Skip to main content

(सुचत नाही....)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 08/05/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा माझा चंद्र आज थांबला आकाशी कसा जाऊ स्वागताला , भिजलेली उशी... तुझ्या माझ्या पावसाने अबोला धरला कसे सांगू जीवनाचा मेघ हरवला... तुझी माझी जाई पाणी असून सुकली कुणी नाही पुसायला मायेने खुशाली... तुझ्या माझ्या वाटेवर माजलेले रान उजाड त्या माळरानी जाय आता कोण ... सखी गेली अर्ध्यावरी सोडूनिया साथ नाव "साफल्य" घराला, वाटतसे व्यर्थ .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2103
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अशीच अवस्था .. शब्द मस्त.. कविता द्यायलाच आलो होतो सेम भाव म्हणुन येथेच रिप्लाय म्हणुन द्यावी असे वाटले.. पण जावुद्या नंतर कधी सेपरेट देतो...