तत्त्वभान
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. एकूण ५० लेख प्रसिद्ध झाले. उदंड प्रतिसाद लाभला. ‘मिसळपाव’ च्या रसिक वाचकांसाठी हे लेखन मी पुन्हा उपलब्ध करून देत आहे. हा उपक्रम पुढील आठवड्यात सुरु करू यात. तुमच्या काटेकोर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
आपला
श्रीनिवास हेमाडे
- तूर्तास महत्वाचे
- १. तत्त्वभानाच्या दिशेने
- २. भानावर येण्यापूर्वी
- तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप
- तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा
- तत्त्वभान ५ .युद्ध ते धर्मयुद्ध.. तत्त्वासाठी
Book traversal links for तत्त्वभान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छानच.
तत्त्वज्ञान हा जरी उच्च
अरे वा
लेखानाची वाट पहात आहे.
अरे वा ! मिपावर स्वागत.
लेखमाला आवडली होती. आता
..उत्कृष्ट.
प्रतीक्षेत. लेखमाला वाचली
नविन शिकायला
येउद्या!!
लिहा.
छ्या::::
लेखकाला अन्य आजीमाजी संदर्भ
येक्झॅक्टली !!!
मस्त....
ती लेखमाला आवर्जून वाचत असे.
इथे तुम्हाला मतमतांतरे
इथे तुम्हाला मतमतांतरे वाचायला मिळतील. हबकून जाऊ नका. :)सहमत आहे. बाकी लेखमालेच्या प्रतीक्षेत. आमच्या आवडीचा विषय आहे.वरील
प्रभृती असा शब्द असावा.
आपले आणि तत्वज्ञान विषयाचे
+१
स्वागत!
+१
अरेवा छान... मालिका वाचली
स्वागत !
+१००
मित्रहो,
प्रतिसाद आवडला
..दॅट्स द स्पिरिट..(!!!) ;)
अरे वा!
स्वागत
शक्य तेवढे वाचीन.
लेख मालिकेची वाट पाहत आहे!