आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी.
तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत.
..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया.
मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना !
तो हो ज्जाव सुरू !!!
वाचने
24576
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
तै, आमाला पोळी भाजी आमटी भातच
तुमचे दू:ख मी समजू शकतो......
In reply to तै, आमाला पोळी भाजी आमटी भातच by काळा पहाड
ते दु:ख तर आहेच. त्यातून तै
In reply to तुमचे दू:ख मी समजू शकतो...... by मुक्त विहारि
आमी फक्त जिभल्या चाटायच्या.....
In reply to ते दु:ख तर आहेच. त्यातून तै by काळा पहाड
चिरोट्यांची पाकृ
In reply to आमी फक्त जिभल्या चाटायच्या..... by मुक्त विहारि
पुरणपोळी लक्षात ठेवली आहे :)
In reply to आमी फक्त जिभल्या चाटायच्या..... by मुक्त विहारि
काय हो मुवि, ती ढेमश्याची
In reply to आमी फक्त जिभल्या चाटायच्या..... by मुक्त विहारि
आणि तंबीटाचे लाडू आजीबाई?
In reply to काय हो मुवि, ती ढेमश्याची by रेवती
देते बाबा देते. एकदाचे ते
In reply to आणि तंबीटाचे लाडू आजीबाई? by सूड
आज्काल डोळे नै मिटत कै? =))
In reply to देते बाबा देते. एकदाचे ते by रेवती
टपलेला कार्टा
In reply to आज्काल डोळे नै मिटत कै? =)) by टवाळ कार्टा
डोळे मिटो हमारे (म्हणजे मेरे
In reply to टपलेला कार्टा by कपिलमुनी
हे ढेमशे आणि तंबिटा म्हणजे
In reply to देते बाबा देते. एकदाचे ते by रेवती
केपी दादा/तै,
In reply to हे ढेमशे आणि तंबिटा म्हणजे by के.पी.
तंबिट हे एकप्रकारचे लाडू
In reply to केपी दादा/तै, by रेवती
सहा महिन्यांपूर्वी मी
In reply to तंबिट हे एकप्रकारचे लाडू by गवि
अच्छा धन्स!
In reply to केपी दादा/तै, by रेवती
ढेमसे
In reply to केपी दादा/तै, by रेवती
आँ?? हे पहिल्यांदाच ऐकतेय. पण
In reply to ढेमसे by इरसाल
येस्स
In reply to आँ?? हे पहिल्यांदाच ऐकतेय. पण by मधुरा देशपांडे
ओक्के. मराठवाड्यात बहुधा
In reply to येस्स by इरसाल
@ मधूरा ताई...
In reply to ओक्के. मराठवाड्यात बहुधा by मधुरा देशपांडे
यावर प्रतिसाद द्यायचं राहूनच
In reply to आमी फक्त जिभल्या चाटायच्या..... by मुक्त विहारि
का प , या की वो मग
In reply to ते दु:ख तर आहेच. त्यातून तै by काळा पहाड
एकट्या का.प. ह्यांनाच निमंत्रण??????
In reply to का प , या की वो मग by सस्नेह
छान !
In reply to एकट्या का.प. ह्यांनाच निमंत्रण?????? by मुक्त विहारि
कट्ट्याला यायचं नै आणि म्हणे पूर्वीचं...
In reply to छान ! by सस्नेह
स्नेहातै, पुढच्या वेळी नक्की.
In reply to का प , या की वो मग by सस्नेह
आज पासून अधिक मासाला आरंभ झाला...
मिपाचे मायबोलीत रुपांतर
खिक्क...डायरेक्ट संपादकांच्या
In reply to मिपाचे मायबोलीत रुपांतर by स्पा
चलता हय यार....
In reply to मिपाचे मायबोलीत रुपांतर by स्पा
सोच अपनी अपनी...
In reply to मिपाचे मायबोलीत रुपांतर by स्पा
@मिपाचे मायबोलीत रुपांतर>>
In reply to मिपाचे मायबोलीत रुपांतर by स्पा
+१
In reply to मिपाचे मायबोलीत रुपांतर by स्पा
सध्या चिकन मसाला आणि घी रोटी
रोजच्याप्रमाणे "संत्रे चहापान
हा बावळट चहा तुला झक्कास
In reply to रोजच्याप्रमाणे "संत्रे चहापान by मोदक
सोच अपनी अपनी... ;)
In reply to हा बावळट चहा तुला झक्कास by कवितानागेश
अगं स्नेहा, आम्ही बाहेर काय
दुपारी फ्लॉवरची रस्साभाजी,
करा, करा आणि ईकडेपण पार्सल
In reply to दुपारी फ्लॉवरची रस्साभाजी, by सूड
अरारारा जरा दहा मिनीटे अगोदर
छॅट्! धागा परत उघडणार नाही.
पुण्यात राहून उपाशी ?
In reply to छॅट्! धागा परत उघडणार नाही. by एस
ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर
In reply to पुण्यात राहून उपाशी ? by सस्नेह
ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ....
In reply to ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर by एस
अरे बापरे!
In reply to ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ.... by सस्नेह
@ बुवा, पुण्याची बाजू लढवा!
In reply to अरे बापरे! by एस
फक्त कोल्हापुरचे नाव काढता
In reply to ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर by एस
ढॅSSSSSट्स इट !!!
In reply to फक्त कोल्हापुरचे नाव काढता by मृत्युन्जय
१ ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ x ४
In reply to ढॅSSSSSट्स इट !!! by सस्नेह
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या
In reply to १ ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ x ४ by एस
कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा
कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये
In reply to कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा by गणामास्तर
+१
In reply to कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये by वगिश
घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ
In reply to +१ by सूड
...पाणीपण मागू शकणार नै ;)
In reply to घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ by सस्नेह
कुठंशीक आलं हे सन्मान?
In reply to +१ by सूड
म्हाद्वार रोड (?) वर
In reply to कुठंशीक आलं हे सन्मान? by गणामास्तर
काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा
In reply to कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा by गणामास्तर
मला पर्सनली फडतरे मात्र
In reply to काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा by मृत्युन्जय
मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल.हज्जारदा सहमत. मला खासबाग.फडतरे, बावडा वा आहार यांपैकी कुठलीचं मिसळ आवर्जुन खाण्यालायक वाटली नाही. बाकी पांढरा / तांबडा रस्सा सुद्धा कोल्हापुरा बाहेरचं चांगला मिळतो असे निरीक्षण नोंदवतो.कोल्लापुरातल्या मिसळीत
.
हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ
संतोष
In reply to हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ by अत्रुप्त आत्मा
बेकरी तीच. फ़क्त सिंहगड
In reply to संतोष by स्वाती दिनेश
चिकन समोसा आणि चिकन शवर्मा @ एरोली, नवी मुम्बई
आ य ला
In reply to चिकन समोसा आणि चिकन शवर्मा @ एरोली, नवी मुम्बई by लव उ
=))
In reply to आ य ला by इरसाल