच्या
कथा मला तिथेचं संपवताही आली
In reply to पुन्हा . कथा न वाटता पुढच्या by तुडतुडी
ऊह्ह्ह्ह....
+१
हया ह्या ह्या!! हो.
In reply to +१ by gogglya
+१
+१ मायला डोचक्यात भुंगा नाचाय
+१
+१
छान