✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

स
सस्नेह यांनी
Wed, 06/17/2015 - 17:09  ·  लेख
लेख
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी. तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत. ..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया. मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना ! तो हो ज्जाव सुरू !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
24459 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

तै, आमाला पोळी भाजी आमटी भातच

काळा पहाड
Wed, 06/17/2015 - 17:13 नवीन
तै, आमाला पोळी भाजी आमटी भातच खायला लागतो डेली. काय फोटो टाकणार आमी?
  • Log in or register to post comments

तुमचे दू:ख मी समजू शकतो......

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:16 नवीन
(कोणे एके काळी तिन्ही-त्रिकाळ खिचडी खाणारा) मुवि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ते दु:ख तर आहेच. त्यातून तै

काळा पहाड
Wed, 06/17/2015 - 17:36 नवीन
ते दु:ख तर आहेच. त्यातून तै कोल्लापूरचे चविष्ट पदार्थ टाकणार. ते मिळणारैत का इथं? आमी फक्त जिभल्या चाटायच्या. जौ दे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आमी फक्त जिभल्या चाटायच्या.....

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:51 नवीन
एक जालीम उपाय आहे..... जे कुणी असे पदार्थ टाकतील, त्यांच्याशी मैत्री करा. आणि त्यांच्याच घरी जावून ते पदार्थ ओरपा. आमच्या घरी (मध्यवर्ती ठिकाण - डोंबोली), पुरणपोळी खायला कधी पण या. त्यासाठी मैत्रीची अट नाही.फक्त १-२ तास आधी कळवलेत तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

चिरोट्यांची पाकृ

कपिलमुनी
Wed, 06/17/2015 - 18:02 नवीन
मुवि , तुम्ही चिरोट्यांची पाकृ टाका बर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुरणपोळी लक्षात ठेवली आहे :)

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 18:23 नवीन
पुरणपोळी लक्षात ठेवली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय हो मुवि, ती ढेमश्याची

रेवती
Wed, 06/17/2015 - 18:29 नवीन
काय हो मुवि, ती ढेमश्याची भाजी कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आणि तंबीटाचे लाडू आजीबाई?

सूड
Wed, 06/17/2015 - 18:57 नवीन
आणि तंबीटाचे लाडू आजीबाई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

देते बाबा देते. एकदाचे ते

रेवती
Wed, 06/17/2015 - 20:41 नवीन
देते बाबा देते. एकदाचे ते लाडू वळून तुझ्या नि गविंच्या चरणाशी अर्पण केले की मी मोकळी तिर्थयात्रेला जायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आज्काल डोळे नै मिटत कै? =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 14:57 नवीन
आज्काल डोळे नै मिटत कै? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टपलेला कार्टा

कपिलमुनी
गुरुवार, 06/18/2015 - 15:44 नवीन
डोळे कधी ( एकदाचे) मिटतात यासाठी टपलेला कार्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डोळे मिटो हमारे (म्हणजे मेरे

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 16:21 नवीन
डोळे मिटो हमारे (म्हणजे मेरे और रेवतीआज्जी के) दुश्मन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हे ढेमशे आणि तंबिटा म्हणजे

के.पी.
गुरुवार, 06/18/2015 - 18:45 नवीन
हे ढेमशे आणि तंबिटा म्हणजे काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

केपी दादा/तै,

रेवती
गुरुवार, 06/18/2015 - 23:56 नवीन
केपी दादा/तै, ढेमसे ही भाजी आहे. हिरव्या रंगाची पेरूसारखी दिसते. हिंदी लोक्स टिंडा म्हणतात. तंबिट हे एकप्रकारचे लाडू असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: के.पी.

तंबिट हे एकप्रकारचे लाडू

गवि
Fri, 06/19/2015 - 00:36 नवीन
तंबिट हे एकप्रकारचे लाडू असतात
...ओह.अच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहा महिन्यांपूर्वी मी

रेवती
Fri, 06/19/2015 - 00:54 नवीन
सहा महिन्यांपूर्वी मी भारतातून फोटू काढून आणलेत. अजून कृतेए आणि फोटू दोन्ही दिले नाहीये हे मला माहितिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अच्छा धन्स!

के.पी.
Fri, 06/19/2015 - 09:38 नवीन
अच्छा धन्स! दोन्ही नावं पहिल्यांदाच ऐकलेली आणि तुमच्यामुळे समजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ढेमसे

इरसाल
Fri, 06/19/2015 - 13:43 नवीन
इज गोल भेंडी इन शुद्ध मराठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आँ?? हे पहिल्यांदाच ऐकतेय. पण

मधुरा देशपांडे
Fri, 06/19/2015 - 13:49 नवीन
आँ?? हे पहिल्यांदाच ऐकतेय. पण ढेमसे आणि भेंडीत साम्य काहीच नाही तसे. @मुविकाका, ढेमशाची भाजी द्या की लवकर. किती वर्षात खाल्ली नाहीत, निदान फोटोंवर समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

येस्स

इरसाल
Fri, 06/19/2015 - 14:04 नवीन
खान्देशात ढेमसे म्हणजे गोल भेंडी, लेडी फिंगर बरोबर आकार उकाराची तुलना नका करु Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

ओक्के. मराठवाड्यात बहुधा

मधुरा देशपांडे
Fri, 06/19/2015 - 14:14 नवीन
ओक्के. मराठवाड्यात बहुधा (खात्री नाही) दिलपसंद पण म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

@ मधूरा ताई...

मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 02:18 नवीन
ढेमश्याच्या भाजीची पाकृ टाकली आहे. http://www.misalpav.com/node/31712
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

यावर प्रतिसाद द्यायचं राहूनच

काळा पहाड
Wed, 06/24/2015 - 16:45 नवीन
यावर प्रतिसाद द्यायचं राहूनच गेलं. थॅन्क्स मुवि. मुख्य म्हणजे आल्यावर त्याची कृती समजावून घेईन म्हणतो. पुरणपोळी हा एक अतिशय अवघड प्रकार आहे असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

का प , या की वो मग

सस्नेह
Wed, 06/17/2015 - 19:57 नवीन
का प , या की वो मग कोल्लापूरला ! मिस्सळ, कटवडा, तांबडा अन पांढरा, सगळे नमुने खिलवू ! हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एकट्या का.प. ह्यांनाच निमंत्रण??????

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 21:22 नवीन
पुर्वीचे कोल्ल्पुरकर राहिले नाहीत आता. (नाराज/हतबल्/पडलेल्या चेहर्‍याचा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

छान !

सस्नेह
Wed, 06/17/2015 - 21:46 नवीन
कट्ट्याला यायचं नै आणि म्हणे पूर्वीचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कट्ट्याला यायचं नै आणि म्हणे पूर्वीचं...

मुक्त विहारि
गुरुवार, 06/18/2015 - 10:16 नवीन
आमच्या चोराच्या उलट्या बोंबा, तुम्ही वेळीच ओळखून, आमचेच दात आमच्या घशात घातलेत. ह्यावेळी , कट्ट्याला येवू शकलोकट्टा, त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्नेहातै, पुढच्या वेळी नक्की.

काळा पहाड
Wed, 06/24/2015 - 16:42 नवीन
स्नेहातै, पुढच्या वेळी नक्की. घरी जेवणारच नै बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आज पासून अधिक मासाला आरंभ झाला...

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:14 नवीन
त्या निमित्ताने, बायकोच्या हातच्या मऊसूत पुरण-पोळ्या, साजूक तुपात बुडवून खाल्ल्या. आमच्या हिच्या हातच्या पुरण-पोळ्यांची सर कश्शा-कश्शाला येत नाही.
  • Log in or register to post comments

मिपाचे मायबोलीत रुपांतर

स्पा
Wed, 06/17/2015 - 17:14 नवीन
मिपाचे मायबोलीत रुपांतर
  • Log in or register to post comments

खिक्क...डायरेक्ट संपादकांच्या

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 17:16 नवीन
खिक्क...डायरेक्ट संपादकांच्या धाग्यावर हल्लाबोल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चलता हय यार....

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:17 नवीन
फक्त ते तिकडच्या अवतारी मंडळींचा अवगूण नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सोच अपनी अपनी...

सस्नेह
Wed, 06/17/2015 - 17:26 नवीन
सोच अपनी अपनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@मिपाचे मायबोलीत रुपांतर>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/17/2015 - 17:58 नवीन
@मिपाचे मायबोलीत रुपांतर>> Image removed.पांडुचे अस्सल मिपा प्रतिसादांतर! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

कपिलमुनी
Wed, 06/17/2015 - 18:04 नवीन
अगदी माबोचा फिल येइल असे सदाहरीत बातम्याचे , खादाडीचे धागे याय्ला लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सध्या चिकन मसाला आणि घी रोटी

अद्द्या
Wed, 06/17/2015 - 17:35 नवीन
सध्या चिकन मसाला आणि घी रोटी खातोय
  • Log in or register to post comments

रोजच्याप्रमाणे "संत्रे चहापान

मोदक
Wed, 06/17/2015 - 17:43 नवीन
रोजच्याप्रमाणे "संत्रे चहापान" सुरू आहे. ऑरेंज स्पायसर फ्रुट इन्फ्युजन - झक्क्कास चवीचा चहा आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

हा बावळट चहा तुला झक्कास

कवितानागेश
गुरुवार, 06/18/2015 - 10:08 नवीन
हा बावळट चहा तुला झक्कास वाटतो? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सोच अपनी अपनी... ;)

मोदक
गुरुवार, 06/18/2015 - 10:28 नवीन
सोच अपनी अपनी... ;) Copyright - स्नेहांकिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अगं स्नेहा, आम्ही बाहेर काय

रेवती
Wed, 06/17/2015 - 18:30 नवीन
अगं स्नेहा, आम्ही बाहेर काय खाणार? तरी संधी मिळताच फोटू काढीन.
  • Log in or register to post comments

दुपारी फ्लॉवरची रस्साभाजी,

सूड
Wed, 06/17/2015 - 18:59 नवीन
दुपारी फ्लॉवरची रस्साभाजी, पालक, पोळ्या, वरण-भात. मुवींनी पुरणपोळ्यांची आठवण काढल्याने त्या करायचा मोह होतो आहे.
  • Log in or register to post comments

करा, करा आणि ईकडेपण पार्सल

सस्नेह
Wed, 06/17/2015 - 19:58 नवीन
करा, करा आणि ईकडेपण पार्सल करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरारारा जरा दहा मिनीटे अगोदर

कंजूस
Wed, 06/17/2015 - 19:04 नवीन
अरारारा जरा दहा मिनीटे अगोदर धागा पाहिला असता तर------ भजाचे (आमच्याकडे नवीन प्रकार ) फोटो टाकले असते. बाहेर मस्त पाऊस पडतोय,खिडकीतून गम्मत पाहात चहा गरमागरम भजी खाल्ली. मग मिपाची आठवण झाली -पहिलाच हा धागा. चला पाकृती तरी घ्या- -एक वाटी तांदुळाच्या कण्या दुपारी भिजत घातल्या होत्या.त्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या. -ओलं खोबरं ,दोन तीन चमचे बेसन ,दोन चमचे रवा मिळून एक वाटी. -थोडे मिरे आणि धने.चवीला मिठ. -थोडी चिरलेली कोथिंबीर. या पिठाची गोल भजी तळली. श्रेय- (-इ टिव्ही/कलर्स टिव्ही गुजराती) एका मंगळुरी मित्राच्या मुलाच्या मुंजित "बिस्किट अंबाडा" नावाचा प्रकार खाल्ला होता त्याची आठवण झाली.ते लोक गावाकडे इडली डोशिचे पीठ आंबवण्यासाठी ताडी वापरतात.ताडी नाही मिळाल्यास निरा एक दिवस ठेवून वापरायची.
  • Log in or register to post comments

छॅट्! धागा परत उघडणार नाही.

एस
Wed, 06/17/2015 - 19:53 नवीन
कैच्याकै धागा... कैच्याकै प्रतिसाद... बॅन करा. धागा हो! (उपाशी) स्वॅप्स...! :-(
  • Log in or register to post comments

पुण्यात राहून उपाशी ?

सस्नेह
Wed, 06/17/2015 - 20:00 नवीन
पुण्यात राहून उपाशी ? कोल्लापूर बरं की मग +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर

एस
Wed, 06/17/2015 - 22:33 नवीन
ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर दिल्याचा आवाज). हां, या आता मैदानात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ....

सस्नेह
गुरुवार, 06/18/2015 - 10:42 नवीन
ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अरे बापरे!

एस
गुरुवार, 06/18/2015 - 12:58 नवीन
ह्या ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ चं काय उत्तर द्यायचं असतं बरं? जाऊ द्या, माघार घेतो. बुवांना पाठवतो. बुवा, पुण्याची बाजू लढवा! :-) अब तुम्हारे हवाले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

@ बुवा, पुण्याची बाजू लढवा!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 13:38 नवीन
@ बुवा, पुण्याची बाजू लढवा! :-) अब तुम्हारे हवाले....>> :-D आपण त्याच्या चारपट ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ करायचं! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फक्त कोल्हापुरचे नाव काढता

मृत्युन्जय
गुरुवार, 06/18/2015 - 13:26 नवीन
फक्त कोल्हापुरचे नाव काढता तुम्हाला ढेकर आला यातच सर्व आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा