याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.
समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.
फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?
भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
वाचने
50274
वाचनखूण
प्रतिक्रिया
277
आशयाशी सहमत
.
In reply to . by dadadarekar
कायदेशीर दृष्ट्या आपले विधान
In reply to कायदेशीर दृष्ट्या आपले विधान by माहितगार
अहो, माहितगार तुमच्या म्हणण्याचा गर्भितार्थ त्याच्या...........
In reply to अहो, माहितगार तुमच्या म्हणण्याचा गर्भितार्थ त्याच्या........... by विनोद१८
साहेबांनी वृत्त पत्रात मुलाखत
In reply to . by dadadarekar
पण त्या शिनेमावाल्याचे वडील
In reply to पण त्या शिनेमावाल्याचे वडील by चिनार
वडिलांचा आणि सोनियांचा यात काय संबंध हो ?
In reply to वडिलांचा आणि सोनियांचा यात काय संबंध हो ? by dadadarekar
शिनेमावाला म्हंजे कोन ?
In reply to शिनेमावाला म्हंजे कोन ? by खटपट्या
.
याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण .
In reply to याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण . by Sanjay Uwach
ती संपूर्ण लायब्ररी जाळून
In reply to याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण . by Sanjay Uwach
:-(
सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती
प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट
In reply to प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट by श्रीरंग_जोशी
रद्दड ब्लॉगपोस्ट
In reply to रद्दड ब्लॉगपोस्ट by पुण्याचे वटवाघूळ
पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा
In reply to पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा by श्रीगुरुजी
अगदी अगदी.
In reply to रद्दड ब्लॉगपोस्ट by पुण्याचे वटवाघूळ
पण
In reply to प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट by श्रीरंग_जोशी
>>> ज्येष्ठ पत्रकार प्रवीण
सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची
सलमान
In reply to सलमान by तिमा
या सर्वांवर न्यायालयाचा अवमान
In reply to सलमान by तिमा
आता तर सलमान खानही त्याच्या
आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय.जो स्वतः मनुष्यवधाचा गुन्हा करून, कारागृहात जाण्याची शिक्षा होऊ नये यासाठी खोटे बोलून, अनेक गैर/कायदेशीर उचापती करत आहे; अश्या माणसाच्या भुक्कड वकिली मताला किती महत्व द्यावे याची जाण नसलेले बरेच जण आहेत, हीच जास्त शरमेची गोष्ट आहे !In reply to आता तर सलमान खानही त्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ
In reply to बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ by टवाळ कार्टा
ते पण लोकांच्या मनात
In reply to ते पण लोकांच्या मनात by डॉ सुहास म्हात्रे
कायद्याबद्दल आस्था निर्माण
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by टवाळ कार्टा
हं बरोबरंय टका. आणि आपलंच
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by टवाळ कार्टा
कायद्याबद्दल आस्था निर्माण
कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्ही जबाबदारी कायद्याची नसते... फक्त त्याचे पालन केले नाही तर निरपेक्षपणे योग्य ती शिक्षा द्यावी इतकाच कायद्याचा हेतू असतो. कायद्याबद्दल आस्था ठेवून त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी असते... आणि सुजाण नागरिक ती समजून आचरण करतात.पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तातहे वाचून, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करू नये ही सुद्धा सुजाण नागरिकांची जबाबदारी असते, हे आठवले. बाकी चालू द्या.In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by डॉ सुहास म्हात्रे
थिल्लर मुद्दा? डाॅक्टर
In reply to थिल्लर मुद्दा? डाॅक्टर by जडभरत
मी उद्धृत केलेली वाक्ये परत
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by डॉ सुहास म्हात्रे
+११११ पटेश
In reply to +११११ पटेश by टवाळ कार्टा
मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे
In reply to मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे by डॉ सुहास म्हात्रे
ते समजले म्हणून तर पटेश असे
रच्याकने लेखकाच्या मिपीय
गुन्हेगारांना शासन झालेच
अनुचित
अतिरेक्यांना फाशी देण्याची
अबू आझमी किंवा अक्बारुद्दिन
जाता जाता -- अबू आझमी किंवा
In reply to जाता जाता -- अबू आझमी किंवा by सुबोध खरे
असा खटला ओवेसीवरदेखील भरता
In reply to असा खटला ओवेसीवरदेखील भरता by खटपट्या
शत्रुघ्न शिण्हा व झेटमलानी
In reply to शत्रुघ्न शिण्हा व झेटमलानी by dadadarekar
त्यांनी तसे काही विधान अथवा
In reply to त्यांनी तसे काही विधान अथवा by मृत्युन्जय
सह्मत !
In reply to सह्मत ! by चिनार
.
In reply to . by dadadarekar
याकूबला फाशी द्यावी की नाही
In reply to . by dadadarekar
एकच वाक्य सर्वानी उच्चारले
In reply to . by dadadarekar
हितेस्भाऊ
प्रश्न
In reply to प्रश्न by वॉल्टर व्हाईट
उत्तर
http://www.abplive.in/movies
http://www.abplive.in
भारतातील ४० निधर्मांधांनी
In reply to भारतातील ४० निधर्मांधांनी by श्रीगुरुजी
हं नाहीतर या फ्लाॅप लोकांना
In reply to भारतातील ४० निधर्मांधांनी by श्रीगुरुजी
>>> भारतातील ४० निधर्मांधांनी
शब्द मस्त वापरलात गुरुजी!!!
कोण सलमान खान आणि कोण हे
कोंग्रेज ने दहशतवादाची
खरे आहे
तरी म्हनल ह्या विषयावर अजून
त्या यादीत दादा दरेकर हे
In reply to त्या यादीत दादा दरेकर हे by अप्पा जोगळेकर
आमच्या सहीला कोण विचारतंय ?
त्या यादीत दादा दरेकर हे नावदेखील आहे का ?
माझे तर मत आहे मोदी आनंदाने
In reply to माझे तर मत आहे मोदी आनंदाने by मृत्युन्जय
व्यापमं च्या निमित्ताने जे
In reply to व्यापमं च्या निमित्ताने जे by चैदजा
खरे सांगायचे तर हो. उगाच का
In reply to खरे सांगायचे तर हो. उगाच का by मृत्युन्जय
एवढ्या खालच्या पातळीवर
In reply to व्यापमं च्या निमित्ताने जे by चैदजा
काहीही हं चै…
In reply to माझे तर मत आहे मोदी आनंदाने by मृत्युन्जय
घोषबाई
डिजगस्टींग
ते सर्व लाईव्ह बघणे खूप
याकुब मेमनला त्याच्या सर्व
याकुब च्या निमित्ताने काही
In reply to याकुब च्या निमित्ताने काही by निनाद मुक्काम …
+१
काय विरोधाभास आहे!
आजच्या टाईम्स ओफ इंडीया मधे
तो भारतात काय म्हणून परत आला>
सगळे मेनन पाकिस्तानात लपले
In reply to सगळे मेनन पाकिस्तानात लपले by निनाद मुक्काम …
२५७
सगळे मेनन पाकिस्तानात लपले
दाउद चा भाऊ भारतात परत आला
In reply to दाउद चा भाऊ भारतात परत आला by तुडतुडी
कारण
In reply to कारण by dadadarekar
एकदम बरोबर दादा!!!
In reply to कारण by dadadarekar
+१००
In reply to +१०० by अर्धवटराव
आँ
In reply to आँ by dadadarekar
बरोब्बर
In reply to बरोब्बर by अर्धवटराव
अगदी बरोबर
In reply to अगदी बरोबर by dadadarekar
तरीच जन्नतची वाट बघत जमिनीत
In reply to तरीच जन्नतची वाट बघत जमिनीत by संदीप डांगे
आणि तिथे म्हणे बारबालक
In reply to आणि तिथे म्हणे बारबालक by जडभरत
तिथे म्हणजे जन्नत मध्ये.
In reply to आणि तिथे म्हणे बारबालक by जडभरत
.
In reply to . by dadadarekar
शी बाबा!
In reply to शी बाबा! by प्यारे१
प्यारे ह्या एका प्रतिसादासाठी
In reply to शी बाबा! by प्यारे१
ठ्ठो =)) =)) =))
In reply to शी बाबा! by प्यारे१
अहो इकडल्या पॅकेजमधे इंस्टंट
In reply to . by dadadarekar
अप्सरा वाटताहेत ते एक ठीक हो.
In reply to अगदी बरोबर by dadadarekar
करेक्ट
In reply to आँ by dadadarekar
पण...
In reply to पण... by ट्रेड मार्क
हाण तेजामारी!!! सुंदर
In reply to पण... by ट्रेड मार्क
मला तर वाटत होतं कि याकूब पण
In reply to मला तर वाटत होतं कि याकूब पण by आनन्दा
चांदणी
आज
याकुबसाठी ज्या लोकांना मानवता
सत्य काय आहे? एक पैलूhttp:/
याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम
In reply to याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम by तुडतुडी
.
In reply to . by dadadarekar
आपण नक्की कोण आहात, दादा
In reply to याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम by तुडतुडी
+१००… सहमत!
In reply to याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम by तुडतुडी
तुडतुडी ताई
In reply to . by dadadarekar
कशाची कशाशी तुलना करताय!
In reply to . by dadadarekar
१२० कोटी लोक मेले होते
In reply to . by dadadarekar
काय पुरावा आहे? मी म्हणतो
In reply to . by dadadarekar
+१००
In reply to याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम by तुडतुडी
सहमत
In reply to सहमत by रॉजरमूर
>>> तुम्हाला कधीही कुठलाही
In reply to >>> तुम्हाला कधीही कुठलाही by श्रीगुरुजी
गांधीजींना एक नामवंत मुस्लिम
In reply to गांधीजींना एक नामवंत मुस्लिम by संदीप डांगे
असे विधान करणार्याचे नाव
रच्याकने, फाशी अटळ आहे.
सब सियापा है...
In reply to सब सियापा है... by संदीप डांगे
सियापा म्हणजे काय रे भौ?
In reply to सियापा म्हणजे काय रे भौ? by प्यारे१
सियापा म्हणजे रुदन, शोक...
In reply to सियापा म्हणजे काय रे भौ? by प्यारे१
सियापा = *तियापा.
In reply to सियापा = *तियापा. by बॅटमॅन
हो हाही अर्थ आहेच.
In reply to सियापा म्हणजे काय रे भौ? by प्यारे१
हे घ्या!
१००
असुद्दिनी ओविसी यांचे विधान :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks inIn reply to असुद्दिनी ओविसी यांचे विधान : by मदनबाण
असुद्दिनी ओविसी यांचे विधान
In reply to असुद्दिनी ओविसी यांचे विधान by नाव आडनाव
काश..
अपडेट :-याकूबची पाठराखण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks inपुरोगामीत्वाचा बळी याकुब मेमन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks inहे सारे कुठुन येते
In reply to हे सारे कुठुन येते by वॉल्टर व्हाईट
+१००
In reply to हे सारे कुठुन येते by वॉल्टर व्हाईट
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
शिक्षा आणि न्याय
In reply to शिक्षा आणि न्याय by वॉल्टर व्हाईट
प्रतिरोधक...
In reply to प्रतिरोधक... by विकास
रेअरेस्ट ऑफ दी रेअर
In reply to शिक्षा आणि न्याय by वॉल्टर व्हाईट
२५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत,
In reply to २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, by पिलीयन रायडर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
काय भंपक प्रतिसाद आहे.
In reply to काय भंपक प्रतिसाद आहे. by सुबोध खरे
अर्थात
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
च्यायला, काहीही काय लिहिता राव !
In reply to च्यायला, काहीही काय लिहिता राव ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून कल्पना
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
मेलेल्या माणसाला न्यायाची गरज
In reply to मेलेल्या माणसाला न्यायाची गरज by पिलीयन रायडर
हे पहा
In reply to धन्यवाद by वॉल्टर व्हाईट
मुळात न्याय आणि शिक्षा हे
In reply to शिक्षा आणि न्याय by वॉल्टर व्हाईट
>>> शिक्षा- मृत्युदंड
In reply to >>> शिक्षा- मृत्युदंड by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to सहमत. by dadadarekar
दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर
In reply to दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर by डॉ सुहास म्हात्रे
एकदा सहमत झालेत ते झालेत
In reply to एकदा सहमत झालेत ते झालेत by अजया
खिक्क
In reply to दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर by डॉ सुहास म्हात्रे
दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर