कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण
वाचने
27506
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
परफ़ेक्ट
In reply to हालात के थपेडोने मारवाडी बना by संदीप डांगे
बाहुबली सोडा राव
In reply to बाहुबली अतिशय आवडला. पहिल्या by पिशी अबोली
मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग"
==))
In reply to मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग" by खटासि खट
ट्याच्या आड्डी..."म्राठा ड
In reply to मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग" by खटासि खट
तेलगु चित्रपट
जो पर्यंत,
सोताचं
In reply to जो पर्यंत, by सिद्धार्थ ४
होय
In reply to सोताचं by इरसाल
काल बाहुबली बघण्याचा योग आला.
दोन गैरसमज आहेत.
In reply to काल बाहुबली बघण्याचा योग आला. by सुहास झेले
जुरासिक वर्ल्ड या सिनेमाचे
In reply to उपलब्ध माहिती खात्रीलायक by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद, बह्वंशी सहमत.
In reply to दोन गैरसमज आहेत. by संदीप डांगे
सहमत..
In reply to दोन गैरसमज आहेत. by संदीप डांगे
मूळ मुद्दा बाजूला राहीला ……
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले
In reply to मूळ मुद्दा बाजूला राहीला …… by अभिदेश
आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट
In reply to मूळ मुद्दा बाजूला राहीला …… by अभिदेश
रेवती ताई,
In reply to आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट by रेवती
ओक्के. मला तेलुगु समजतं
In reply to रेवती ताई, by संदीप डांगे
आमच्याकडे मामाच्या गावाला जाऊ
In reply to आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट by रेवती
का बनत नाहीत
निशित्तच कौतुकास्पद आहे
मराथी..
मराठी प्रेक्षक
मी ही त्याच निमित्ताने लिहिले होते.आता वेगळा धागा काढायला नको
तेलुगु बाहुबली थिएटर मध्ये पहिला.
१०० , २०० कोटी खर्च
मराठी चित्रपट विषय आणि
In reply to १०० , २०० कोटी खर्च by सिरुसेरि
१०० , २०० कोटी खर्च करुन
In reply to १०० , २०० कोटी खर्च by सिरुसेरि
असा प्रतिसाद अजून कसा आला
In reply to १०० , २०० कोटी खर्च by सिरुसेरि
मला तरी आवडला
'बाहुबली' मला खूप आवडला
पानिपत भव्य सिनेमा व्हावा
बाहुबली बाबत प्रतिक्रिया
मनोरंजनाला 'पलायनवाद' म्हणणे
In reply to बाहुबली बाबत प्रतिक्रिया by सिरुसेरि
+१११११११११
In reply to मनोरंजनाला 'पलायनवाद' म्हणणे by संदीप डांगे
तेथिल दर्शकांबद्दलच
In reply to बाहुबली बाबत प्रतिक्रिया by सिरुसेरि
दर्शक ?
In reply to तेथिल दर्शकांबद्दलच by कपिलमुनी
"मुद्दा पैशाचा नसून ज्या
In reply to बाहुबली बाबत प्रतिक्रिया by सिरुसेरि
पायला शिणुमा
येथील दर्शकांबद्दल
२५० कोटी घालणारा निर्माता हा
In reply to येथील दर्शकांबद्दल by सिरुसेरि
+१११११११११११११
In reply to २५० कोटी घालणारा निर्माता हा by अस्वस्थामा
मराठी दर्शक / प्रेक्षक ??
In reply to येथील दर्शकांबद्दल by सिरुसेरि
चित्रपट ह्या विषयासंबंधी
In reply to येथील दर्शकांबद्दल by सिरुसेरि
कुठल्याच मराठी चित्रपटाचा
In reply to चित्रपट ह्या विषयासंबंधी by संदीप डांगे
म्हणच तर ह्या सई आणि राधिका
In reply to कुठल्याच मराठी चित्रपटाचा by रेवती
कमाईच्या मानाने जो खर्च ज्या
In reply to कुठल्याच मराठी चित्रपटाचा by रेवती
हम्म.............पटतय.
In reply to कमाईच्या मानाने जो खर्च ज्या by संदीप डांगे
नाना पाटेकर दिलीप प्रभावळकर
In reply to हम्म.............पटतय. by रेवती
होय की! पण हिरो आणि हिरविनीचा
In reply to नाना पाटेकर दिलीप प्रभावळकर by पाटीलअमित
+१ :-)
In reply to होय की! पण हिरो आणि हिरविनीचा by रेवती
सिरुसेरि धन्य आहे तुमची,
मराठी प्रेक्षक
मुद्द्यापासून कोलांट्याउड्या?
In reply to मराठी प्रेक्षक by सिरुसेरि
चित्रपट हा भव्य आहे
१. तुम्ही परत तेच ते गोंधळ
In reply to चित्रपट हा भव्य आहे by सिरुसेरि
वैयक्तीक मत
In reply to चित्रपट हा भव्य आहे by सिरुसेरि
बाहुबली मधून व्यवस्थापन
वैयक्तीक मत
सार्वजनिक पटलावर बहुतेकजण
In reply to वैयक्तीक मत by सिरुसेरि
वैयक्तिक मत