कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
प्रतिक्रिया
तुमचं म्हणणं बरोबरच आहे.
बाजीरावावर असा एक दोन-तीन
क्लास....
महाराजांवर असा चित्रपट का येत
परवानगी
मक्कायतर. इथं जयंती
का.प. या बाबतीत अगदी मान्य..
सहमत. मागे यावर खफ वर बरीच
सहमत
पूर्ण सहमत. त्यातून ब्रिगेडचे
बाकी माझ्यातल्या
शिलालेख
तुमाला हे पण वाचता येतं व्हय
बाजीराव-मस्तानी डिसेंबरात
ट्रेलर...
हे पाहिलंय एक्का काका.. पण एक
बाहुबली अतिशय आवडला. पहिल्या
+१००
मारवाडी संगत
हालात के थपेडोने मारवाडी बना
परफ़ेक्ट
बाहुबली सोडा राव
मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग"
==))
ट्याच्या आड्डी..."म्राठा ड
तेलगु चित्रपट
जो पर्यंत,
सोताचं
होय
काल बाहुबली बघण्याचा योग आला.
दोन गैरसमज आहेत.
जुरासिक वर्ल्ड या सिनेमाचे
उत्तम प्रतिसाद, बह्वंशी सहमत.
सहमत..
मूळ मुद्दा बाजूला राहीला ……
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले
आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट
रेवती ताई,
ओक्के. मला तेलुगु समजतं
आमच्याकडे मामाच्या गावाला जाऊ
का बनत नाहीत
निशित्तच कौतुकास्पद आहे
मराथी..
मराठी प्रेक्षक
मी ही त्याच निमित्ताने लिहिले होते.आता वेगळा धागा काढायला नको
तेलुगु बाहुबली थिएटर मध्ये पहिला.
१०० , २०० कोटी खर्च
मराठी चित्रपट विषय आणि
१०० , २०० कोटी खर्च करुन
असा प्रतिसाद अजून कसा आला
Pagination