१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.
समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.
फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?
भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
वाचने
50333
प्रतिक्रिया
277
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशयाशी सहमत
.
कायदेशीर दृष्ट्या आपले विधान
In reply to . by dadadarekar
अहो, माहितगार तुमच्या म्हणण्याचा गर्भितार्थ त्याच्या...........
In reply to कायदेशीर दृष्ट्या आपले विधान by माहितगार
साहेबांनी वृत्त पत्रात मुलाखत
In reply to अहो, माहितगार तुमच्या म्हणण्याचा गर्भितार्थ त्याच्या........... by विनोद१८
पण त्या शिनेमावाल्याचे वडील
In reply to . by dadadarekar
वडिलांचा आणि सोनियांचा यात काय संबंध हो ?
In reply to पण त्या शिनेमावाल्याचे वडील by चिनार
शिनेमावाला म्हंजे कोन ?
In reply to वडिलांचा आणि सोनियांचा यात काय संबंध हो ? by dadadarekar
.
In reply to शिनेमावाला म्हंजे कोन ? by खटपट्या
याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण .
ती संपूर्ण लायब्ररी जाळून
In reply to याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण . by Sanjay Uwach
:-(
In reply to याकुबच्या फाशीच्या शिक्षेवरून एक जुनी आठवण . by Sanjay Uwach
सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती
प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट
रद्दड ब्लॉगपोस्ट
In reply to प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट by श्रीरंग_जोशी
पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा
In reply to रद्दड ब्लॉगपोस्ट by पुण्याचे वटवाघूळ
अगदी अगदी.
In reply to पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा by श्रीगुरुजी
पण
In reply to रद्दड ब्लॉगपोस्ट by पुण्याचे वटवाघूळ
>>> ज्येष्ठ पत्रकार प्रवीण
In reply to प्रवीण बर्दापूरकर यांची ताजी ब्लॉगपोस्ट by श्रीरंग_जोशी
सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची
सलमान
या सर्वांवर न्यायालयाचा अवमान
In reply to सलमान by तिमा
आता तर सलमान खानही त्याच्या
In reply to सलमान by तिमा
आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय.जो स्वतः मनुष्यवधाचा गुन्हा करून, कारागृहात जाण्याची शिक्षा होऊ नये यासाठी खोटे बोलून, अनेक गैर/कायदेशीर उचापती करत आहे; अश्या माणसाच्या भुक्कड वकिली मताला किती महत्व द्यावे याची जाण नसलेले बरेच जण आहेत, हीच जास्त शरमेची गोष्ट आहे !बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ
In reply to आता तर सलमान खानही त्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
ते पण लोकांच्या मनात
In reply to बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ by टवाळ कार्टा
कायद्याबद्दल आस्था निर्माण
In reply to ते पण लोकांच्या मनात by डॉ सुहास म्हात्रे
हं बरोबरंय टका. आणि आपलंच
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by टवाळ कार्टा
कायद्याबद्दल आस्था निर्माण
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by टवाळ कार्टा
कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्ही जबाबदारी कायद्याची नसते... फक्त त्याचे पालन केले नाही तर निरपेक्षपणे योग्य ती शिक्षा द्यावी इतकाच कायद्याचा हेतू असतो. कायद्याबद्दल आस्था ठेवून त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी असते... आणि सुजाण नागरिक ती समजून आचरण करतात.पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तातहे वाचून, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करू नये ही सुद्धा सुजाण नागरिकांची जबाबदारी असते, हे आठवले. बाकी चालू द्या.थिल्लर मुद्दा? डाॅक्टर
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by डॉ सुहास म्हात्रे
मी उद्धृत केलेली वाक्ये परत
In reply to थिल्लर मुद्दा? डाॅक्टर by जडभरत
+११११ पटेश
In reply to कायद्याबद्दल आस्था निर्माण by डॉ सुहास म्हात्रे
मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे
In reply to +११११ पटेश by टवाळ कार्टा
ते समजले म्हणून तर पटेश असे
In reply to मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे by डॉ सुहास म्हात्रे
रच्याकने लेखकाच्या मिपीय
गुन्हेगारांना शासन झालेच
अनुचित
अतिरेक्यांना फाशी देण्याची
अबू आझमी किंवा अक्बारुद्दिन
जाता जाता -- अबू आझमी किंवा
असा खटला ओवेसीवरदेखील भरता
In reply to जाता जाता -- अबू आझमी किंवा by सुबोध खरे
शत्रुघ्न शिण्हा व झेटमलानी
In reply to असा खटला ओवेसीवरदेखील भरता by खटपट्या
त्यांनी तसे काही विधान अथवा
In reply to शत्रुघ्न शिण्हा व झेटमलानी by dadadarekar
सह्मत !
In reply to त्यांनी तसे काही विधान अथवा by मृत्युन्जय
.
In reply to सह्मत ! by चिनार
याकूबला फाशी द्यावी की नाही
In reply to . by dadadarekar
एकच वाक्य सर्वानी उच्चारले
In reply to . by dadadarekar
हितेस्भाऊ
In reply to . by dadadarekar
प्रश्न
उत्तर
In reply to प्रश्न by वॉल्टर व्हाईट
http://www.abplive.in/movies
http://www.abplive.in
भारतातील ४० निधर्मांधांनी
हं नाहीतर या फ्लाॅप लोकांना
In reply to भारतातील ४० निधर्मांधांनी by श्रीगुरुजी
>>> भारतातील ४० निधर्मांधांनी
In reply to भारतातील ४० निधर्मांधांनी by श्रीगुरुजी
शब्द मस्त वापरलात गुरुजी!!!
कोण सलमान खान आणि कोण हे
कोंग्रेज ने दहशतवादाची
खरे आहे
तरी म्हनल ह्या विषयावर अजून
त्या यादीत दादा दरेकर हे
आमच्या सहीला कोण विचारतंय ?
In reply to त्या यादीत दादा दरेकर हे by अप्पा जोगळेकर
त्या यादीत दादा दरेकर हे नावदेखील आहे का ?
माझे तर मत आहे मोदी आनंदाने
व्यापमं च्या निमित्ताने जे
In reply to माझे तर मत आहे मोदी आनंदाने by मृत्युन्जय
खरे सांगायचे तर हो. उगाच का
In reply to व्यापमं च्या निमित्ताने जे by चैदजा
एवढ्या खालच्या पातळीवर
In reply to खरे सांगायचे तर हो. उगाच का by मृत्युन्जय
काहीही हं चै…
In reply to व्यापमं च्या निमित्ताने जे by चैदजा
घोषबाई
In reply to माझे तर मत आहे मोदी आनंदाने by मृत्युन्जय
डिजगस्टींग
ते सर्व लाईव्ह बघणे खूप