✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोन धनगर (उत्तरार्ध)

ऋ
ऋषिकेश यांनी
Sun, 11/23/2008 - 14:28  ·  लेख
लेख

Book traversal links for दोन धनगर (उत्तरार्ध)

  • ‹ दोन धनगर (पुर्वार्ध)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7993 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/23/2008 - 15:03 नवीन

दंडवत...

ऋष्या... हे दोन्ही धनगर परत भेटले कधी तुला तर माझा दंडवत सांग रे बाबा!!! बरेच वेळा असे अनपेक्षितपणे खूप वेगळे लोक भेटतात, आणि आपल्यालाच समृद्ध करून जातात. गड किल्ल्यांचं सार्वजनिक पब्स मधे रुपांतर करणारे किंवा त्यांचं राजकारण करणार्‍यांपेक्षा असे साधे सरळ लोक बरे. माझ्या माहितीतला एक धनगर, त्याच्या घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा अशीच जनावरांशी किंवा शेतातल्या रोपांशी गप्पा करताना बघितली आहेत. अवांतरः गार वारा भरारा.... तुझ्या मित्राच्या निरीक्षणाशी १००% सहमत. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय हा तर ठरलेला डायलॉग... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/23/2008 - 15:15 नवीन

व्वा..

डोंगरावरची शाळा,म्युझिकल मठ आणि भजनं,घरचे जिने चढावे अशा सहजतेने डोंगर चढणारा दुसरा धनगर हिरो.. सगळंच खूप आवडलं..सुंदर लिहिले आहेस ऋषिकेश.. त्या वाचायला आवडणार्‍या हिरोला डोंगरयात्रा भेट दिलस की नाही?:) स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/23/2008 - 21:37 नवीन

असंच

असंच म्हणते. मलाही स्वातीताईसारखाच प्रश्न पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ऋ
ऋषिकेश Tue, 11/25/2008 - 10:27 नवीन

देऊ केले नाहि.. :(

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! पण मी पुस्तक देऊ केले नाहि.. कारण ते माझे गाईड आहे.. मला साधारण दर महिन्याआड ते लागते.. आणि त्याला त्या पुस्तकाचा तसा फायदा काहिच नव्हता.. वगैरे वगैरे... अर्थात हे नंतरचे विचार झाले.. जिंक्स असा की मी पुस्तक देऊ केले नाहि :( -(कुचका) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नंदन Sun, 11/23/2008 - 15:47 नवीन

वा!

छान लिहिलं आहेस ऋषिकेश, शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 11/23/2008 - 19:38 नवीन

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
उ
उर्मिला०० Sun, 11/23/2008 - 16:29 नवीन

अप्रतिम

बेश्ट झालया लिखान.लय भारी लिव्हलत वो.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sun, 11/23/2008 - 20:00 नवीन

हं....

--------------------------------------
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/23/2008 - 22:58 नवीन

अं??

????????? -( :/ ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
व
वर्षा Sun, 11/23/2008 - 23:21 नवीन

पहिल्या

पहिल्या धनगरापेक्षा हा धनगर जास्त भावला. उत्तम लेखनशैली!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/24/2008 - 09:52 नवीन

ऋषिकेश,

ऋषिकेश, मस्तच लिहिलं आहेस रे! दोन्ही धनगर एकदम आवडले!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/24/2008 - 10:38 नवीन

वाचनाची

वाचनाची आवड असणारा, कधी वर-कधी खाली असा गडाच्या अंगाखांद्यावर खेळणारा, शेळ्यांशी मनसोक्त गप्पा मारणारा, या राकट वातावरणात राहूनही अजूनही लाजू शकणारा हा असा दुसरा धनगरही आमची सहल संस्मरणीय करून गेला यात शंका नाही. वा ऋष्या, अतिशय सुरेख लिहिलं आहेस... जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 11/24/2008 - 11:35 नवीन

मस्तं हायती तुमची धनगरे

मस्तं हायती तुमची धनगरे. भेटुन बर वाटले >> आम्ही विहिरीत उतरलो.. दोघांनी भरपूर फोटो काढले.. आमालाबी दावा की फोटु येक डाव :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 11/24/2008 - 11:35 नवीन

मस्ताड लेख

दोन्ही भाग उत्कृष्ट. शाळकरी पोर, म्युझिकल मठ, चिंच, सरपटणे, विहीर, इथला धनगर सगळे मनात छान रंगले. कुकुडकुंभा (भारद्वाज) किंवा कोकीळ यांची साद आपोआप जोडीला आली. फोटोंबद्दलचं तुमचं मत बरोबर आहे. वाचनातून डोळ्यासमोर उभे राहणारे दृष्य मेंदूत ठसते.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/24/2008 - 13:07 नवीन

मस्तच रे !!

>> आम्ही विहिरीत उतरलो.. दोघांनी भरपूर फोटो काढले.. कुठायेत ? लेख बाकी मस्तच !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मृदुला Tue, 11/25/2008 - 04:50 नवीन

वा!

पुस्तकं वाचणारा धनगर आवडला. उत्तम लेखन.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/25/2008 - 06:54 नवीन

मस्त

ऋषिकेश हा भाग देखील आवडला. स्वातीताई म्हणाली तसे पुढच्या वेळीस ट्रेकला जाताना एक पुस्तक बरोबर घे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 11/25/2008 - 10:29 नवीन

धन्यवाद!

सर्व वाचकांचे, आणि आवर्जून प्रतिक्रीया देणार्‍यांचे अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/25/2008 - 12:45 नवीन

लय ब्येस!

बाकी येचं थ्येच्याशी कंपारिझन कराचीच कशापायी म्हनतू म्या?? मपल्याला दोनीबी धनगर आवडलान्! ऋषिशेठ, अस्साच लिवत रावा! आक्षी गडावर फिरून आल्यावानी वाटतंया! :) फोटू नाय टाकलंसा थेचं कारन पटलं, पन तरीबी थे दोघांचं फोटू चिकटवलं हिथं तरी बी फुरेसं हाये आमास्नी!! बगा जमलं तर लावा हिथं :) (मर्‍हाटमोळा)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 01/07/2009 - 15:49 नवीन

सुरेख

आणि एकदम प्रत्ययदर्शी वर्णन. असेच अजून येवू दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा