नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे.
सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो.
त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत.
मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का?
खर्च आपापला.
कळावे,
लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा.
आपला,
कट्टेकरी मुवि.
वाचने
18981
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
हजर.
येस सर
आदमी पाच और बाकडी ३??
In reply to येस सर by नाखु
दुत्त दुत्त नाखुकाका :-\
In reply to येस सर by नाखु
मला
In reply to दुत्त दुत्त नाखुकाका :-\ by प्रसाद गोडबोले
येणार
म्या येउ का ?
बिंधास्त...
In reply to म्या येउ का ? by hitesh
फोटो पण काढा ;)
In reply to बिंधास्त... by मुक्त विहारि
आणि पोलिसात द्या..
In reply to फोटो पण काढा ;) by टवाळ कार्टा
नमस्कार कट्टेकरी मुवि काका - मि येणार ...
जस्ट हाय-हॅलो करून गेलात तरी चालेल.
In reply to नमस्कार कट्टेकरी मुवि काका - मि येणार ... by पहिला राजा
नक्की भेटूया !
नक्की
मी आहे
म्हणजे ७ च्या कट्ट्याला टांग
अजिबात नाही...
In reply to म्हणजे ७ च्या कट्ट्याला टांग by टवाळ कार्टा
म्हणजे ७ ला कट्टा नक्की आहे?
In reply to म्हणजे ७ च्या कट्ट्याला टांग by टवाळ कार्टा
येस्स...तो कट्टा ते कट्टे
In reply to म्हणजे ७ ला कट्टा नक्की आहे? by सूड
तो कट्टाते कट्टे होणारचमहत्वाचा प्रश्न
जेवण कि खादाडी
मी आहे. या तुम्ही. :)..चि.सौ
शॅ ... मी म्हणत होतो थर्मॅक्स
In reply to मी आहे. या तुम्ही. :)..चि.सौ by कॅप्टन जॅक स्पॅरो
पन्हाळगड पुढच्या विकांताला
In reply to शॅ ... मी म्हणत होतो थर्मॅक्स by प्रसाद गोडबोले
मी शुद्ध शाकाहारी आहे रे.
In reply to पन्हाळगड पुढच्या विकांताला by कॅप्टन जॅक स्पॅरो
माहिती आहे. तिथे चांगलं
In reply to मी शुद्ध शाकाहारी आहे रे. by प्रचेतस
आकुर्डी अंमळ लांब वाट्टंय!!
कट्टाप्रबंधक महाशय,
एकदा समस्त पिंचिकरांनी इथे मी
कट्ट्याचे ठिकाण आणि वेळ यासाठी....
यावा
सर्व प्रकारच्या सूचना/दुरुस्त्या स्वागतार्ह
रूपरेषेचे फायदे:गणेश तलावाला भेटूया.
हो चालणेबल आहे. मुविन्ना
In reply to गणेश तलावाला भेटूया. by मितान
वेळेवर येणे उगा
In reply to हो चालणेबल आहे. मुविन्ना by कॅप्टन जॅक स्पॅरो
इव्हन संभाजी चौकामधे विनुज
In reply to गणेश तलावाला भेटूया. by मितान
कॅप्टन
In reply to इव्हन संभाजी चौकामधे विनुज by कॅप्टन जॅक स्पॅरो
रसोई से किंवा रामदेव ढाब्याला
स्त्री सदस्या पण येणार असल्याने....
स्त्री सदस्या पण येणार
In reply to स्त्री सदस्या पण येणार असल्याने.... by मुक्त विहारि
+१११११११११११११११११११
In reply to स्त्री सदस्या पण येणार by प्रसाद गोडबोले
३०,३१,१ ला बाहेर जात आहे,
पुणे गेट हॉटेल करा की राव
In reply to ३०,३१,१ ला बाहेर जात आहे, by गणेशा
आग्रह नाही त्या हॉटेलचा...
In reply to पुणे गेट हॉटेल करा की राव by सूड
All the best
अवश्य या.....
In reply to All the best by निओ
मी पिंचीकर.. मी ही येइन..
नक्की भेटू .....
In reply to मी पिंचीकर.. मी ही येइन.. by झकासराव
झकासराव म्हणजे मायबोली वर
In reply to मी पिंचीकर.. मी ही येइन.. by झकासराव
होय मीच तो.
In reply to झकासराव म्हणजे मायबोली वर by प्रसाद गोडबोले
ओहो !!
In reply to होय मीच तो. by झकासराव
मी प ण ये ण्या चा प्र य त्न
अ जू न
In reply to मी प ण ये ण्या चा प्र य त्न by त्रिवेणी
मी अर्धा येतोय
गणेश तलाव
स्थानीक नगरसेवक
श्री श्री रा रा कॅप्टन जॅक व रा.रा. मितान तै यांचेकडे देण्यात येत आहे. कट्टोत्सुक नाखुत्यापेक्षा नकाशाच द्या की!
In reply to गणेश तलाव by नाखु
भेटण्याचे ठिकाणचा
In reply to त्यापेक्षा नकाशाच द्या की! by खेडूत
कट्टा मंडळाच्या
In reply to भेटण्याचे ठिकाणचा by नाखु
ध न्य वा द.
पिंचित असल्याने आपला पास!!
नोटेड......
In reply to पिंचित असल्याने आपला पास!! by सूड
पुढील कट्ट्याला आतापासूनच
In reply to नोटेड...... by मुक्त विहारि
नं यायचं ठरवल्याबद्दल णीषेध,
In reply to पुढील कट्ट्याला आतापासूनच by सूड
अहो कुवेतकरांच्या कट्ट्याला
In reply to नं यायचं ठरवल्याबद्दल णीषेध, by कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन किमी नी फरक पडायला लागला
In reply to अहो कुवेतकरांच्या कट्ट्याला by सूड
तो धन्याच्या बाजूच्याच
In reply to दोन किमी नी फरक पडायला लागला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि काठ्या???
In reply to तो धन्याच्या बाजूच्याच by टवाळ कार्टा
खिक्क...त्या आधी आल्या तर
In reply to आणि काठ्या??? by सूड
बघ हो, आल्याच कोणी तर पंचाईत
In reply to खिक्क...त्या आधी आल्या तर by टवाळ कार्टा
सगळ्यांची गरज नाही
In reply to बघ हो, आल्याच कोणी तर पंचाईत by सूड