तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . .
सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . .
३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात
त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . .
कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . .
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .
काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .
आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.
चालू हो जाव
वाचने
56723
प्रतिक्रिया
305
मिसळपाव
प्रतिक्रिया
अलभ्य लाभ !
In reply to माझे घर कोल्हापुरातच आहे. by यमगर्निकर
आणुमोदण
In reply to अलभ्य लाभ ! by सस्नेह
नमस्कार
अन्या , मी , स्नेहांकिता ,
जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
" jinendra " असं हाय तिथे .
In reply to जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र by अन्या दातार
या आता!
In reply to " jinendra " असं हाय तिथे . by अद्द्या
@या आता!>> हाच..हाच तो
In reply to या आता! by अन्या दातार
घातली का शेपूट . :P
In reply to या आता! by अन्या दातार
माझे नाव जिनेंद्र आहे.
In reply to जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र by अन्या दातार
मला नै जमणार...इतका प्रवास
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
HR ला टाकला का मेल मग
In reply to मला नै जमणार...इतका प्रवास by टवाळ कार्टा
सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे
In reply to HR ला टाकला का मेल मग by अद्द्या
नवीन वर्षात नवीन स्टोक आला
In reply to सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे by टवाळ कार्टा
त्या कश्या वापरायच्या हे आधीच
In reply to नवीन वर्षात नवीन स्टोक आला by अद्द्या
माझं बहुधा जमत नाहीये. पण
In reply to अन्या , मी , स्नेहांकिता , by अद्द्या
डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ?
पुण्यात मलापण चालेल :)
In reply to डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ? by माम्लेदारचा पन्खा
कृपया
In reply to डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ? by माम्लेदारचा पन्खा
ऐला..ऐड्या चांग्ली आहे..
In reply to कृपया by सस्नेह
एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय.
In reply to ऐला..ऐड्या चांग्ली आहे.. by टवाळ कार्टा
इथे तुलाच हैजैक करायचे
In reply to एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय. by अन्या दातार
अन्या च्यालेंज देतोयस का काय?
In reply to एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय. by अन्या दातार
अरेरे! काय हे!
कोण रे ते
In reply to अरेरे! काय हे! by भाते
मी !
In reply to कोण रे ते by पैसा
अत्ता पुण्यात?
In reply to मी ! by अत्रुप्त आत्मा
मलाही चालेल.
In reply to मी ! by अत्रुप्त आत्मा
होय का!
In reply to मलाही चालेल. by प्रचेतस
मी कोल्हापूरात आलो तर आदक्या
In reply to होय का! by पैसा
खिद्रापूर?
In reply to मी कोल्हापूरात आलो तर आदक्या by प्रचेतस
वल्ली! :| खिद्रापूर पुन्हा
In reply to मी कोल्हापूरात आलो तर आदक्या by प्रचेतस
चालेल! पण जाताना १ट्रक न्या!
In reply to होय का! by पैसा
तुम्ही पण या, तुम्हाला फुकट
In reply to चालेल! पण जाताना १ट्रक न्या! by अत्रुप्त आत्मा
त्यांना न्याल फुकटात ते ठिके.
In reply to तुम्ही पण या, तुम्हाला फुकट by प्रचेतस
हो. बुवा गाडी चालवताना उजव्या
In reply to त्यांना न्याल फुकटात ते ठिके. by कॅप्टन जॅक स्पॅरो
डीव्हायडरला घासू शकेल इतक्या
In reply to हो. बुवा गाडी चालवताना उजव्या by सतिश गावडे
ते पण मांडी घालून
In reply to हो. बुवा गाडी चालवताना उजव्या by सतिश गावडे
llllllllluuuuuuuu :-\
In reply to तुम्ही पण या, तुम्हाला फुकट by प्रचेतस
हसू नका!
In reply to चालेल! पण जाताना १ट्रक न्या! by अत्रुप्त आत्मा
मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल
In reply to मलाही चालेल. by प्रचेतस
अन्या दातार
In reply to मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल by यशोधरा
ट्रक, दोरखंड, साखळदंड अशी
In reply to अन्या दातार by पैसा
मी पण
डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच.
In reply to मी पण by भिंगरी
+१०
In reply to डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच. by अन्या दातार
आहे
In reply to +१० by अद्द्या
पुण्याला कट्ट्याला यायची
सर्वसमावेशक पुणे कट्टा
In reply to पुण्याला कट्ट्याला यायची by अजया
गप् रे !
In reply to सर्वसमावेशक पुणे कट्टा by अन्या दातार
हम्म्! अर्धवट वाचनाचा परिणाम.*
In reply to सर्वसमावेशक पुणे कट्टा by अन्या दातार
@(तळटीप # : हे पुण्यातील
In reply to हम्म्! अर्धवट वाचनाचा परिणाम.* by एस
कोल्हापूर असलेने प्रयत्न करु,
दुपारी २ च्या गाडीने जरी
In reply to कोल्हापूर असलेने प्रयत्न करु, by सूड
चालतंय!! सांगतो कसं काय ते.
In reply to दुपारी २ च्या गाडीने जरी by अन्या दातार
मी पण हाय
In reply to चालतंय!! सांगतो कसं काय ते. by सूड
व्हय जी!! एकदा बैजवार प्लान
In reply to मी पण हाय by अद्द्या
पुणेकरांना डबा आणायला
In reply to व्हय जी!! एकदा बैजवार प्लान by सूड
समदी एवस्था लावण्यात येईल . .
In reply to व्हय जी!! एकदा बैजवार प्लान by सूड
ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल
जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते
In reply to ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल by रेवती
माझी गुणाची बाळ ती! :)
In reply to जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते by यशोधरा
अय्या, इश्श! पण मला भ्या
In reply to माझी गुणाची बाळ ती! :) by रेवती
जा मुली, काळजी करू नकोस, देवी
In reply to अय्या, इश्श! पण मला भ्या by यशोधरा
हां, मग हरकत नाही! :)
In reply to जा मुली, काळजी करू नकोस, देवी by रेवती
;-)
In reply to अय्या, इश्श! पण मला भ्या by यशोधरा
विनोद जाऊ द्या, पण निरीक्षण
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर
In reply to अय्या, इश्श! पण मला भ्या by यशोधरा
खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच
In reply to काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर by सस्नेह
इश्श !
In reply to खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच by यशोधरा
खाराचा आणि कोथळ्याचा आहे तोच!
In reply to इश्श ! by सस्नेह
अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला
In reply to काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर by सस्नेह
ही काय काडी म्हणावी की कॉय?
In reply to अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला by बॅटमॅन
ही काय काडी म्हणावी की कॉय?
In reply to ही काय काडी म्हणावी की कॉय? by यशोधरा
काडीपेक्षा हाडुकतुकडा वाटतोय
In reply to ही काय काडी म्हणावी की कॉय? by यशोधरा
=))
In reply to काडीपेक्षा हाडुकतुकडा वाटतोय by कॅप्टन जॅक स्पॅरो
जल्ला काय कल्ला लावलाय
कट्ट्याला
In reply to जल्ला काय कल्ला लावलाय by जेपी
अजून २ आठवडे जळजळ थांबायची
In reply to जल्ला काय कल्ला लावलाय by जेपी
200 निमीत्त सगल्या कल्लापुर
सध्या हि ९ नावे नक्की आहेत .
मी नक्की येतेय.
येवा येवा कट्टा आपलाच आसा
In reply to मी नक्की येतेय. by अनन्न्या
मी ही कन्फर्म ।
मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद
In reply to मी ही कन्फर्म । by प्रसाद गोडबोले
मी पण पोचेन संध्याकाळी तिथे
In reply to मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद by प्रचेतस
हो :)
In reply to मी पण पोचेन संध्याकाळी तिथे by अद्द्या
कट्टा करुनच जाणार की राव.
In reply to मी पण पोचेन संध्याकाळी तिथे by अद्द्या
ते तुम्हाला अन्या किंवा अतुल
In reply to कट्टा करुनच जाणार की राव. by प्रचेतस
अतुल कोण?
In reply to ते तुम्हाला अन्या किंवा अतुल by अद्द्या
कन्फ्युज्ड अकौंटंट = अतुल
In reply to अतुल कोण? by प्रचेतस
दातरूचा नंबर आहेच. तुमचाही
In reply to कन्फ्युज्ड अकौंटंट = अतुल by अद्द्या
वोक्के सर .
In reply to दातरूचा नंबर आहेच. तुमचाही by प्रचेतस
व्हय रे. करतो लगेच.
In reply to वोक्के सर . by अद्द्या
मिळाला
In reply to व्हय रे. करतो लगेच. by प्रचेतस
मी.
In reply to अतुल कोण? by प्रचेतस
नाही नाही. शिवकालीन स्थळं
In reply to मी. by असंका
इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश,
In reply to मी. by असंका
जवळपास असतील तर बघता येतील ही
In reply to इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश, by असंका
पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर
In reply to जवळपास असतील तर बघता येतील ही by प्रचेतस
कार्तिकेय मंदिर भवानी
In reply to पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर by सस्नेह
घाटी दरवाजासमोर
In reply to कार्तिकेय मंदिर भवानी by प्रचेतस
वोक्के जी.
In reply to घाटी दरवाजासमोर by सस्नेह
अन्या दातार
मलाबीयेऊद्याकीरं
In reply to अन्या दातार by अद्द्या
निपाणीत असाल तर ९ तारखेला
In reply to मलाबीयेऊद्याकीरं by यसवायजी
निपाणीतच असेन. पण दुपारी ३
In reply to निपाणीत असाल तर ९ तारखेला by अद्द्या
प्रोब्लेम इल्ला .
In reply to निपाणीतच असेन. पण दुपारी ३ by यसवायजी
कट्ट्याची बखर टाकायला विसरू
नक्कीच .
In reply to कट्ट्याची बखर टाकायला विसरू by एस
:(... एक दिवस एका कट्ट्याला
In reply to नक्कीच . by अद्द्या
मी पण येतोय, फक्त शन्वारी की
मी ताराबाई पार्कातच राहतो.पण
तुम्ही कट्ट्याला येणार आहात
In reply to मी ताराबाई पार्कातच राहतो.पण by टोनी
कोल्हापुरातुन पन्हाळा २० किमी
दैवद्य्न बोर्डिग जवळ एक
In reply to कोल्हापुरातुन पन्हाळा २० किमी by वेताळ
जाऊ राव तिथे.
In reply to दैवद्य्न बोर्डिग जवळ एक by अन्या दातार
ओके. हे वेताळ म्हणजे ते
In reply to कोल्हापुरातुन पन्हाळा २० किमी by वेताळ
कोल्हापूर आणि प्रेक्षणीय मंदिरे
उपयुक्त माहिती.
In reply to कोल्हापूर आणि प्रेक्षणीय मंदिरे by सस्नेह
अन्या दातार
पैकी आम्ही ९ तारखेला
In reply to अन्या दातार by अद्द्या
तो कट्टा ठरवावा लागणार नाही
In reply to पैकी आम्ही ९ तारखेला by प्रचेतस
वरील लिस्ट मधील लोकांनी . .
In reply to अन्या दातार by अद्द्या
लोकहो . .
आम्ही आता वाडीत आहोत.
In reply to लोकहो . . by अद्द्या
मज्जाय.
In reply to आम्ही आता वाडीत आहोत. by प्रचेतस
तुम्ही बघा दुरूनच ;)
In reply to मज्जाय. by यशोधरा
हत्ती , बासुंदि खल्लिस का?
In reply to आम्ही आता वाडीत आहोत. by प्रचेतस
(सूड पण?? )
In reply to लोकहो . . by अद्द्या
प्रत्येक सेकंदाचे अपडेट
हो ना ! आम्ही तलवारी बिलवारी
In reply to प्रत्येक सेकंदाचे अपडेट by रेवती
त्या पण लाडक्या झाल्या कै ;)
In reply to हो ना ! आम्ही तलवारी बिलवारी by सस्नेह
किती ते आदरातिथ्य! =))
In reply to हो ना ! आम्ही तलवारी बिलवारी by सस्नेह
रेवती, काही वैयक्तिक
In reply to प्रत्येक सेकंदाचे अपडेट by रेवती
कट्टा मस्त
व्हेर इज द वृत्तांत?
येतोय माते . येतोय . .
In reply to व्हेर इज द वृत्तांत? by यशोधरा
येतोय माते >> :) धम्याची,
In reply to येतोय माते . येतोय . . by अद्द्या
रेफरन्स नाही कल्ला .
In reply to येतोय माते >> :) धम्याची, by यशोधरा
धमाल मुलगा
In reply to रेफरन्स नाही कल्ला . by अद्द्या
आयडी माहितीये . .
In reply to धमाल मुलगा by श्रीरंग_जोशी
बहुधा मेघवेडा
In reply to आयडी माहितीये . . by अद्द्या
मेवा नव्हे मेवे. मेघवेडा एक
In reply to आयडी माहितीये . . by अद्द्या
जुने मिपाकर्स. :)
In reply to रेफरन्स नाही कल्ला . by अद्द्या
अबे ओ अद्द्या... कट्टे पे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतआता ३.
In reply to अबे ओ अद्द्या... कट्टे पे by मदनबाण
कट्टा झाला काय नक्की?
In reply to आता ३. by यशोधरा
ತಿಳಿಯಲು ಇಲ್ಲ! वल्लीने वृ
In reply to कट्टा झाला काय नक्की? by यसवायजी
ಕುಠೆ ಟಾಕಲಾಯ್? ಲೀಂಕ್ ದ್ಯಾ ಬಘು
In reply to ತಿಳಿಯಲು ಇಲ್ಲ! वल्लीने वृ by यशोधरा