सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग १
सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
..हल्लीच रामदासकाकांनी इथे
हा घ्या दुवा
दुधातील (विशेषतः पिशवीतल्या
खालच्या दुव्यावर वेगवेगळ्या
जेव्हा मी गाडी दुसर्या गियर
नाही...एकाच आरपीएम्ला हायर
गिअरचे डायमीटर वेगवेगळे असतात
पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट
कपडे वेळच्या वेळी धुवावेत
आणि वाळवावेत सुध्धा ;)
:-)
इस्त्रीचा उपाय बेस्ट
कापूर
मशीनमधे धूत असल्यास एकाच
तरीसुध्धा वास येत असल्यास
शक्यतो पाणी वापरुन.
हो.. पण लाल लाईफबॉय, मार्गो
पण कुठलातरी साबण वापरावा हे
स्वतःला कावीळ झाली म्हणून जग
बंदिस्त नसलेल्या जागी वाळत
कपड्यांचा वास घालवणे, रंग
किती बादली पाण्यात, किती सोडा
सांगीतले की वरच...
आज प्रयोग केल्या गेला आहे.
संदीपभाऊ नावे घेतलीत तर नवीन
सोडा हो!
+१
????
कर्णाळा किल्यावर जुलै
जा ना मागच्या दाराने ( रसायनी
नेहमीच्या वाटेने नाही जाता
छातीत दुखत असलेल्या रुग्णाला
निदान
कृष्णाचा रंग कोणता?
कृष्ण काळाच आहे, राम निळा.
लहानपणचे उपद्व्याप खोड्या
कर्बोदके आणि प्रथिने यात काय
कर्बोदके आणि प्रथिने
माफ करा , मला इंग्रजी येत
ब्रेड आणि अंड्यात आहे तेवढाच.
आपला आधार कार्ड नंबर वोटर
L2 विजा वर जाणारी व्यक्ती
प्रश्नच येत नाही
कायदेशीर मदत हवी आहे.
इतर तिन भावंडांच्या
तातडीचा विषय आहे...
मेल बॉक्स मध्ये येणारे नको
त्या मेल्सना "स्पॅम" मध्ये
नको असलेली मेल्स उघडा.
सब कुछ व्यापम