हि बातमी वाचल्यावर
विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय
आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.
दिलीप यार्दी, पक्षीमित्र
निसर्गमित्र वगैरे ठीक आहे पण एक प्रश्न असा कि जिथे अनेक लोक रोज वावरतात /पोहायला जातात अशा ठिकाणी मगरी सारखा खतरनाक प्राणी अचानक आल्यावर ...त्याने आत्तापर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही हे मानून चालणे कितपत योग्य ?
मागे आमच्या सोसायटीत एक ५-६ फुटी साप सापडला होता ... आता तो विषारी कि बिनविषारी हे ओळखत बसायचे कि त्याला मारून टाकायचे अशी चर्चा झाली .... सर्पमित्र उपलब्ध नव्हते ...तथापि त्याला मारून टाकायचे असे ठरल्यावर अचानक कुणीतरी "नको ...पितृपक्षात सर्पदोष लावून घ्यायला नको" असा एक पवित्रा घेतल्याने अचानक खळबळ माजली व शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"
मुद्दा असा कि अशा वेळी काय करावे ? नै शहरीकरण /कोण कुणाच्या घरात शिरलेयवगैरे ठीक आहे पण समोर एखादा साप किंवा तत्सम खतरनाक जीव अचानक प्रकट झाला (कोणतीही मदत उपलब्ध नसेल) तर त्याला ठार करून टाकावे कि (तो काही तुम्हाला इजा करायला आलेला नाही असे समजून) सोडून द्यावे ? नंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ?
वाचने
20544
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे जे त्या मुलीच्या आजु
In reply to जान बची तो .... by स्वप्नांची राणी
सगळ्या नागांची तोंडे शिवली
In reply to हे पहा जरा. by बाबा पाटील
शिवलेल्या तोंडानी नाग
In reply to सगळ्या नागांची तोंडे शिवली by जॅक डनियल्स
शिवलेल्या तोंडांनी नाग काय,
In reply to शिवलेल्या तोंडानी नाग by मार्मिक गोडसे
हाफशेंच्युरीssss...
एक एक क्रोकोडाईल स्किन
In reply to हाफशेंच्युरीssss... by जेपी
आखिल भारतिय मगर बचाव
In reply to एक एक क्रोकोडाईल स्किन by आदूबाळ
मगरपट्टा सिटीतर्फे दोन
In reply to आखिल भारतिय मगर बचाव by खटपट्या
बत्तीस शिराळ्याकडून त्येस्सीस
In reply to मगरपट्टा सिटीतर्फे दोन by आदूबाळ
मगरपट्ट्यात एखादा ३ बी.एच.के.
In reply to मगरपट्टा सिटीतर्फे दोन by आदूबाळ
भंपक व्हिडियो
मगर आणि सुसर
सुसरीचा जबडा लांब असतो
In reply to मगर आणि सुसर by सुनील
धन्यवाद
In reply to सुसरीचा जबडा लांब असतो by टवाळ कार्टा
मगर सुसर
In reply to मगर आणि सुसर by सुनील
मगर धोकादायक
काय ?????
In reply to मगर धोकादायक by कपिलमुनी
हो
In reply to काय ????? by अत्रन्गि पाउस
नरसोबाच्या वाडीमधे कितीतरी
In reply to मगर धोकादायक by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }एक बातमी