✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आईची विटंबना

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 12/02/2008 - 11:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4401 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/02/2008 - 12:05 नवीन

चांगला लेख

सामंतकाका , लेख आवडला. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 12/02/2008 - 12:23 नवीन

+१

असेच म्हनतो मी पन सांमत काका मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 12/02/2008 - 12:27 नवीन

आवडला, व लगेच समजला

काही खर नाही आईच्.बाळ मोठी झाली पण आईलाच आता नावे ठेवु लागली आहेत. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/02/2008 - 12:39 नवीन

+१

छान लेख !! आवडेच !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Tue, 12/02/2008 - 14:02 नवीन

आपला लेख

आपला लेख आवडला उत्तम मान्डणी केली आहे. परन्तु एक वाक्य खटकले....... शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या छ. शिवराय महाराष्ट्राची अस्मिता आहेत तरी छ. शिवराय यान्चा एकेरी उल्लेख क्रुपया करु नये. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 12/03/2008 - 00:56 नवीन

कधी कधी अशी चूक होते.

आम्हाघरीधन, आपण चूक दाखवल्या बद्दल आभार. शिवाजी महाराजांबद्दल मला अत्यंत आदर आहे.ह्या लेखाच्या लेखनाच्या विचाराच्या गर्दीत महारज हे लिहायचं चुकून राहिलं.पण हे समर्थन करीत नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
व
विसोबा खेचर Tue, 12/02/2008 - 16:56 नवीन

सुंदर

सुंदर प्रकटन..!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/02/2008 - 20:08 नवीन

चांगला

चांगला लेख.. आवडला --(जगन्नाथाच्या रथयात्रेतला एक यात्रेकरू) लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 12/02/2008 - 20:38 नवीन

व्वा!

सामंत काका, सुरेख लेख. किती सुंदर प्रकटन केलं आहे. खरंच आई रडते आहे...मला वाचवा म्हणून नव्हे तर माझ्या मुलांना वाचवा म्हणून. आणि मुलं अशी किड्यामुग्यांसारखी मारली जात आहेत.. तुमचा लेख खरंच खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 12/02/2008 - 20:44 नवीन

खोट कशाला

खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत आज मात्र खुप भिडला.... किती बदलली दुनिया - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 12/03/2008 - 10:19 नवीन

काय हो हे गणामास्तर?इतकं स्पष्ट?

गणा मास्तर, "खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत" हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही. "आज मात्र खुप भिडला...." निदान हा लेख आपल्या मनाला भिडेल असा मी लिहू शकलो ह्याची कल्पना करून मला खूप आनंद झाला. मी आपल्याला आवडतील असे लेख लिहिण्याचा अवश्य प्रयत्न करीन.नव्हेतर आपल्या सकट माझ्या सर्व वाचकाना माझे लेख आवडावे म्हणून लिहिण्याच्या मी प्रयत्नात असतो. ह्यावर मला एक किस्सा आठवतो. मला माझ्या आईचं जेवण खूप आवडायचं.विषेश करून ती करायची ती तूरीच्या डाळीची आमटी. जेवताना मी तिला मुद्दाम म्हाणायचो. "आई तुझं जेवण मला आवडत नाही." असं बोलून मी तिच्या चेहर्‍याकडे बघायचो. बिचारी हिरमुसली व्हायची.मला म्हणायची, "अरे कुणाल आवडूं नये म्हणून का कुणी जेवण करतं?.तुला माझं जेवण आवडायला मी कसं करूं ते सांग." हे ऐकून मी तिला म्हणायचो, "ही तुझी डाळीची आमटी मला खूप आवडली" त्यावर ती म्हणायची, "चल, निदान मी केलेला एक तर पदार्थ आवडला ना?मला खूप आनंद झाला" हे ऐकून मी तिला म्हणायचो, "नाही गं आई! मी तुझी गंमत केली." गणा मास्तर, तसं तर तुम्ही करत नसाल ना? (गणा मास्तर, खोटं का असेना हो म्हणा.मला बरं वाटेल) मग ती मला म्हणायची "एक चीनी म्हण आहे,"खरं बोलावं खरं ओकू नये" By the way, "खरं बोलावं खरं ओकू नये म्हणजे रे काय...भाऊ?" ह्यावर मी एक लेख लिहिला आहे.लवकरच मिपावर पोस्ट करीन तो तरी निदान आपण अवश्य वाचावा ही विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/03/2008 - 10:32 नवीन

"खोट कशाला

"खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत" हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही. काका, मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. प्रत्येक वाचकाला प्रत्येक लेख आवडेल हे थोडं कठीणच आहे. मला स्वतःला साहित्यिक भाषेत शब्दांचे मनोरे चढवले आणि आतमधे काहीच (मॅटर) नसलं की लेखन अजिबात आवडत नाही; (उदाहरण देण्याचा मोह आवरत आहे, नाहीतर पुन्हा एक भांडण सुरु व्हायचं.) पण काही लोकांना तसं आणि त्या प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं. प्रत्येकाची आवडनिवड असं समजून सोडून द्यावंत अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/03/2008 - 11:05 नवीन

सहमत

१३_१३ सहमत !! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कपिल काळे Tue, 12/02/2008 - 20:51 नवीन

दंगे धोपे

दंगे धोपे ही कसे बदलत गेले ते पहा... <<रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे. त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या. त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. >> आणि आता पहा एके ४७ शिवाय अतिरेकी कशाला हात म्हणून लावत नाहीत. सगळीकडे प्रगती झाली आणि आइ मात्र रडत राहिली. सामंत काका- सुंदर प्रकटन
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/02/2008 - 21:54 नवीन

लेख आवडला.

हे असे मोठे मोठे अत्याचार आणि जखमा परके लोक येऊन करतात तेंव्हा आपल्याला संताप, चिड येते. आपल्याच देशात, आपले लोक काय काय करतात ते पहायला हवे. जातीय दंगे, भाईगिरी ( वा! काय शब्द आहे), धमक्या, दांडगाई हे तर मोठे प्रकार झाले. आपण हे असलं काही करत नाही, करणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी किती आहेत ते ही पहायला हवे. आपल्याला बरेच जण दिसतील धरणीमातेच्या अंगावर थुंकण्यात धन्यता मानणारे, कचरा रस्त्यावर फेकणारे, लाल ट्रॅफीक सिग्नल तोडून गाड्या दामटणारे. असच खूप काही करणारे. आपणच असे वागतो तर इतरांना काय बोलणार? याचा अर्थ परकीयांनी येऊन काहीही करावं असा मुळीच नव्हे, पण आपल्याच आईची काळजी अजून चांगल्या प्रकारे घेण्यास भरपूर वाव आहे. रेवती
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 12/03/2008 - 00:46 नवीन

आभार

सर्किट,घाशीराम कोतवाल,वेताळ,अनिल हटेला, तात्याराव, लिखाळ,प्राजु,कपिल काळे रेवती, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपल्या सर्वांना माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 12/03/2008 - 07:33 नवीन

छान लिहिलय

आवडला लेख
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/03/2008 - 10:21 नवीन

आवडला लेख.

आवडला लेख. चांगला लिहिलाय.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 12/03/2008 - 10:27 नवीन

आभार

लवंगी,अदिती, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
पूजादीप Wed, 12/03/2008 - 11:53 नवीन

खुप आवडला लेख

खरच आपली आई किती सहनशील आहे......अजीबात भेदभाव नाही. आपला तो बाब्या असू वा दुसर्याच कार्ट असू... छान लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा