नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वाचने
82765
प्रतिक्रिया
429
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे घ्या उदाहरण....
In reply to चुकले.....उपचाराअभावी नव्हे तर उपचारामुळे वाचावे. by आयुर्हित
कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे
गोपाळराव,
In reply to कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे by आनंदी गोपाळ
खरंय तुमचं.
In reply to गोपाळराव, by सुबोध खरे
(No subject)
In reply to खरंय तुमचं. by आनंदी गोपाळ
डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन
In reply to गोपाळराव, by सुबोध खरे
मिपावरील खव वा संदेशांत
In reply to डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन by प्रसाद१९७१
.....
इतके काय मनाला लावून घेता..
In reply to ..... by ब़जरबट्टू
पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन
In reply to इतके काय मनाला लावून घेता.. by टवाळ कार्टा
करू की...कोण म्हणते मराठी
In reply to पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
....
In reply to इतके काय मनाला लावून घेता.. by टवाळ कार्टा
मग असे केले तर त्याला
In reply to .... by ब़जरबट्टू
मग असे केले तर त्याला
In reply to मग असे केले तर त्याला by टवाळ कार्टा
आमाला नाय वो माहित कंपूबाजी
In reply to मग असे केले तर त्याला by हाडक्या
कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये
In reply to .... by ब़जरबट्टू
किंवा खास कक्षात इतर
In reply to कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये by कॅप्टन जॅक स्पॅरो
काही वर्षे जुना असलेला
In reply to किंवा खास कक्षात इतर by बॅटमॅन
पण तिथे वशिल्याशिवाय एंट्री
In reply to किंवा खास कक्षात इतर by बॅटमॅन
हा धरून ३५० आहे
In reply to ..... by ब़जरबट्टू
लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण
In reply to हा धरून ३५० आहे by अत्रन्गि पाउस
टाका हो
In reply to लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणराव कधीपासून लाजायला
In reply to लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी नै ज्जा!!!!!!
In reply to चिमणराव कधीपासून लाजायला by हाडक्या
सत्कारासाठी काही वैद्यकीय
In reply to मी नै ज्जा!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
पॅकेज जाहिर करणं आमच्या
In reply to सत्कारासाठी काही वैद्यकीय by खटपट्या
अलीकडे सर्जन पंचांग पाहून
दुर्दैवी आहे हे सगळे
गल्ली चुक्या क्या तुमारा भौ..
In reply to दुर्दैवी आहे हे सगळे by चैतन्य ईन्या
हेच चालू आहे ह्या धाग्यावर...
In reply to गल्ली चुक्या क्या तुमारा भौ.. by संदीप डांगे
वरकरणी चुकली राव
In reply to गल्ली चुक्या क्या तुमारा भौ.. by संदीप डांगे
तुम्ही बाहेर जावा इंग्लंड
In reply to वरकरणी चुकली राव by चैतन्य ईन्या
थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. अहो प्रायव्हेट डॉक्टरांच्या फी मुळे आपल्या पोटात जळजळ होउ नये म्हणून अँटासीडची गोळी देतात डॉक्टर, सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर देतो का कधी मोठ्या डोसाबरोबर अँटासीडची गोळी? सिंपल लॉजीक आहे.
मिपावर सतत टाकल्या जाणार्या
In reply to दुर्दैवी आहे हे सगळे by चैतन्य ईन्या
+१ .. :(
In reply to मिपावर सतत टाकल्या जाणार्या by एस
४०० करायचे आहे नं
कुणीतरी मला सांगेल का की
कुणीच चुकीचं म्हणत नाही
In reply to कुणीतरी मला सांगेल का की by काळा पहाड
अजूनही उजेड पडलेला दिसत
In reply to कुणीतरी मला सांगेल का की by काळा पहाड
अब्यास = साडे ५ वर्ष
In reply to अजूनही उजेड पडलेला दिसत by आनंदी गोपाळ
मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं
In reply to अब्यास = साडे ५ वर्ष by आनंदी गोपाळ
महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ
In reply to मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं by काळा पहाड
माजोरडेपणा तुम्ही अजून पाहिलाच नाहिये
In reply to महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ by आनंदी गोपाळ
हे बघा, तुम्ही अफेक्टेड
In reply to अजूनही उजेड पडलेला दिसत by आनंदी गोपाळ
पहाड साहेबdon't argue with
In reply to हे बघा, तुम्ही अफेक्टेड by काळा पहाड
शब्दा शब्दाशी सहमत
In reply to पहाड साहेबdon't argue with by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून
In reply to पहाड साहेबdon't argue with by सुबोध खरे
तसंच काहीसं आरोग्य व्यवस्थेचं आहे
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
एखाद्या नेत्यानं या सगळ्या
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो.नक्कीच शक्य आहे. पण... असे काही करण्यापेक्षा "खाजगी मेडिकल कॉलेजची भेट देऊन स्वतःच्या आणि विरुद्ध पक्षातील महत्वाच्या व्यक्तींचा राजकीय पाठिंबा कमावणे" हा व्यवहार राजकारणात जास्त सोपा आहे. स्वहितापुढे जनतेच हित दुय्यम समजले जाते. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे भरडली जाणारी जनतापण हा प्रकार मोठ्या कौतूकाने पाहते-सांगते. नेत्याने तसे आपोआप करायला जनतेच्या नशीबात ली क्वान यू सारखा नेता असावा लागतो. गेल्या दोन शतकात तरी जगभरात असे दोनच नि:स्वार्थी आणि लोकाभिमुख (बेनेव्हॉलंट) सर्वेसर्वा पाहण्यात आले आहेत.शब्दाशब्दाशी सहमत
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
पहाड साहेब
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
तुम्हाला संतपद प्रदान करूया.
In reply to पहाड साहेब by सुबोध खरे
जाँदेना बे. मला वाटायचं की
या धाग्यावरच्या गोंधळात मला
मेडिकल इन्शुरन्स.
In reply to या धाग्यावरच्या गोंधळात मला by टवाळ कार्टा
हा पर्याय अजून बहुसंख्य
In reply to मेडिकल इन्शुरन्स. by कॅप्टन जॅक स्पॅरो
चॅरिटी.
In reply to हा पर्याय अजून बहुसंख्य by टवाळ कार्टा
वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न
In reply to चॅरिटी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
नारायण हृदयालय कमी पैशात
In reply to वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न by टवाळ कार्टा
जरूर चौकशी करा. डॉ देवींनी
In reply to नारायण हृदयालय कमी पैशात by पिलीयन रायडर
एक्काजी..
In reply to जरूर चौकशी करा. डॉ देवींनी by डॉ सुहास म्हात्रे
ट का शेट
अगदी सहमत...पण ज्यांना अजून
In reply to ट का शेट by सुबोध खरे
चाळीशीनंतर आपल्याला रोग
In reply to अगदी सहमत...पण ज्यांना अजून by टवाळ कार्टा
आरोग्यविम्याचा हप्ता दर वर्षी
In reply to चाळीशीनंतर आपल्याला रोग by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न
In reply to चाळीशीनंतर आपल्याला रोग by सुबोध खरे
मला पण असेच माहित आहे
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड
life long renewal असलेल्या
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड
हे माहित नव्हते
In reply to life long renewal असलेल्या by अनुप ढेरे
बहुदा आता प्रत्येक नव्या
In reply to हे माहित नव्हते by अत्रन्गि पाउस
हो खरं आहे
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड