मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?
मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे.
दुवा १ दुवा २ दुवा ३
वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.
धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण...
एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा.
त्याच अॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली.
नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय.
कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का?
(ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )
वर्गीकरण
वाचने
42732
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
३ (+३) ;)
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
=)) =)) =))
In reply to मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन हे by प्रसाद गोडबोले
आमची सौ. म्हणते तुमचे डोके
मला तरी हे थोडं संशयास्पद
प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या
असं धरून चला कमालीचं
ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास
In reply to ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास by द-बाहुबली
भौ ही खरी शंका! चेक करायला
फरंट आणि ब्याकचं अलाइनमेंट
**च्या गावात! एव्हढेच म्हणू
थो तां ड
पैका कमावण्यासाठी रचलेला बनाव
मला थोतांड वाटते कारण असे
स्पीकर/हेडफोन
कोठे गेले श्याम मानव आणि
In reply to कोठे गेले श्याम मानव आणि by श्रीगुरुजी
त्या गोळ्या घालून मारलेल्या
यासारखेच उदाहरण
हम्म..इंटरेस्टिंग. मिड राहू
मी सुद्धा बघीतलं आहें
तो dynamo नावाचा जादुगार
In reply to तो dynamo नावाचा जादुगार by कंजूस
Dynamo चा शो जर टीव्ही वर
In reply to Dynamo चा शो जर टीव्ही वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
भौ बरोबर हाय!!!
In reply to Dynamo चा शो जर टीव्ही वर by कॅप्टन जॅक स्पॅरो
का नाही?
"जादु/ हातचलाखी बघण्यात जी
हा प्रकार
याचे शुल्क सुमारे १५००० ते
In reply to याचे शुल्क सुमारे १५००० ते by गवि
बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी
In reply to बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी by सतिश गावडे
मनशक्ती असं काहीतरी नाव होते
In reply to याचे शुल्क सुमारे १५००० ते by गवि
हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
हे फक्त लहान मुलांच्याच
In reply to हे फक्त लहान मुलांच्याच by तुडतुडी
हं तै!!!! तुमची शंका बराबर है
फसवणूक
मी आत्ताच त्या मालकाला भेटून
In reply to मी आत्ताच त्या मालकाला भेटून by संदीप डांगे
तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल
In reply to तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल by सतिश गावडे
गावडेसाहेब, असा प्रश्न येईल
In reply to मी आत्ताच त्या मालकाला भेटून by संदीप डांगे
उप प्रश्न असे आहेत,
In reply to उप प्रश्न असे आहेत, by आनंदी गोपाळ
१. "शास्त्रीय पद्धतीने"
हे पहा आणि ठरवा
In reply to हे पहा आणि ठरवा by ऋतुराज चित्रे
धन्यवाद
श्री. चित्रे यांनी दिलेला यु टुब वरील व्हीडीयो पाहीला..
In reply to श्री. चित्रे यांनी दिलेला यु टुब वरील व्हीडीयो पाहीला.. by बबन ताम्बे
:)
In reply to :) by द-बाहुबली
चेष्टा करत नाही. सिरीयस आहे.
In reply to चेष्टा करत नाही. सिरीयस आहे. by जडभरत
त्यासाठी नवीन नवराबायकोच
In reply to त्यासाठी नवीन नवराबायकोच by बॅटमॅन
नवीन अशासाठी म्हटलं की ते
In reply to नवीन अशासाठी म्हटलं की ते by जडभरत
खी खी खी ;)
In reply to खी खी खी ;) by बॅटमॅन
:):):)
In reply to :):):) by द-बाहुबली
आमच्या स्कार्लेट जॉन्सनचा
मी मिड-ब्रेन अॅक्टीवेशन करून
शक्यता
In reply to शक्यता by चित्रगुप्त
नाही माहीत ओ चित्रगुप्त
In reply to नाही माहीत ओ चित्रगुप्त by भीडस्त
सांगतो.
In reply to सांगतो. by चित्रगुप्त
ओक्के
५ ते १५ वयाचीच मुले का निवडतात.
मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
क्षमा असावी. पुण्यात नाही तर
In reply to क्षमा असावी. पुण्यात नाही तर by संदीप डांगे
संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत
In reply to क्षमा असावी. पुण्यात नाही तर by संदीप डांगे
दिलेला संदर्भ इतका टोचला का ?
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
ते
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
मनिषातै! लिखाण संदर्भ सोडून
In reply to मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा by मनीषा
ओहो असा सगळा प्रकार झाला तर.
खरं की खोटं असा प्रश्न पडलेला
In reply to खरं की खोटं असा प्रश्न पडलेला by नगरीनिरंजन
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
प्रश्न पडूच नये असे मला
डांगेसाहेब मला तर हे बोगस
In reply to डांगेसाहेब मला तर हे बोगस by जडभरत
मुद्दलात अशी शक्ती अस्तित्वात
In reply to मुद्दलात अशी शक्ती अस्तित्वात by टवाळ कार्टा
टकाराजे अशा शक्ति अस्तित्वात
In reply to टकाराजे अशा शक्ति अस्तित्वात by जडभरत
कशावरुन
In reply to कशावरुन by टवाळ कार्टा
जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात
In reply to जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क...पंण मिपाच्या
In reply to डांगेसाहेब मला तर हे बोगस by जडभरत
टकासाहेब म्हणतायत तशा ह्या
काही शंका.
In reply to काही शंका. by ऋतुराज चित्रे
अगदी रास्त शंका चित्रेसाहेब,
In reply to अगदी रास्त शंका चित्रेसाहेब, by संदीप डांगे
डांगे साहेब जमल्यास अजून एक
In reply to डांगे साहेब जमल्यास अजून एक by सदस्यनाम
Ha ha ha. Yes sure will do it
कमिशन
+१
तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले.ही पद्धत गटविलेल्या गिर्हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)असा प्रकार वाटतोय.
In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कहर आहे हे
In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
...
In reply to असा प्रकार वाटतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
समूह उन्मादाचे वातावरण तयार
कुतुहल…
In reply to कुतुहल… by पुणेकर भामटा
Thank you.
अंधश्रद्धा निर्मूलन
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन by प्रकाश घाटपांडे
Thank you sir.
In reply to Thank you sir. by संदीप डांगे
बहुतेक नाही. व्यनि पहा.
हा निव्वळ हात्चलाखि
एक छोटीशी चाचणी करता येईल
In reply to एक छोटीशी चाचणी करता येईल by Rajesh K
+१११
In reply to +१११ by टवाळ कार्टा
..याच अनुषंगाने अजून प्रश्न..
In reply to ..याच अनुषंगाने अजून प्रश्न.. by गवि
+++111
In reply to ..याच अनुषंगाने अजून प्रश्न.. by गवि
+१०००
संदीप डांगे साहेब .माझ्या ३
In reply to संदीप डांगे साहेब .माझ्या ३ by तुडतुडी
१. लहान मुलेच का ? मोठ्या
In reply to संदीप डांगे साहेब .माझ्या ३ by तुडतुडी
२. ह्यात तिसरा नेत्र activate
मेंदूचे डावा आणि उजवा असे २
मजा आला ।
In reply to मजा आला । by प्रसाद गोडबोले
बाकी अशाप्रकारे मार्केटिंग
In reply to बाकी अशाप्रकारे मार्केटिंग by सतिश गावडे
मी पण..;)
In reply to मजा आला । by प्रसाद गोडबोले
मी हा धागा काढून मार्केटिंग
In reply to मी हा धागा काढून मार्केटिंग by संदीप डांगे
ते डोळे बांधुन करायचं का डोळे
In reply to ते डोळे बांधुन करायचं का डोळे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर
In reply to आपले डोळे फारच उघडे आहेत यावर by संदीप डांगे
आपले डोळे फारच उघडे आहेत यावर
In reply to आपले डोळे फारच उघडे आहेत यावर by गवि
+१
In reply to +१ by सतिश गावडे
छेछे
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये...
In reply to दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये... by बबन ताम्बे
एक चांदणी जास्त पडलीये का हा
In reply to एक चांदणी जास्त पडलीये का हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
खीः खीः खीः
In reply to एक चांदणी जास्त पडलीये का हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
धाकल्या धन्यांच्या स्टाईलमधे म्हणून बघा...
च्यामारी, धागा भारी न
आमाला 98 नंतर 99 येतं एवढं
In reply to आमाला 98 नंतर 99 येतं एवढं by प्यारे१
पुढं १००..!! ;)
मिड-ब्रेन अॅक्टीवेशनचा
पुणे तिथे काय उणे....
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
मुळात डिजिटल जमान्यात सुंदर
In reply to मुळात डिजिटल जमान्यात सुंदर by बॅटमॅन
अगदी बराब्बर बोलतात. बाकी
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
मला बरेचजण हस्ताक्षर
In reply to मला बरेचजण हस्ताक्षर by खटपट्या
हस्ताक्षर
In reply to पुणे तिथे काय उणे.... by 'पिंक' पॅंथर्न
च्यामारी!
In reply to च्यामारी! by आनंदी गोपाळ
:)
In reply to च्यामारी! by आनंदी गोपाळ
डॉक्टरांच्या संपाचे
म.टा. मधे एका हस्ताक्षर सुधार तज्ञाचा लेख होता..
मला mid brain activation चा
In reply to मला mid brain activation चा by तुडतुडी
जरा मेसेज इथेच फारवड करता काय
In reply to जरा मेसेज इथेच फारवड करता काय by द-बाहुबली
+१००००
In reply to +१०००० by संदीप डांगे
मालक, मी मनोरंजन म्हणून जाणार
पुण्यात तीलक रोड ला कुठेशिक आहे ?
In reply to पुण्यात तीलक रोड ला कुठेशिक आहे ? by ईश्वरसर्वसाक्षी
तीलक रोड
तीलक रोड>>>
In reply to तीलक रोड>>> by तुडतुडी
प्रत्यक्ष सेमिनारला जायची
In reply to तीलक रोड>>> by तुडतुडी
काय...?
In reply to काय...? by संदीप डांगे
मी तरी गेलो नाही कारण
या असल्या सगळ्या गोष्टी मी
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
पण बौद्धिक वय कमी असलं तरी
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
तुमच्यासाठी गूड न्यूज आहे.
In reply to या असल्या सगळ्या गोष्टी मी by गिरकी
हो का? दोन्ही बातम्या
In reply to हो का? दोन्ही बातम्या by गिरकी
असं काहीतरी आहे का ?
आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी
In reply to आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी by तुडतुडी
आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी
In reply to आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी by ऋतुराज चित्रे
पण मुले आणि पालक एकाच खोलीत
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
तुला रे काय माहीत? तुझं लगीन
In reply to तुला रे काय माहीत? तुझं लगीन by काळा पहाड
खिक्क...मग कै झाले
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
झोपेत असताना मिड ब्रेन अॅक्टीव्ह होते का?
In reply to पण मुले आणि पालक एकाच खोलीत by टवाळ कार्टा
एकच खोली कशाला?
In reply to एकच खोली कशाला? by आनंदी गोपाळ
गोपाळ राव
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
मी पण मी पण
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
मी पण येउ का या प्लान मध्ये ;
In reply to मी पण येउ का या प्लान मध्ये ; by टवाळ कार्टा
ह्या टवाळ नगाला घ्या डॉ. डोळे
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
initial investment तुम्ही करा
तर पालकांची गोची नै का होणार?