तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . .
सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . .
३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात
त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . .
कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . .
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .
काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .
आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.
चालू हो जाव
वाचने
56779
प्रतिक्रिया
305
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला
In reply to यायचा प्रयत्न करेन. मात्र by बिपिन कार्यकर्ते
कोल्हापूरात पाव मिळत नाही,
In reply to आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला by सस्नेह
हो! मिसळपाव सोडून अजून काही
In reply to कोल्हापूरात पाव मिळत नाही, by स्पा
ये गप
In reply to कोल्हापूरात पाव मिळत नाही, by स्पा
कोल्हापुरी मिसळीचा झटका
In reply to आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला by सस्नेह
कधी खाल्ली तर बसेल ना झटका.
In reply to कोल्हापुरी मिसळीचा झटका by बिपिन कार्यकर्ते
काही लोकांना पोहे घातलेली
In reply to कोल्हापुरी मिसळीचा झटका by बिपिन कार्यकर्ते
बावडा मिसळ खायला जा हं लेको.
In reply to काही लोकांना पोहे घातलेली by यसवायजी
हा झटका पण ब्येसच ^_~
माझे घर कोल्हापुरातच आहे.
अलभ्य लाभ !
In reply to माझे घर कोल्हापुरातच आहे. by यमगर्निकर
आणुमोदण
In reply to अलभ्य लाभ ! by सस्नेह
नमस्कार
अन्या , मी , स्नेहांकिता ,
जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
" jinendra " असं हाय तिथे .
In reply to जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र by अन्या दातार
या आता!
In reply to " jinendra " असं हाय तिथे . by अद्द्या
@या आता!>> हाच..हाच तो
In reply to या आता! by अन्या दातार
घातली का शेपूट . :P
In reply to या आता! by अन्या दातार
माझे नाव जिनेंद्र आहे.
In reply to जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र by अन्या दातार
मला नै जमणार...इतका प्रवास
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
HR ला टाकला का मेल मग
In reply to मला नै जमणार...इतका प्रवास by टवाळ कार्टा
सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे
In reply to HR ला टाकला का मेल मग by अद्द्या
नवीन वर्षात नवीन स्टोक आला
In reply to सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे by टवाळ कार्टा
त्या कश्या वापरायच्या हे आधीच
In reply to नवीन वर्षात नवीन स्टोक आला by अद्द्या
माझं बहुधा जमत नाहीये. पण
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ?
पुण्यात मलापण चालेल :)
In reply to डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ? by माम्लेदारचा पन्खा
कृपया
In reply to डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ? by माम्लेदारचा पन्खा
ऐला..ऐड्या चांग्ली आहे..
In reply to कृपया by सस्नेह
एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय.
In reply to ऐला..ऐड्या चांग्ली आहे.. by टवाळ कार्टा
इथे तुलाच हैजैक करायचे
In reply to एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय. by अन्या दातार
अन्या च्यालेंज देतोयस का काय?
In reply to एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय. by अन्या दातार
अरेरे! काय हे!
कोण रे ते
In reply to अरेरे! काय हे! by भाते
मी !
In reply to कोण रे ते by पैसा
अत्ता पुण्यात?
In reply to मी ! by अत्रुप्त आत्मा
मलाही चालेल.
In reply to मी ! by अत्रुप्त आत्मा
होय का!
In reply to मलाही चालेल. by प्रचेतस
मी कोल्हापूरात आलो तर आदक्या
In reply to होय का! by पैसा
खिद्रापूर?
In reply to मी कोल्हापूरात आलो तर आदक्या by प्रचेतस
वल्ली! :| खिद्रापूर पुन्हा
In reply to मी कोल्हापूरात आलो तर आदक्या by प्रचेतस
चालेल! पण जाताना १ट्रक न्या!
In reply to होय का! by पैसा
तुम्ही पण या, तुम्हाला फुकट
In reply to चालेल! पण जाताना १ट्रक न्या! by अत्रुप्त आत्मा
त्यांना न्याल फुकटात ते ठिके.
In reply to तुम्ही पण या, तुम्हाला फुकट by प्रचेतस
हो. बुवा गाडी चालवताना उजव्या
In reply to त्यांना न्याल फुकटात ते ठिके. by कॅप्टन जॅक स्पॅरो
डीव्हायडरला घासू शकेल इतक्या
In reply to हो. बुवा गाडी चालवताना उजव्या by सतिश गावडे
ते पण मांडी घालून
In reply to हो. बुवा गाडी चालवताना उजव्या by सतिश गावडे
llllllllluuuuuuuu :-\
In reply to तुम्ही पण या, तुम्हाला फुकट by प्रचेतस
हसू नका!
In reply to चालेल! पण जाताना १ट्रक न्या! by अत्रुप्त आत्मा
मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल
In reply to मलाही चालेल. by प्रचेतस
अन्या दातार
In reply to मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल by यशोधरा
ट्रक, दोरखंड, साखळदंड अशी
In reply to अन्या दातार by पैसा
मी पण
डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच.
In reply to मी पण by भिंगरी
+१०
In reply to डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच. by अन्या दातार
आहे
In reply to +१० by अद्द्या
पुण्याला कट्ट्याला यायची
सर्वसमावेशक पुणे कट्टा
In reply to पुण्याला कट्ट्याला यायची by अजया
गप् रे !
In reply to सर्वसमावेशक पुणे कट्टा by अन्या दातार
हम्म्! अर्धवट वाचनाचा परिणाम.*
In reply to सर्वसमावेशक पुणे कट्टा by अन्या दातार
@(तळटीप # : हे पुण्यातील
In reply to हम्म्! अर्धवट वाचनाचा परिणाम.* by एस
कोल्हापूर असलेने प्रयत्न करु,
दुपारी २ च्या गाडीने जरी
In reply to कोल्हापूर असलेने प्रयत्न करु, by सूड
चालतंय!! सांगतो कसं काय ते.
In reply to दुपारी २ च्या गाडीने जरी by अन्या दातार
मी पण हाय
In reply to चालतंय!! सांगतो कसं काय ते. by सूड
व्हय जी!! एकदा बैजवार प्लान
In reply to मी पण हाय by अद्द्या
पुणेकरांना डबा आणायला
In reply to व्हय जी!! एकदा बैजवार प्लान by सूड
समदी एवस्था लावण्यात येईल . .
In reply to व्हय जी!! एकदा बैजवार प्लान by सूड
ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल