सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
वर्गीकरण
वाचने
57182
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वात प्रथम संपादक मंडळाला
बेपर्वाई आणि प्रशिक्षणाचा अभाव
In reply to सर्वात प्रथम संपादक मंडळाला by कंजूस
..निश्चित..अनुकरणीय ते
In reply to बेपर्वाई आणि प्रशिक्षणाचा अभाव by सुनील
आग लागण्याची कारणे आणि अग्निशमन करताना होणार्या दुर्घटना...
In reply to सर्वात प्रथम संपादक मंडळाला by कंजूस
+१११११
In reply to आग लागण्याची कारणे आणि अग्निशमन करताना होणार्या दुर्घटना... by डॉ सुहास म्हात्रे
गवि साहेब
माझा एक प्रश्न
मी २००८ साली ही शस्त्रक्रिया
In reply to माझा एक प्रश्न by मोहनराव
काही वर्षांनी
In reply to मी २००८ साली ही शस्त्रक्रिया by आदूबाळ
सोळा-अठरा तास डोळ्यांचा हेवी
In reply to काही वर्षांनी by कपिलमुनी
माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या
In reply to मी २००८ साली ही शस्त्रक्रिया by आदूबाळ
एवढा
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या by मोहनराव
झाला रे काळानुरुप... काय
In reply to एवढा by कपिलमुनी
एवढा
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या by मोहनराव
या नंबरला लेन्सेस पण वापरता
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या by मोहनराव
लेन्सेस वापरणे सेफ असते का?
In reply to या नंबरला लेन्सेस पण वापरता by अजया
अजयाताईशी बाडीस. कमी नंबर
In reply to लेन्सेस वापरणे सेफ असते का? by गिरकी
+१ लेन्स वापरल्याने त्रास काही होत नाही.
In reply to अजयाताईशी बाडीस. कमी नंबर by मधुरा देशपांडे
+१
In reply to अजयाताईशी बाडीस. कमी नंबर by मधुरा देशपांडे
मधुरा आणि अजयाशी बाडीस
In reply to अजयाताईशी बाडीस. कमी नंबर by मधुरा देशपांडे
मी लेन्सेस वापरुन पाहिल्या
In reply to या नंबरला लेन्सेस पण वापरता by अजया
तुम्ही डॉ.शी याबाबत बोलला
In reply to मी लेन्सेस वापरुन पाहिल्या by मोहनराव
धत् तेरे की... हा काय नंबर
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या by मोहनराव
ऑपरेशन फेल झाल्यास जास्तीत
In reply to माझा एक प्रश्न by मोहनराव
माझ्या नणदेनी करून घेतली होती
In reply to माझा एक प्रश्न by मोहनराव
तोटे तपासून पहा.....
In reply to माझा एक प्रश्न by मोहनराव
मी ब-याच दिवसापासून अशा
आपल्याला शेअर मार्केटबद्दल
In reply to मी ब-याच दिवसापासून अशा by मॅक
लॉजिस्टिक्स -बंदरात बोटी
सगळे उत्तमोत्तम/ आवडते वगैरे
संपर्क करा: श्रीरंगरावजी जोशी
In reply to सगळे उत्तमोत्तम/ आवडते वगैरे by असंका
मोबाईल संगणकाच्या युयसबीने
हो
In reply to मोबाईल संगणकाच्या युयसबीने by सतिश गावडे
एक दुरुस्ती
In reply to हो by लंबूटांग
हम्म गल्लत होते आहे
In reply to एक दुरुस्ती by gogglya
६-७ वर्षांपुर्वी Lars and the Real girl
खरेदी विक्री बेकायदेशीर नाही.
In reply to ६-७ वर्षांपुर्वी Lars and the Real girl by ऋतुराज चित्रे
अगदी पहिल्या गवि यांच्या
नवा सेक्शन...
कल्पना चांगली आहे.
In reply to नवा सेक्शन... by नाव आडनाव
..हाच जोक नव्या धाग्यावर
In reply to कल्पना चांगली आहे. by खटपट्या
प्ले ग्रुपला मुलाना
टाकलं तर लागणार नाही का
In reply to प्ले ग्रुपला मुलाना by धनावडे
अपेक्षित प्रतिक्रिया
In reply to टाकलं तर लागणार नाही का by काळा पहाड
मुलांना टाकले तर कोणीही
In reply to टाकलं तर लागणार नाही का by काळा पहाड
तुमचा प्रश्न सुटा सुटा करा
In reply to प्ले ग्रुपला मुलाना by धनावडे
धन्यवाद सर
In reply to तुमचा प्रश्न सुटा सुटा करा by संदीप डांगे
सहमत
In reply to तुमचा प्रश्न सुटा सुटा करा by संदीप डांगे
मी सेवा निव्रुत्त झालो आहे ,
www.proz.com/ सारख्या
In reply to मी सेवा निव्रुत्त झालो आहे , by जयन्त बा शिम्पि
..हल्लीच रामदासकाकांनी इथे
In reply to मी सेवा निव्रुत्त झालो आहे , by जयन्त बा शिम्पि
हा घ्या दुवा
In reply to ..हल्लीच रामदासकाकांनी इथे by गवि
दुधातील (विशेषतः पिशवीतल्या
खालच्या दुव्यावर वेगवेगळ्या
In reply to दुधातील (विशेषतः पिशवीतल्या by एस
जेव्हा मी गाडी दुसर्या गियर
नाही...एकाच आरपीएम्ला हायर
In reply to जेव्हा मी गाडी दुसर्या गियर by काळा पहाड
गिअरचे डायमीटर वेगवेगळे असतात
पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट
कपडे वेळच्या वेळी धुवावेत
In reply to पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट by सूड
आणि वाळवावेत सुध्धा ;)
In reply to कपडे वेळच्या वेळी धुवावेत by काळा पहाड
:-)
In reply to पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट by सूड
इस्त्रीचा उपाय बेस्ट
In reply to :-) by एस
कापूर
In reply to पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट by सूड
मशीनमधे धूत असल्यास एकाच
In reply to पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट by सूड
तरीसुध्धा वास येत असल्यास
In reply to मशीनमधे धूत असल्यास एकाच by गवि
शक्यतो पाणी वापरुन.
In reply to तरीसुध्धा वास येत असल्यास by टवाळ कार्टा
हो.. पण लाल लाईफबॉय, मार्गो
In reply to तरीसुध्धा वास येत असल्यास by टवाळ कार्टा
पण कुठलातरी साबण वापरावा हे
In reply to हो.. पण लाल लाईफबॉय, मार्गो by गवि
स्वतःला कावीळ झाली म्हणून जग
In reply to तरीसुध्धा वास येत असल्यास by टवाळ कार्टा
बंदिस्त नसलेल्या जागी वाळत
In reply to मशीनमधे धूत असल्यास एकाच by गवि