याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.
समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.
फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?
भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
वाचने
50274
वाचनखूण
प्रतिक्रिया
277
In reply to दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर by जडभरत
नक्की आय डी कुणाचे आहेत?
In reply to दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to >>> शिक्षा- मृत्युदंड by श्रीगुरुजी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
वॉल्टर व्हाईट साहेब
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
>>> बलात्कार्याला देण्यात
In reply to हे सारे कुठुन येते by वॉल्टर व्हाईट
विजय तेंडूलकर हे लेखक म्हणून
+1
खलास!
समाधान वाटतय
याकुबला फाशी
In reply to याकुबला फाशी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो !!
विषय संपला ??
.
जगन्नाथन यांचा उत्कृष्ट आणि
फाशी कायम .
कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख
In reply to कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख by भिंगरी
भिंगरी ताई
In reply to कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख by भिंगरी
अपवाद फक्त 'टाइम्स नाऊ' चा
वाट्स अप ढकल मेसेज.
या सुडोसेक्युलर लोकांच्या
Adv. Anand Grower says
.
In reply to . by dadadarekar
दादा दरेकर,
In reply to दादा दरेकर, by खटपट्या
मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी
In reply to मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी by अनुप ढेरे
बाबरी ढाँचा मध्ये मशिदीमध्ये
In reply to बाबरी ढाँचा मध्ये मशिदीमध्ये by प्यारे१
बाबरी पाडणं => मुंबै दंगली =>
In reply to बाबरी पाडणं => मुंबै दंगली => by अनुप ढेरे
बाबरी पाडण्यापूर्वी कधी दंगली
In reply to बाबरी पाडण्यापूर्वी कधी दंगली by प्यारे१
>>> 2006 ला मुंबई ट्रेन
In reply to बाबरी पाडणं => मुंबै दंगली => by अनुप ढेरे
>>> पण बाबरी पाडल्याने हे
In reply to >>> पण बाबरी पाडल्याने हे by श्रीगुरुजी
या स्केलचे कुठले स्फोट आधी
In reply to या स्केलचे कुठले स्फोट आधी by अनुप ढेरे
>>> या स्केलचे कुठले स्फोट
In reply to >>> या स्केलचे कुठले स्फोट by श्रीगुरुजी
गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि
In reply to गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि by मदनबाण
>>> गुरुजी, आझाद मैदान हिंसा
In reply to मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी by अनुप ढेरे
>>> मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी
In reply to मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी by अनुप ढेरे
अनुप सर, अभ्यास वाढवा अशी
ओ हितेस राव
In reply to ओ हितेस राव by सुबोध खरे
.
In reply to . by dadadarekar
म टा मध्ये
In reply to म टा मध्ये by सुबोध खरे
___/\___
In reply to म टा मध्ये by सुबोध खरे
पेपरात लिहीलेलं सगलंच खरं
आपण उगीच्च वेळ घालवतो आहोत
@dadadarekar
In reply to @dadadarekar by तुडतुडी
हो.
@श्रीगुरुजी नामवंत मुस्लिम
असदुद्दिन औवेसि, मिपा वरील काहि
aa आता गुजरातचे काय करणार ?
याकूब मेला, उत्तम झाले. बाकी
In reply to याकूब मेला, उत्तम झाले. बाकी by बॅटमॅन
सहमत
In reply to सहमत by dadadarekar
ओ हितेस बुवा
In reply to ओ हितेस बुवा by सुबोध खरे
.
राहून राहून नवल वाटले
In reply to राहून राहून नवल वाटले by निनाद मुक्काम …
+१
ह. हितेस, बकरुद्दिन किंवा जे काय तुझे नाव असेल
In reply to ह. हितेस, बकरुद्दिन किंवा जे काय तुझे नाव असेल by होबासराव
.
In reply to ह. हितेस, बकरुद्दिन किंवा जे काय तुझे नाव असेल by होबासराव
तुम्ही
एक शोकान्त उन्माद
In reply to एक शोकान्त उन्माद by कपिलमुनी
ह्म्म
In reply to ह्म्म by अत्रन्गि पाउस
अगदी असेच
In reply to एक शोकान्त उन्माद by कपिलमुनी
याकुब मेमन 'माफीचा साक्षीदार'
In reply to एक शोकान्त उन्माद by कपिलमुनी
@कपिलमुनीहे बॉम्बस्फोट हे
In reply to @कपिलमुनीहे बॉम्बस्फोट हे by सुबोध खरे
गिरीश कुबेर यांची पातळी सुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMATIn reply to @कपिलमुनीहे बॉम्बस्फोट हे by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to @कपिलमुनीहे बॉम्बस्फोट हे by सुबोध खरे
डियर डॉक्टर
In reply to डियर डॉक्टर by कपिलमुनी
कायप्पा वर आलेला प्रतिसाद
उद्वेग
आचरट मिडिया
झालं ... संपलं ... गेला याकुब
लोकसत्ताच्या गिरीश
In reply to लोकसत्ताच्या गिरीश by श्रीगुरुजी
मस्तच गुरूजी! चांगले तोंड
whatsapp वर एक नोंद फिरत आहे
In reply to whatsapp वर एक नोंद फिरत आहे by पाटीलअमित
जबरी!!
In reply to whatsapp वर एक नोंद फिरत आहे by पाटीलअमित
घडा मोडी हा शब्द असा का
पश्चात्तापाचा एक तरी शब्द?
हे बघा!
In reply to हे बघा! by शब्दबम्बाळ
ह्याला नागपूर मधेच गाडणार
In reply to हे बघा! by शब्दबम्बाळ
मला कुणी सांगेल अक हा काय
In reply to मला कुणी सांगेल अक हा काय by पिलीयन रायडर
यामागे नक्की काहीतरी मोठं
In reply to यामागे नक्की काहीतरी मोठं by प्यारे१
मी पण ह्याच विषयावर रावणाचे
In reply to मला कुणी सांगेल अक हा काय by पिलीयन रायडर
मला वाटते
In reply to मला वाटते by विकास
कबरीची समाधी ?
In reply to हे बघा! by शब्दबम्बाळ
हा कोणी महात्मा होता का? याला
In reply to हा कोणी महात्मा होता का? याला by मदनबाण
शांत व्हा !!
ऑफर मिळालि असावि शत्रुला
In reply to ऑफर मिळालि असावि शत्रुला by अलक निरन्जन
समजून घ्या राव !
In reply to समजून घ्या राव ! by dadadarekar
हायला दादासाहेब
In reply to हायला दादासाहेब by सुबोध खरे
.
In reply to हायला दादासाहेब by सुबोध खरे
दादासायेबांनी लुंगी सोडून
In reply to दादासायेबांनी लुंगी सोडून by जडभरत
आँ !
काल चेपुवर फिरणारा एक मेसेज..
In reply to काल चेपुवर फिरणारा एक मेसेज.. by चिनार
. ' तुमच्या ' पुस्तकात दिलय याचं उत्तर !
In reply to . ' तुमच्या ' पुस्तकात दिलय याचं उत्तर ! by dadadarekar
दादा, प्रश्न कळला नसेल तर तसं
In reply to दादा, प्रश्न कळला नसेल तर तसं by चिनार
त्या वाक्यात
In reply to त्या वाक्यात by dadadarekar
कोणतं वाक्य हो दादा ? स्पष्ट
In reply to . ' तुमच्या ' पुस्तकात दिलय याचं उत्तर ! by dadadarekar
"जित्वा वा भोक्षसे महीम"
मला वाटते आरडिएक्स बाबरीमशीद
In reply to मला वाटते आरडिएक्स बाबरीमशीद by जयंत कुलकर्णी
नाही
In reply to मला वाटते आरडिएक्स बाबरीमशीद by जयंत कुलकर्णी
कारण काढायला काहीही चालतं हो.
संपादकांना नम्र विनंती हा
माफ़ करा खालील पत्र हे
In reply to माफ़ करा खालील पत्र हे by कैलासवासी सोन्याबापु
वाचनीय
In reply to वाचनीय by चिरोटा
फक्त दोन महत्वाच्या गोष्टी...
In reply to फक्त दोन महत्वाच्या गोष्टी... by डॉ सुहास म्हात्रे
असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च
In reply to असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च by कैलासवासी सोन्याबापु
सहमत.
बाबरी पाडल्यानंतर या देशात
In reply to बाबरी पाडल्यानंतर या देशात by फुलथ्रॉटल जिनियस
खिक्क्क्!
In reply to बाबरी पाडल्यानंतर या देशात by फुलथ्रॉटल जिनियस
>>> बाबरी पाडल्यानंतर या
In reply to बाबरी पाडल्यानंतर या देशात by फुलथ्रॉटल जिनियस
.
लोकसत्ता च्या अग्र लेखावर
In reply to लोकसत्ता च्या अग्र लेखावर by निनाद मुक्काम …
हहपुवा
In reply to लोकसत्ता च्या अग्र लेखावर by निनाद मुक्काम …
मस्तच ओ निनाद साहेब.
छोटा शकील चे आज तक ला याकुब
In reply to छोटा शकील चे आज तक ला याकुब by निनाद मुक्काम …
कोण कशावर बोलतोय
एम आय एमचे खासदार जनाब
In reply to एम आय एमचे खासदार जनाब by फुलथ्रॉटल जिनियस
1.आकड़ा किती वाढवायचा आहे?
In reply to एम आय एमचे खासदार जनाब by फुलथ्रॉटल जिनियस
>>> एम आय एमचे खासदार जनाब
In reply to >>> एम आय एमचे खासदार जनाब by श्रीगुरुजी
काय म्हणता?
In reply to काय म्हणता? by विकास
ऑक्टोबर २००८ मध्ये या
In reply to ऑक्टोबर २००८ मध्ये या by श्रीगुरुजी
कणभरही पुरावा नाही , तर
In reply to ऑक्टोबर २००८ मध्ये या by श्रीगुरुजी
.
कधी नव्हे ते कधी जिओ बद्दल
.
In reply to . by dadadarekar
+१
In reply to . by dadadarekar
@ दरेकर
In reply to @ दरेकर by Piyush
आम्हीही देशभक्तच.
In reply to . by dadadarekar
अरे काढा ना तुम्ही धागा.
आत्ता एक बातमी दिसली