नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे.
सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो.
त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत.
मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का?
खर्च आपापला.
कळावे,
लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा.
आपला,
कट्टेकरी मुवि.
वाचने
18981
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघा बघा....यांचे कटाचे
In reply to सगळ्यांची गरज नाही by पैसा
सावरकर उद्यानात का? गणेश
तेच. आठवणी ताज्या करायला जरुर
In reply to सावरकर उद्यानात का? गणेश by पिलीयन रायडर
त्याना एकट्यालाच बलावतोस..
In reply to तेच. आठवणी ताज्या करायला जरुर by कॅप्टन जॅक स्पॅरो
समद्यांण्सी राम्राम,
अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या......
In reply to समद्यांण्सी राम्राम, by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाबा रामदेवचीच थाळी टिळक
In reply to समद्यांण्सी राम्राम, by कॅप्टन जॅक स्पॅरो
नैवेद्यमला जा की
In reply to बाबा रामदेवचीच थाळी टिळक by प्रचेतस
राजस्थानीच जेवायचे असेल तर
In reply to बाबा रामदेवचीच थाळी टिळक by प्रचेतस
ते खरंच चांगलय. शिवाय जागाही
In reply to राजस्थानीच जेवायचे असेल तर by प्रसाद गोडबोले
मग मस्तच की
In reply to ते खरंच चांगलय. शिवाय जागाही by प्रचेतस
भोज
In reply to मग मस्तच की by नाखु
रगडा प्याटीस आणि कचोरीवर ताव
In reply to भोज by कपिलमुनी
दाल बाटी
In reply to रगडा प्याटीस आणि कचोरीवर ताव by त्रिवेणी
पु ण्या तु न लो क ल ने जा णा
मी देखील पिंचिकर. मी पण येणार
कट्टा झाला की फोटू टाका जरुर.
दिल्ली स्वादच्या बाजुलाच
सगळ खर आहे, पण मी ऑफिसमधुन ८
आज संध्याकाळ पर्यंत...
अरे वा ! बाबा पाटील येणार
In reply to आज संध्याकाळ पर्यंत... by नाखु
नक्कीच येणार.. टाईम मात्र
In reply to आज संध्याकाळ पर्यंत... by नाखु
१५ गॉगल्या
In reply to आज संध्याकाळ पर्यंत... by नाखु
मला विसरलात ....
आणखी बरेच जण नाहीत.
In reply to मला विसरलात .... by पहिला राजा
असं काहीही नाहिये ह्या
In reply to आणखी बरेच जण नाहीत. by अमृत
असे अजुन किती दिवस & किती कट्टे ??
यादी अद्द्यावत.
- पहिला राजा
- अमृत
- उत्सव मूर्ती चिमणराव
- मा. मितान तै
- मुवी सहपरीवार
- वल्लीदा
- प्रगो
- कपीलमुनी
- एक्का काका
- चौराकाका
- झकासराव
- बाबा पाटील (विथ दंबूक)
- त्रिवेणी
- चौथा कोनाडा
- गणेशा
- आणि मी सोत्ता (नाखु
)आभार
In reply to यादी अद्द्यावत. by नाखु
उत्सवमुर्ती आणि कट्टा आयोजक
In reply to यादी अद्द्यावत. by नाखु
सद्ध्या नाखुकाकांनी केलेली
मी चक्कर टाकुन जाण्याची
कोण कोण आहे इथे पिंपरी
मी, नाखु, वल्ली, अन्या दातार
In reply to कोण कोण आहे इथे पिंपरी by लालगरूड
आणि चौराकाका.
In reply to मी, नाखु, वल्ली, अन्या दातार by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्हीपण
In reply to मी, नाखु, वल्ली, अन्या दातार by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी पण
In reply to आम्हीपण by लालगरूड
+१
In reply to कोण कोण आहे इथे पिंपरी by लालगरूड
एक नम्र विनंती
का ही त री ज ळा ल्या चा वा स
हे पर्याय कसे वाटतात ?
हॉटेल वृंदावन
In reply to हे पर्याय कसे वाटतात ? by चौथा कोनाडा
अगदी.
In reply to हॉटेल वृंदावन by नाखु
वल्लीशी सहमत ! पिंगारा तर
In reply to अगदी. by प्रचेतस
मीपा करांनो
राजा पहिला वाचा.
In reply to मीपा करांनो by पहिला राजा
Wed, 27/05/2015 - 19:20
समद्यांण्सी राम्राम, कट्ट्याचं स्वरुप साधारणपणे असं असावं असं मला आणि नाखुनकाकांना वाटतं.गणेश तलावापाशी
साधारण ५.३०-६.०० पर्यंत भेटणं (मी ६.३० ला येणारे). तलावाची दारं उघडी असतील तर आतमधे बसायला छोटेखानी घाट आहे तिथे तास-दिड तास मस्तं गप्पा मारु. त्यानंतर मग खादाडी कार्यक्रमासाठी प्रस्थान करु. माझ्या मते रामदेव, रसोईसे अश्या दोन जागा आहेत चांगल्या. त्यापैकी रामदेव ही जागा मोठ्या गृपसाठी चांगली राहिल. ह्याशिवाय थाळी सिस्टीम हॉटेलमधे गेल्यास जास्तं चांगलं होईल असं मला वाटतं. जेणेकरुन सगळ्यांना एकाचं वेळी पदार्थ वाढले जातील. कट्ट्याचा खर्च टी.टी.एम.एम. पद्धतीनी करायचा असल्यानी ते सोयीचं पडेल. अडचण अशी आहे की मला आमच्या इकडे चांगली थाळी कुठे मिळते हे अजिबात माहिती नाही त्यामुळे पिंचिंकरांनी सल्ला द्यावा. (मयुर चं नावं काढणार्याला फाट्यावर मारण्यात येईल). जेवताना परत गप्पा वगैरे मारता येतीलचं. शिवाय मग जेवण झाल्यावर परत गप्पांचा फड जमवु वेळ उरला तर. साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत कट्ट्याची सांगता करु. ज्यांना लांब जायचयं अश्यांनी जेवुन लगेचं गेलं तरी हलकट नाही. कोणाला काही शंका असल्यास व्यनि करा. एखाद्याला/दिला जागा माहित नसेल किंवा काही शंका-कु.शंका असेल तर फोन करा मला. ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी व्यनि करा. ओळखीच्या आयडीला नंबर दिला जाईल. आणि कोणीतरी अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या. कळावे अनिरुद्ध दातार (अंड्या) फक्त जेवण्याचे ठिकाण भोज किंवा रसोईसे यापैकी एक ठरवू जवळ आहे म्हणून्.(ऐन्वेळी बदलता येईल हुकुमाचे पान मितान तै आणि चिमणकडे आहे. उत्तर द्याह्या जागा अगदी जवळजवळ
In reply to राजा पहिला वाचा. by नाखु
गणेश तलाव माहीत नाही .
In reply to ह्या जागा अगदी जवळजवळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्ट्याला शुभेच्छा.
शुभेच्छा!! फोटो काढा आठवणीने.
माहीती पुनःप्रकाशीत
पाटीदार भवन मंगल कार्यालय
हुश्श्$$$$$$$$$$$श नाखुया कट्ट्याला येणारे पुढच्या
अर्थातच!! सलग दोन दोन कट्टे
In reply to या कट्ट्याला येणारे पुढच्या by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to अर्थातच!! सलग दोन दोन कट्टे by सूड