✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुस्तकातील चित्रे

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 05/17/2015 - 22:07  ·  लेख
लेख
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते. या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हेन्री जस्टिस फोर्ड Henry Justice Ford (1860–1941) हे ब्रिटिश चित्रकार सुमारे 1880 आणि 1890 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होते. यांची काही चित्र: १. सिंदबादला हत्तींनी त्यांच्या मृत्युस्थानी आणून ठेवले: . २. The Gnome Falls in Love with the Princess ~ The Brown Fairy Book ~ 1904 . ३. . ४. . ५. . क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
कथा
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4389 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

चित्रासंबंधी कथेबद्दलही जरा

अन्या दातार
Sun, 05/17/2015 - 22:20 नवीन
चित्रासंबंधी कथेबद्दलही जरा लिहिले असते तर अजून चांगल्या रितीने आस्वाद घेता आला असता. सिंदबादची सोडल्यास बाकी चित्रांच्या कथांबद्दल मलातरी अजिबातच माहिती नाही. चित्रे सुंदर आहेत यात वाद नाहीच. अवांतर - टॅरोकार्डवरही जवळपास अशाच शैलीतील चित्रे बघितली आहेत.
  • Log in or register to post comments

+१. कमित कमी गोष्टींच्या

पॉइंट ब्लँक
Mon, 05/18/2015 - 16:59 नवीन
+१. कमित कमी गोष्टींच्या लिंका तरि द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मस्त लेखमालिका!पुभाप्र.

अजया
Sun, 05/17/2015 - 22:32 नवीन
मस्त लेखमालिका!पुभाप्र.
  • Log in or register to post comments

पुढील भाग

चित्रगुप्त
Mon, 05/18/2015 - 11:37 नवीन
खरेतर हा लेख मला खूप विस्तृत, भरपूर चित्रे असलेला असा करायचा होता, परंतु अचानक काही कारणाने मधेच थांबवे लागल्याने अगदीच तोकडा झाला. पुढील भागापासून एकच विषय घेऊन त्यावरील विविध चित्रकारांनी केलेली पुस्तकातील चित्रे देण्याचा मानस आहे. सुरुवात 'सिंदबादच्या सफरी' पासून करावी म्हणतो. Image removed.
  • Log in or register to post comments

छान चित्रे.

बबन ताम्बे
Mon, 05/18/2015 - 17:13 नवीन
सुंदर उपक्रम. विषयवार चित्रे म्हणजे मेजवानीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

+++१११

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/18/2015 - 18:37 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

वॉव

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 05/18/2015 - 16:30 नवीन
अजुन एक मस्त लेखमाला चालु होणार तर!! पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

लेखमालेस मनपुर्वक शुभेच्छा !

गणेशा
Mon, 05/18/2015 - 20:00 नवीन
लेखमालेस मनपुर्वक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

लिहा, लिहा... अजून विस्ताराने

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/19/2015 - 01:25 नवीन
लिहा, लिहा... अजून विस्ताराने लिहा... सचित्र लिहा !
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाला.

प्रचेतस
Tue, 05/19/2015 - 10:06 नवीन
सुंदर लेखमाला. चित्रांचे थोडेसे वर्णन, त्यांची वैशिष्ट्ये यायला हवी होती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा