आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी.
तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत.
..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया.
मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना !
तो हो ज्जाव सुरू !!!
वाचने
24576
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरणफळं खातोय तुप घालुन स्वतः
आज ताजी ताजी पाप्लेट्
आज आलू पराठा विथ कांद्याची
आलू पराठा करायचा असेल तर, खालील लिंक बघा....
In reply to आज आलू पराठा विथ कांद्याची by बॅटमॅन
खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात
.घ्या..खेड शिवापूर.जगदंबा
In reply to खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात by कंजूस
लै भारी हॉटेल
In reply to .घ्या..खेड शिवापूर.जगदंबा by गवि
ते मोबाईलवरून फोटो कसे
In reply to खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात by कंजूस
मोबाईलवरून फोटो
In reply to ते मोबाईलवरून फोटो कसे by एस
कुठे आहे हे हॉटेल
आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी
शेजार्यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही.
In reply to आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी by रेवती
जरूर.
In reply to शेजार्यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही. by मुक्त विहारि
१-२ तास थांबत असाल तर....
In reply to जरूर. by रेवती
आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून
In reply to १-२ तास थांबत असाल तर.... by मुक्त विहारि
जागरणे करून काही लिहित बसू नका.
In reply to आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून by रेवती
@ रेवती ताई....
In reply to आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून by रेवती
इंद्रायणी भात
.
In reply to इंद्रायणी भात by अभिरुप
मावळ
In reply to इंद्रायणी भात by अभिरुप
हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि
In reply to मावळ by कपिलमुनी
खात्री
In reply to हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि by गवि
मावळला विसरुन कसं चालंल?
In reply to मावळ by कपिलमुनी
एक किलो अगदी शेतकर्याकडनं
In reply to मावळला विसरुन कसं चालंल? by मोहनराव
इंद्रायणी भाताची चव जिभेवर तरंगत राहते.
In reply to मावळला विसरुन कसं चालंल? by मोहनराव
आज चिवण्या खाल्ल्या.मस्त
गाभोळी ?
In reply to आज चिवण्या खाल्ल्या.मस्त by स्नेहानिकेत
आज आईस्क्रीम खाल्ले.
फोटू ???
In reply to आज आईस्क्रीम खाल्ले. by रेवती
हाणलं का मला!
In reply to फोटू ??? by सस्नेह
आज काय खाल्ले?
आज बरेच दिवसांनी बाहेर खाल्ले
१०० झाल्यानिमित्त से
फक्त एक फ्लेक्ष?
In reply to १०० झाल्यानिमित्त से by टवाळ कार्टा
त्यापेक्षा इंद्रायणीच द्या !
In reply to फक्त एक फ्लेक्ष? by मोहनराव
पावट्याच्या मोडाचा रस्सा
In reply to त्यापेक्षा इंद्रायणीच द्या ! by सस्नेह
वा रे वा !
In reply to पावट्याच्या मोडाचा रस्सा by गवि
कालच केला !
In reply to त्यापेक्षा इंद्रायणीच द्या ! by सस्नेह
आज अंडाभुर्जी खाल्ली. फोटो
तुम्हाला नक्की किती हात आहेत
In reply to आज अंडाभुर्जी खाल्ली. फोटो by मोहनराव
थांबा हं मोजतो...
In reply to तुम्हाला नक्की किती हात आहेत by काळा पहाड
आज आमचा कुठेतरी बाहेर लंच चा
अरे आताच तर फोटो दिसत होते.
In reply to आज आमचा कुठेतरी बाहेर लंच चा by पद्मावति
हे फोटो.
खासंच
In reply to हे फोटो. by पद्मावति
भारी फोटू.
In reply to हे फोटो. by पद्मावति
तो डोसा काय कुरकुरीत दिसत आहे
In reply to हे फोटो. by पद्मावति
वा छान!
In reply to हे फोटो. by पद्मावति
आज जेवायला मस्त कांदा भजी
इंद्रायणी भात
अपना बाझार अजून आहे हे माहीत
In reply to इंद्रायणी भात by अभिरुप
गवि
In reply to अपना बाझार अजून आहे हे माहीत by गवि
पाया सूप
फटु काढता आले नाहीत त्या
In reply to पाया सूप by अभिरुप
डोम्बिवलीतील मिसळीची ही बातमी