✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठळक माझी मेहुणी....

च — चुकलामाकला, Fri, 04/17/2015 - 10:58
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो :(:(:(:(:(:(:(:(:(:(

प्रतिक्रिया द्या
12062 वाचन

💬 प्रतिसाद (47)

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/17/2015 - 11:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

=))

अजया
Fri, 04/17/2015 - 11:05 नवीन
चुकलामाकला, बरेच आहात की!!
  • Log in or register to post comments

सर्व अनाहितांची माफी मागतो

चुकलामाकला
Fri, 04/17/2015 - 11:14 नवीन
सर्व अनाहितांची माफी मागतो अजया ताई! :)
  • Log in or register to post comments

काव्यरस: Deep assets Lol

जेम्स बॉन्ड ००७
Fri, 04/17/2015 - 11:16 नवीन
काव्यरस: Deep assets Lol
  • Log in or register to post comments

=)) आणि विराणी...

आदूबाळ
Fri, 04/17/2015 - 11:50 नवीन
=)) आणि विराणी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

चालायचच

नाखु
Fri, 04/17/2015 - 11:52 नवीन
माणूस चुकत माकतच शिकतो.
  • Log in or register to post comments

+१

पॉइंट ब्लँक
Sun, 04/19/2015 - 10:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हा हा !

सस्नेह
Fri, 04/17/2015 - 12:01 नवीन
चुकू नका माकू नका, घेतली बायको टाकू नका ठळक मेहुणी झळकली तरी गृहस्वामिनी सोडू नका...
  • Log in or register to post comments

चुकलामाकला, वैनीना सांगा

अजया
Fri, 04/17/2015 - 12:12 नवीन
चुकलामाकला, वैनीना सांगा अनाहितात वेल्कम आहेत त्या.जरा गप्पा मारु त्यांच्याशी.
  • Log in or register to post comments

:)

पलाश
Fri, 04/17/2015 - 12:20 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अजया ताई ,कशाला गरिबाच्या

चुकलामाकला
Fri, 04/17/2015 - 12:46 नवीन
अजया ताई ,कशाला गरिबाच्या जीवाशी खेळताय ? जे काय हाय ते इथल्याइथं मिटवून टाकू कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ठळक माझी मेहुणी, ठ परी

चिनार
Fri, 04/17/2015 - 12:16 नवीन
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या जबरी !!! या प्रकाराला मराठी व्याकरणात आणि साहित्यात काय म्हणता माहित नाही...पण जे काय आहे ते लय भारी !!!
  • Log in or register to post comments

याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं!

चुकलामाकला
Fri, 04/17/2015 - 12:49 नवीन
धन्यवाद ! पण याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

त्या युगपरिवर्तक

चिनार
Mon, 04/20/2015 - 10:40 नवीन
त्या युगपरिवर्तक कवियत्रींपासून प्रेरणा घेऊन अनेक नवकवी मिपावर जन्म घेतील याबद्दल शंका नाहीच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला

हाहाहा!

पैसा
Mon, 04/20/2015 - 11:09 नवीन
पुसट सासूबै! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला

+१

चाणक्य
Fri, 04/17/2015 - 22:44 नवीन
भारी आहे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

"उनक"साठी समुहगीत म्हणून

सूड
Fri, 04/17/2015 - 22:51 नवीन
"उनक"साठी समुहगीत म्हणून चांगलं आहे.
  • Log in or register to post comments

उनक????

चुकलामाकला
Sat, 04/18/2015 - 08:28 नवीन
उनक????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

उपेक्षित्त नवरे कमिटी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/19/2015 - 08:12 नवीन
उपेक्षित्त नवरे कमिटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला

उनाड हा शब्द अधिक योग्य वाटेल

चुकलामाकला
Sun, 04/19/2015 - 09:20 नवीन
उनाड हा शब्द अधिक योग्य वाटेल .;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लय भारी

मित्रहो
Sat, 04/18/2015 - 06:42 नवीन
हा हा हा बाकी मेहुणी आणि बायको मिपावर नसण्याचे फायदे.
  • Log in or register to post comments

अशी मेहुणी लाभली. गेल्या

विवेकपटाईत
Sun, 04/19/2015 - 09:54 नवीन
अशी मेहुणी लाभली. गेल्या जन्मातले पुण्य आणखीन काय...
  • Log in or register to post comments

=))

प्रसाद गोडबोले
Tue, 04/21/2015 - 18:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments

आता "ठळक माझा दीर" अशी कविता

बॅटमॅन
Tue, 04/21/2015 - 18:15 नवीन
आता "ठळक माझा दीर" अशी कविता अनाहितांकडून येण्याच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

श्श्शी

प्रसाद गोडबोले
Tue, 04/21/2015 - 18:26 नवीन
हीन हीण प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो ठळक म्हटलंय, कठीण काये

बॅटमॅन
Tue, 04/21/2015 - 18:35 नवीन
अहो ठळक म्हटलंय, कठीण काये त्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बॅट्या

नाखु
Wed, 04/22/2015 - 15:28 नवीन
तुला ठळक आणि नाठाळ हे शब्द समानार्थी वाटू लागले काय? जाणकारांच्या प्रक्षुब्ध्/लुब्ध्/कृद्ध प्रतीसादपेक्षीत. नाखु पिटातील पेक्षक आसन क्र १८ जेप्या तुझी आणि रंगाषेठची जागा पकडली आहे लवकर येणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दू....दू...दू... !

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/22/2015 - 16:14 नवीन
दू....दू...दू... ! Image removed. माजी जागा ण पकडल्या बड्डल णिसेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

एक डाव माफ करा

नाखु
Wed, 04/22/2015 - 16:26 नवीन
मला वाटलं तुम्ही कुठे "सोडवणूक" करण्यात अडकलायत असे मला ट्क्यानेच सांगीतले. पाहिजे तर जेपी ला विचारा !! जेपी ऊठ जागा हो बघ बुवा आले तुला आईसकांडी घेऊन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जल्ला काय झाला???

जेपी
Wed, 04/22/2015 - 16:57 नवीन
जल्ला काय झाला??? कायले माज्या नावाने आल्डाओल्डा चाललय.. (सुस्त)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जल्ला मी हिकडची काडी तिकडे

टवाळ कार्टा
Wed, 04/22/2015 - 17:19 नवीन
जल्ला मी हिकडची काडी तिकडे सारत नै...मांज्या नावाचा कापिरैट्ट घ्यायलाच पैजे मिपावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द

बॅटमॅन
Wed, 04/22/2015 - 17:21 नवीन
नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द अंमळ सूचक होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खरच कठीण आहे .. आता!

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/22/2015 - 17:37 नवीन
खरच कठीण आहे .. आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

याबद्दलचा विदा कुठे आणि कसा

बॅटमॅन
Wed, 04/22/2015 - 17:57 नवीन
याबद्दलचा विदा कुठे आणि कसा गोळा केलात याचे जामच कुतूहल जागृत झालेय आता... यद्यपि आम्ही स्वतः हा विदा गोळा करायला कालत्रयीही जाणार नाही हेवेसांनल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अस्ले प्रश्न विचारणार्या

जेपी
Wed, 04/22/2015 - 18:05 नवीन
अस्ले प्रश्न विचारणार्या बॅट्याला ट्रॉय सिरीज लवकरात लवकर पुर्ण करण्याची शिक्षा फर्मवाण्यात येत आहे. जेपीलीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जेपीलीस, द्या मला ट्याम्पीलीस

बॅटमॅन
Wed, 04/22/2015 - 18:09 नवीन
जेपीलीस, द्या मला ट्याम्पीलीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कचकुन टाळ्या...आणि दणकुन

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/22/2015 - 18:19 नवीन
जेपीसठी, कचकुन टाळ्या...आणि दणकुन हणुमोदण्ण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~)

अजया
Wed, 04/22/2015 - 18:21 नवीन
दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~) असल्याने पास दिलाय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"ताई तुझा दीर दिवाणा" वुड

बॅटमॅन
Wed, 04/22/2015 - 18:23 नवीन
"ताई तुझा दीर दिवाणा" वुड डिसॅग्री ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असते आमचे दीर ठळक रणबीर

अजया
Wed, 04/22/2015 - 19:57 नवीन
असते आमचे दीर ठळक रणबीर कपूरपरी। लिहिले असते काव्य त्या दिवाण्या दीरावरी॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एकनंबर... =))

जेपी
Wed, 04/22/2015 - 20:06 नवीन
एकनंबर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

क्या बात!!!! जबरी

प्राची अश्विनी
Wed, 04/22/2015 - 20:48 नवीन
क्या बात!!!! जबरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ह्या ह्या ह्या ह्या! :-D

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/22/2015 - 21:54 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या! :-D जब्राट! :-D बोल आता खाटुका! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वाह वाह .

प्रीत-मोहर
Wed, 04/22/2015 - 22:05 नवीन
वाह वाह .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असते आमचे दीर ठळक जर सल्लू

प्राची अश्विनी
Wed, 04/22/2015 - 22:38 नवीन
असते आमचे दीर ठळक जर सल्लू खानापरी धुवावयाची गरजच नसती शर्टं अन् कॅालरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ह्ये बी जबरी ल्हिवलय ! लय

चौथा कोनाडा
Wed, 04/29/2015 - 23:05 नवीन
ह्ये बी जबरी ल्हिवलय ! लय भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

:)

मोहनराव
Wed, 04/22/2015 - 18:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा