जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@ विशाखा पाटील
ब्रिंगीग यु ए गुड
एक रोचक बातमी
xxx घो. त्या रशियाला आधी
धाग्याचा उद्देश
वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक,
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
क्रायसिस अपडेट :-Signs Of
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouelaग्रीस अपडेट :-Greece makes
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouelaग्रीस....
अपडेट :-हट्टी पुंडय़ाGreece
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)ग्रीस अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiग्रीस अपडेट :-Greece debt
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarचायनीज सेंट्रल बँकेने
अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या
ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या
ओके, हे नंबर्स टाकायला मी
रघुराम राजन
दिशाभूल नका करू
महान सकाळच्या महान संपादकांनी
जर मंदी आलीच तर भारत २००८
जर मंदी आलीच तर भारत २००८
लेटेस्ट अपडेट्स :-Greece in
अपडेट्स :-Greece debt crisis:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy.
काल ग्रीस संबंधी बातम्या
विकीलिक्स ने नविन फ्रेंच
NSA France Leak
दुवा :- https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Royमागच्या एका प्रतिसादात { रोलर
Explained: Why Raghuram Rajan
ग्रीक क्रायसिस मधे अनपेक्षित
Grexit आणि अस्थिर युरोप व
वरच्या प्रतिसादात एक व्हिडीयो
ग्रीसची स्थिती :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبةबाकी ग्रीस मधे एखादे बेट
ओन अ सीरीयस नोट
मला वाटते की जर ग्रीस eu मधून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinta Ta Ta Chita Chita... ;) :- रावडी राठोड'Historic Vote' day for Greece
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut Chalenएक अवांतर विनंती
₹ टायपायला कोणत्या कळा
मी च्योप्य पस्ते करतो
कुणी महाराष्ट्र राज्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut ChalenIT'S OFFICIAL: NO WINS BY A
The Domino Effect of the Greek Crisis
वर्ल्ड मार्केट अपडेट :-Greek
चायना अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Storyवरती एक लिंक द्यायची राहिलीच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Storyचायना स्टॉक मार्केट अपडेट :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिकाजून मध्या पासुन चायनिज स्टॉक
गेल्या वर्षभरात चायनीज स्टॉक