मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अॅक्टीवेट करण्यात येतेहे ध्वनी व ब्रेन जिम व्यायाम टाँरंटवरही उपलब्ध्द आहे का ?
In reply to ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास by द-बाहुबली
In reply to कोठे गेले श्याम मानव आणि by श्रीगुरुजी
In reply to तो dynamo नावाचा जादुगार by कंजूस
In reply to Dynamo चा शो जर टीव्ही वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to Dynamo चा शो जर टीव्ही वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.वॉव.. कशी मिळते याची फ्रँचाईजी? बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता. तिथे मिसळ उत्तम मिळत असल्याने जात असे. तिथेही मिसळ खाण्यात काहीतरी सायंटिफिक आहे असं म्हणत "मिसळ खाण्याच्या अनुभवा"विषयी काही शास्त्रीय किचकट प्रश्न असलेला फॉर्म भरुन घेत होते. आत मेंदूच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि वेगवेगळ्या सीझन्समधे त्याचे वेगवेगळे भाग कसे अॅक्टिव्हेट होतात यासम काहीतरी होतं. आहे आहे.. हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
In reply to याचे शुल्क सुमारे १५००० ते by गवि
बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता.तो पंथ होता का? शाळेत असताना त्यांचे लोक अधून मधून यायचे आणि कसल्या कसल्या मेंदुच्या आकृत्या असलेली पुस्तके विकायचे. तेव्हा ते सारे खरेही वाटायचे.
In reply to बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी by सतिश गावडे
In reply to याचे शुल्क सुमारे १५००० ते by गवि
हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!हे सगळं मोठ्ठं सायन्स का असतं आणि विज्ञान का नसतं असा प्रश्न मला नेहमीच सतावतो.. ;)
In reply to हे फक्त लहान मुलांच्याच by तुडतुडी
In reply to मी आत्ताच त्या मालकाला भेटून by संदीप डांगे
In reply to तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल by सतिश गावडे
In reply to मी आत्ताच त्या मालकाला भेटून by संदीप डांगे
फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?
In reply to उप प्रश्न असे आहेत, by आनंदी गोपाळ
In reply to हे पहा आणि ठरवा by ऋतुराज चित्रे
In reply to श्री. चित्रे यांनी दिलेला यु टुब वरील व्हीडीयो पाहीला.. by बबन ताम्बे
In reply to :) by द-बाहुबली
In reply to चेष्टा करत नाही. सिरीयस आहे. by जडभरत
In reply to त्यासाठी नवीन नवराबायकोच by बॅटमॅन
In reply to नवीन अशासाठी म्हटलं की ते by जडभरत
In reply to खी खी खी ;) by बॅटमॅन
In reply to :):):) by द-बाहुबली
अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.असेच होण्याची पूर्ण शक्यता आहे. इथे दिलेले व्हिडिओ बघून ते मनगटावर चोळणे, वास घेणे वगैरे निव्वळ नाटक असून पट्टीतुन दिसते, हेच खरे असे वाटले.
त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो,ताबडतोब ती लिस्ट घ्या आणि त्या सर्वांना भेटा. अर्थात त्यातही काही मखलाशी असेलच, तरी त्यातून काहीतरी कळेलच. लहान मुलांना, विशेषतः शाळकरी मुला -मुलींना या कामी वापरणे हे अश्लाघ्य आहे, (पण ते फार परिणामकारक आहे). "शाळकरी मुली" असल्याचा आभास निर्माण करून कशी फसवणूक केली जाते, याबद्दलचे दुसरे उदाहरण अनेकांना ठाऊक असेल.
In reply to शक्यता by चित्रगुप्त
In reply to नाही माहीत ओ चित्रगुप्त by भीडस्त
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
In reply to क्षमा असावी. पुण्यात नाही तर by संदीप डांगे
In reply to क्षमा असावी. पुण्यात नाही तर by संदीप डांगे
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
In reply to खरं की खोटं असा प्रश्न पडलेला by नगरीनिरंजन
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
In reply to डांगेसाहेब मला तर हे बोगस by जडभरत
In reply to मुद्दलात अशी शक्ती अस्तित्वात by टवाळ कार्टा
In reply to टकाराजे अशा शक्ति अस्तित्वात by जडभरत
In reply to कशावरुन by टवाळ कार्टा
In reply to जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to डांगेसाहेब मला तर हे बोगस by जडभरत
In reply to काही शंका. by ऋतुराज चित्रे
In reply to अगदी रास्त शंका चित्रेसाहेब, by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब जमल्यास अजून एक by सदस्यनाम
तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले.
ही पद्धत गटविलेल्या गिर्हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कुतुहल… by पुणेकर भामटा
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन by प्रकाश घाटपांडे
In reply to Thank you sir. by संदीप डांगे
In reply to एक छोटीशी चाचणी करता येईल by Rajesh K
In reply to +१११ by टवाळ कार्टा
In reply to ..याच अनुषंगाने अजून प्रश्न.. by गवि
In reply to ..याच अनुषंगाने अजून प्रश्न.. by गवि
In reply to संदीप डांगे साहेब .माझ्या ३ by तुडतुडी
In reply to संदीप डांगे साहेब .माझ्या ३ by तुडतुडी
२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?तुम्ही खरंच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मध्यंतरी मी नेटवर काही व्हीडीओ पाहिले होते तूनळीवर. त्यांचा दावा कुंडलिनी शक्ती जाग्रित करण्याचा होता. मी सदर व्हीडीओ उत्सुकता म्हणून पाहिले व ऐकले थोडाच वेळ. काहीतरी विचित्र प्रकाश व ध्वनींचा खेळ होता. नंतर कंटाळा येऊन बंद केले. दोन दिवस माझं डोकं दुखत होतं. रक्तदाब पण वाढल्यागत झाला. लहान मुलांच्या बाबतीत जर काही वाईट घडले तर कोण जबाबदार?
In reply to मजा आला । by प्रसाद गोडबोले
बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।म्हणजे असं वाटणारा मी एकटा नाही तर.
In reply to बाकी अशाप्रकारे मार्केटिंग by सतिश गावडे
In reply to मजा आला । by प्रसाद गोडबोले
In reply to मी हा धागा काढून मार्केटिंग by संदीप डांगे
In reply to ते डोळे बांधुन करायचं का डोळे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आपले डोळे फारच उघडे आहेत यावर by संदीप डांगे
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे. सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल. या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल. ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.
In reply to आपले डोळे फारच उघडे आहेत यावर by गवि
In reply to दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये... by बबन ताम्बे
In reply to एक चांदणी जास्त पडलीये का हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to एक चांदणी जास्त पडलीये का हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आमाला 98 नंतर 99 येतं एवढं by प्यारे१
मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे१०० पार! या धाग्याचा मात्र मिपावर धुमाकूळ चालू आहे.
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
In reply to मुळात डिजिटल जमान्यात सुंदर by बॅटमॅन
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
In reply to मला बरेचजण हस्ताक्षर by खटपट्या
ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असतेमाझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
In reply to च्यामारी! by आनंदी गोपाळ
In reply to च्यामारी! by आनंदी गोपाळ
In reply to मला mid brain activation चा by तुडतुडी
In reply to जरा मेसेज इथेच फारवड करता काय by द-बाहुबली
In reply to +१०००० by संदीप डांगे
In reply to पुण्यात तीलक रोड ला कुठेशिक आहे ? by ईश्वरसर्वसाक्षी
तीलक रोडटिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)
In reply to तीलक रोड>>> by तुडतुडी
In reply to तीलक रोड>>> by तुडतुडी
In reply to काय...? by संदीप डांगे
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
In reply to हो का? दोन्ही बातम्या by गिरकी
In reply to आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी by तुडतुडी
In reply to आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी by ऋतुराज चित्रे
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
In reply to तुला रे काय माहीत? तुझं लगीन by काळा पहाड
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
In reply to एकच खोली कशाला? by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
In reply to मी पण येउ का या प्लान मध्ये ; by टवाळ कार्टा
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे