जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ड्रॅगनचा विळखा
चायना स्टॉक मार्केट अजुनही
स्मॉल अपडेट :-Copper sinks to
panic ... panic ... panic
मोठी बातमी :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen..."तांत्रीक" दोष
शक्यता नाकारता येत नाही
मला शंकाच आहे
@ अर्धवटराव,टका,भुमन्यु
धन्यवाद
बाकी हॅकिंगच्या घटने सध्या
मार्केट्समध्ये काय होतंय ते
यामागच्या मूळ कारणांचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रात भी है कुछ भीगी भीगी... :) :- MUJHE JEENE DOग्रीस कोसळवणार्यांनो जरातरी
ग्रीस अपडेट :-Germany
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- असा कसा देवाचा देव... :- Pandit Raghunath KhandalkarPublished on Jul 8, 2015
मोअर अपडेट्स फ्रॉम चायना :
Greece Debt Crisis: 'Agreement' Reached
खतरनाक इंटरेस्टिंग होत चालले
हम्म
१. भारतीय उद्योग हे बहुतांशी
हम्म
दोन वर्षांपासून भारतीय उद्योग
ग्रीस बेलाआउट ही ग्रीस आणि
ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर
ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर
खतरनाक !!
हे मुद्दामहून वेगळे लिहायचे
संपूर्ण प्रतिसाद फारच आवडला !
या विषयावर मला आवडलेली काही
मस्त
सगळीच व्यंगचित्रे बोलकी आहेत.
गेल्या १० दिवसात जगात काही
एक रोचक व्हिडिओ
@ प्रसाद१९७१गेल्या १० दिवसात
उत्तम माहिती
अपेक्षे प्रमाणेच रेट हाईक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMATमदनबाण ,
सोने घ्यावे का? :)
सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला
सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला
म्हणूनच विचारले..
गोल्ड व्हूव अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno LiveRBI policy today
अपडेट्स :-Puerto Rico
ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल,
ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल,
Governments Worldwide Will
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaanकाही दिवसांनी हीच गोष्ट
नाउ इट्स अबाउट जपान... Japan