✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

ग
गवि यांनी
Sat, 12/04/2010 - 08:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53260 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

आमच्या वेळी शक्तीमान..च्या

डावखुरा
Tue, 12/07/2010 - 11:06 नवीन
आमच्या वेळी शक्तीमान..च्या शिर्ष्क गीताचे विडंबन.. "शक्तीमान चड्डीघाण..मारतो शान आणि बायकोला म्हण्तो मीच पैल्वान..." आणि कोणी काही बोललं की किंवा शिकवायला लागलं की "सॉरी शक्तीमान" म्हणुन त्याची उडवायची भारत का पैला सुपर हीरो... Image removed. तेव्हा त्या मालिकेचा एवढा प्रभाव झाला होता की सगळे शक्तीमान शक्तीमान खॅळायचे आणि तेव्हा तर त्या ड्रेसची पण फॅशन आली होती...
  • Log in or register to post comments

शक्तीमान शक्तीमान

मार्मिक गोडसे
Fri, 06/26/2015 - 18:32 नवीन
शक्तीमान शक्तीमान हागला छान वास आला घाण बर्‍याच मित्रांनी शक्तीमानचा ड्रेस घेतला होता. एखाद्या हॉटेलच्या वेटरसारखे दिसायचे लेकाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

अरे वा लहानपण अगदी ओथंबुन

जागु
Tue, 12/07/2010 - 12:46 नवीन
अरे वा लहानपण अगदी ओथंबुन चाललय.
  • Log in or register to post comments

कित्ती कित्ती छान

इरसाल
गुरुवार, 07/26/2012 - 15:53 नवीन
सुटुन गेलेला धागा म्हणुन वर काढतोय. अशी पण साथ आलीय. माझ्याकडुन सोनु तुला सोन्याची माळ घे .....माळ घे सोनुचे गाल कसे गोल गोल ...गोल गोल आतातरी माझ्याशी नीट बोल....
  • Log in or register to post comments

ऐंशी, मड्डम तुझी मावशी

चित्रगुप्त
गुरुवार, 07/26/2012 - 22:46 नवीन
ऐंशी म्हण ऐंशी... "ऐंशी"... ...ऐंशी, मड्डम तुझी मावशी, साहेब तुझा काका, रेलगाडी हाका, रेलगाडीला किल्ली नाई, साहेबाला बुल्ली नाई. (इंग्रजी राज्याचे काळातील साहेब, मड्डम, बटीक, रेलगाडी इ. शब्द असलेले आणखी असले प्रकार लक्षात आहेत का कुणाच्या?)
  • Log in or register to post comments

अप्रतिम धागा. काही माहिती

बॅटमॅन
Fri, 07/27/2012 - 14:41 नवीन
अप्रतिम धागा. काही माहिती होते, बरेच नव्याने कळले. याबद्दलदेखील एखादे पुस्तक आले तर मस्त मजा येईल!!!
  • Log in or register to post comments

:)

मन१
Fri, 07/27/2012 - 17:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments

महितीतल्या बर्‍याच

बाळ सप्रे
Fri, 07/27/2012 - 18:02 नवीन
महितीतल्या बर्‍याच बाल-वात्रटीका आधीच येउन गेल्या आहेत या धाग्यात.. या राहिल्या होत्या.. पत्रे के डिब्बे मे तुझको बिठाकर | उपर से पत्रे का झाकन लगाकर | रखूंगा संडास के पास | आयेगा अत्तर का वास | काय ता?? आंब्याचा रायता.. ता झाला कडू तुका झाला चेडु तेचा नाव भागला तुझ्या तोंडात XXला.. यो बायला यो.. सोरो माका दी पयलो.. सोरो माका दी .. ना झाल्या फोडतलो टकलो.. हाव तुझो फोडतलो टकलो..
  • Log in or register to post comments

स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी

बॅटमॅन
Fri, 07/27/2012 - 18:22 नवीन
स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी एखादा धागा सुरू करावा काय? कारण खरी क्रिएटिव्हिटी तिथे दिसत असे.
  • Log in or register to post comments

जोशी

मन१
Fri, 07/27/2012 - 18:25 नवीन
जोशी जोशी जोशी नाकात शिरली माशी आई म्हणते करतो शी बाबा म्हणतात द्या फाशी
  • Log in or register to post comments

खि खि खि

अर्धवटराव
Sun, 07/29/2012 - 02:17 नवीन
कोणि उगाच रुसुन वगैरे बसलं असेल तर... हसा मुलांनो हसा याच्या चड्डीत घुसल ससा आई म्हणाली काढु कसा बाबा म्हणाले राहु दे तसा अर्धवटराव
  • Log in or register to post comments

चड्डीत?

चिगो
गुरुवार, 06/25/2015 - 19:03 नवीन
याच्या चड्डीत घुसल ससा
आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

@ आम्ही अवयवांचा वापर करायचो

यसवायजी
गुरुवार, 06/25/2015 - 19:11 नवीन
@ आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात.. >>> अवयवाची वाक्यातील जागा कोणती? २ की ४? याच्या(१) चड्डीत(२) घुसल(३) ससा(४)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

२ अस्णार भौतेक

टवाळ कार्टा
Fri, 06/26/2015 - 11:49 नवीन
२ अस्णार भौतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

दोन नंबर..

चिगो
Fri, 06/26/2015 - 15:02 नवीन
दोन नंबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २

यसवायजी
Fri, 06/26/2015 - 16:17 नवीन
आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २ & ४. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

गुरजीन्ना वंदण करुण-

यसवायजी
गुरुवार, 06/25/2015 - 02:08 नवीन
गुरजीन्ना वंदण करुण- ------- कन्या शाळा मास्तर काळा मास्तर गेला हागायला पोरी आल्या बघायला ------- मादुरी दिक्षीत बसली टॅक्सीत हाxली मॅक्सीत साफ़ करेल त्याला ५ रुपै बक्षीस -------- १ म्हण १. १. वडराचा लेक वड्डर कशाला? दगडं फोडायला. दगडं कशाला? घर बांधायला. घर कशाला? सायेब बसायला. सायेब कशाला? चिठया फाडायला. चिठ्या कशाला? सायबाची गांx पुसायला.
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/25/2015 - 10:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं

बॅटमॅन
गुरुवार, 06/25/2015 - 15:01 नवीन
माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं लै पेटंट यमक होतं. =)) सुनील शेट्टी हागला बुट्टीत हेही लै फेमस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

ब्याट्या

केदार-मिसळपाव
गुरुवार, 06/25/2015 - 18:09 नवीन
ह्याच्या तालावर आमच्या शाळेत असे म्हणायचे आशा पारिख, खाती खारिक, हागती बारिक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सह्ही कलेक्शन!

रातराणी
गुरुवार, 06/25/2015 - 03:11 नवीन
सह्ही कलेक्शन!
  • Log in or register to post comments

बिस्कीट बिस्कीट

अरुण मनोहर
गुरुवार, 06/25/2015 - 05:20 नवीन
बिस्कीट बिस्कीट एन्ना बिस्कीट जाम बिस्कीट एन्ना जाम? रो' जाम एन्ना रो'? को रो एन्ना को? टिक्क को एन्ना टी? रो' टी एन्ना रोटी? बन रोटी एन्ना बन? रिब्बन एन्ना रिब्बन? पच्चा रिब्बन एन्न पच्चा? मा पच्चा एन्ना मा? उप्पमा एन्ना उप्प? कल उप्प एन्ना कल? रास्कल एन्ना रास? मद रास !!!!!
  • Log in or register to post comments

आशिकी

पगला गजोधर
गुरुवार, 06/25/2015 - 08:36 नवीन
जाणे जिगर जानेमन मुझको लगि नंबर वन तू जो मुझे ना मिली चड्डी मे करुंगा सनम
  • Log in or register to post comments

टीपी टीपी टीप टोपं

पगला गजोधर
गुरुवार, 06/25/2015 - 08:46 नवीन
टीपी टीपी टीप टोपं व्हाट कलर यु आर माझा रंग सांगू का ? सांग सांग .... माझ्झा रंग .....
  • Log in or register to post comments

.

पगला गजोधर
गुरुवार, 06/25/2015 - 08:50 नवीन
माझ्या रंगात रंगणारी परी आहेस का तू पर्यांची राणी का आहेस माझी प्रेमकहाणी .... माझ्या प्रश्नांचे उत्तर ....दे ना ...
  • Log in or register to post comments

बालभारतीच्या

पगला गजोधर
गुरुवार, 06/25/2015 - 09:24 नवीन
बालभारतीच्या पुस्तकात ऐक कविता होती तिला आम्ही तत्कालीन हिंदी गाण्याची चाल लावून म्हणायचा वात्रटपणा करायचो. लवलव हिरवी sss गार sss … (तम्मा तम्मा sss दोगे sss … ) लवलव हिरवीगार पालवी (तम्मातम्मा दोगे तम्मा ) का ट्यां ची sss वर sss … काट्यांचीवर मोहकजाळी
  • Log in or register to post comments

@ हवालदाराचा ""पांडू"" पण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/25/2015 - 10:22 नवीन
@ हवालदाराचा ""पांडू"" पण हातात नाही दांडू.>> =)))))
  • Log in or register to post comments

विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे

बॅटमॅन
गुरुवार, 06/25/2015 - 15:02 नवीन
विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे स्मायल्या कशा ओसंडून भरून वाहू लागल्यात =)) =)) =)) आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं

सूड
गुरुवार, 06/25/2015 - 20:25 नवीन
आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))
नायतर काय, हवालदाराचं नाव सकारादि केलं की झालं!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

बॅटमॅन
Fri, 06/26/2015 - 14:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लहानपणची आठवण

भिंगरी
गुरुवार, 06/25/2015 - 11:28 नवीन
गावाकडून आलेल्या मुलीने साइसुट्ट्यो करताना म्हटलेल्या ओळी आणि त्यावरून आम्ही ओरडा खाल्ला होता. आदुकली पादुकली ढम्माढूस का गं म्हातारे पादली तूच.
  • Log in or register to post comments

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं

पद्मावति
गुरुवार, 06/25/2015 - 14:22 नवीन
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आहे. खूप छान धागा. आमच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्ही नेहमी दर्जेदार शेरोशायरी मधे रमायचो. जसे की दूर से देखा तो अंडे उबल रहे थे. पास जा कर देखा तो गंजे उछल रहे थे.....दूर से देखा तो सुंदर गुड्डा था पास आके देखा तो ख़ूसट बुड्ढ़ा था....इत्यादि... अज़ून एक म्हणजे आमची सुंदर क्रियेटिविटी वापरुन हॉरर फिल्म्स ची नावं बनवायचो.... मैं भुतनी तेरे कब्र्स्तान की..., तू मेरा ड्रॅक्यूला मैं तेरी चुडैल.....कटोरी मे लाश....वगैरे, वगैरे... अजूनही काही कविता... मेरे सामने वाली खिडकी मे एक दूध-वाला भैय्या रहता है. वो चोर है वो डाकु है वो दूध मे पानी मिलाता है... गोदरेज की अलमारी लेती जा, जा तुझको साडीयोंकी दूकान मिले.... कचरे के डब्बे मे तुझको बिठाकर, उपर से उसका ढक्कन लगाकर फेक दूँगा नाले के पास.....( ऑल टाइम फवरेट)
  • Log in or register to post comments

एकदम मजा आली वाचुन

केदार-मिसळपाव
गुरुवार, 06/25/2015 - 17:56 नवीन
"एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.." हे आम्हाला आमच्या विज्ञानाच्या सरांनी असे सांगितले होते. "एक दिन, वन डे, फॉक्स कोल्हा, लेक तळ्यावर, वॉटर पाणी, ड्रिंक पिऊनी, वेंट गेला".
  • Log in or register to post comments

आणी, "सांग सांग सांग दाढी मिशा लांब" हे

केदार-मिसळपाव
गुरुवार, 06/25/2015 - 18:03 नवीन
"सांग सांग सांग दाढी मिशा लांब दाढी गेली वाया पड माझ्या पाया पायाखाली बत्ता तुझं लग्न आत्ता पायाखाली सुपारी तुझा लग्न दुपारी दुपारी आले पाहुणे तेच तुझे मेहुणे मेहुण्यांनी आणला भोवरा तोच तुझा नवरा." असे होते.
  • Log in or register to post comments

हे कायाप्पावर आलेलं- :ड

यसवायजी
गुरुवार, 06/25/2015 - 18:15 नवीन
हे कायाप्पावर आलेलं- :ड ये काली काली आखें, 2√2,2√2. ये गोरे गोरे गाल.. (टू-रूट-टू)
  • Log in or register to post comments

आणखी एक..

चिगो
गुरुवार, 06/25/2015 - 19:18 नवीन
आणखी एक.. 'पांड्या रे पांड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हारपली पांड्यानं बायको झोडपली.. पांड्याच्या बायकोनं केला भात पांड्या म्हन्ते मी नाही खात पांडयाच्या बायकोनं मारली लात पांड्या पडला संडासात संडासात निंगला साप पांड्या म्हन्ते बाप रे बाप..'
  • Log in or register to post comments

सुकर.. जरा लवकर..

मोहनराव
गुरुवार, 06/25/2015 - 19:42 नवीन
सुकर.. जरा लवकर.. तुझ्या नंतर.. माझा नंबर.. बद्ला ए चड्डी.. झाली ओली आता ती तर...!! (चालः छुकर मेरे मनको, किया तुने क्या इशारा..)
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Fri, 06/26/2015 - 11:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

=))

टवाळ कार्टा
Fri, 06/26/2015 - 11:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आमच्याकडे "मला जायचंय..

बॅटमॅन
Fri, 06/26/2015 - 14:28 नवीन
आमच्याकडे "मला जायचंय...तुझ्या नंतर" असा पाठभेद प्रचलित होता>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/26/2015 - 21:38 नवीन
असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम से मिलकर ना जाने क्यूं?' चं केलेलं ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

पिके सोन्ग

kalash
Fri, 06/26/2015 - 14:21 नवीन
१) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पकड गच्च पकड ड शब्द येत नाहि मदत करा नया हे हम
  • Log in or register to post comments

) केलि होति मुगाचि दाल

सूड
Fri, 06/26/2015 - 14:27 नवीन
) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पकड गच्च पकड
'ड' येत नाही? नक्की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kalash

जास्तीची मेजॉ.......र्टी

वेल्लाभट
Fri, 06/26/2015 - 15:38 नवीन
जास्तीची मेजॉ.......र्टी कमीची मेजॉ...........र्टी मामाचं पत्र हरवलं..... ते मला सापडलं....... हेच वेगळ्या टोन मधे मामाचं पत्र 'हरवलं' टोन लिहिणं कठीण ते; मला 'सापडलं' ! . . . . . .
  • Log in or register to post comments

मस्त !

मालविका
Fri, 06/26/2015 - 16:01 नवीन
माझीही थोडी भर भट्ट जेवूनी तत्त फुगले घरी जाऊनि स्वस्थ झोपले बायकोने विचारले का हो झोपले? अगो xxचे पोट फुगले. तू तू तू तू तारा डबा बाटली भंगरावला तू तू तू तारा तूने मेरा पाकीट मारा आणि एक अकरा म्हण अकरा भाजून खा बकरा
  • Log in or register to post comments

@मालविका

पगला गजोधर
Sat, 06/27/2015 - 16:23 नवीन
नऊ म्हण नऊ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालविका

सोळा- रॉकेलचा बोळा.

यसवायजी
Sat, 06/27/2015 - 16:30 नवीन
सोळा- रॉकेलचा बोळा. सतरा- गंजलेला पत्रा. - या वस्तू कुठे घालायच्या याच्या जागा ठरलेल्याच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

गाण्याच्या एका ओळीचे पुढे

निनाद मुक्काम …
Sat, 06/27/2015 - 21:06 नवीन
गाण्याच्या एका ओळीचे पुढे अनेक विडंबन करण्याचा प्रधात ओये ओये ने केला होता ओये ओये कांदा पोहे बच्चा रोये मम्मी सोये अजून एक गाण्याचे विडंबन आमच्या शालेय जीवनात करायचो जुली जुली जुलीचा बाप आप माझ्या घरी त्याला मी खायला दिली पाणी पुरी त्याने मला दिली काना खाली खाली मस्त चाली मध्ये गाता यायचे वरच्या एका प्रतिसादात सोने तुला सोन्याची माळ घे हे गाणे वाचले त्याची थोडी सुधारीत आवृत्ती सोनू तुला सोन्याची माळ घे सोन्यापरी लेडीस घड्याळ घे , घड्याळ घे मोनिका ची साडी घे तू गोल गोल आता तरी माझ्या संगे गोड बोल सायो नारा सायो नारा चे विडंबन सायन आया सायन आया दादर माटुंगा सायन आया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालविका

नूरी

भिंगरी
Fri, 06/26/2015 - 16:07 नवीन
नूरी नूरी भाजी पूरी शेव पूरी
  • Log in or register to post comments

म्हण गुढीपाडवा...नीट बोल

बॅटमॅन
Fri, 06/26/2015 - 16:14 नवीन
म्हण गुढीपाडवा...नीट बोल गाढवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा