“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?”
“बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही.
कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ!
काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा.
इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे. काळजी म्हणून हे आवश्यक आहे.”
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
4489
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पक
धन्यवाद
In reply to कल्पक by श्रीरंग_जोशी
सासमं
In reply to धन्यवाद by अरुण मनोहर
मराठी पेपरात
In reply to धन्यवाद by अरुण मनोहर
अपभ्रंश
In reply to मराठी पेपरात by अमृत
इंग्रजी स्पेलिंग आणि आफ्रिकी उच्चार
In reply to अपभ्रंश by श्रीरंग_जोशी
+१
मस्त कथा भाऊ! एकदम हल्की
हाहाहा हुशार आहेत म्याडम
: )
आवडली हं.
हाहाहा! बाईंचे प्लेस्कूल एकदम
:) आवडली कथा...!
कल्पक
हाहा!
:) छान लिहिलंय.
कल्पकता...
हा हा हा. भारी आयडिया आहे
कथा आवडली!
हा हा...
:)
..एका मुलाला चिकुनगुनिया झाला
बहुधा
In reply to ..एका मुलाला चिकुनगुनिया झाला by गवि
असे पाहण्यात आले आहे की एका
In reply to ..एका मुलाला चिकुनगुनिया झाला by गवि
साथ असे म्हणायचे होते. साठी
In reply to असे पाहण्यात आले आहे की एका by अरुण मनोहर
कथा आवडली,
बादवे