हि बातमी वाचल्यावर
विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय
आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.
दिलीप यार्दी, पक्षीमित्र
निसर्गमित्र वगैरे ठीक आहे पण एक प्रश्न असा कि जिथे अनेक लोक रोज वावरतात /पोहायला जातात अशा ठिकाणी मगरी सारखा खतरनाक प्राणी अचानक आल्यावर ...त्याने आत्तापर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही हे मानून चालणे कितपत योग्य ?
मागे आमच्या सोसायटीत एक ५-६ फुटी साप सापडला होता ... आता तो विषारी कि बिनविषारी हे ओळखत बसायचे कि त्याला मारून टाकायचे अशी चर्चा झाली .... सर्पमित्र उपलब्ध नव्हते ...तथापि त्याला मारून टाकायचे असे ठरल्यावर अचानक कुणीतरी "नको ...पितृपक्षात सर्पदोष लावून घ्यायला नको" असा एक पवित्रा घेतल्याने अचानक खळबळ माजली व शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"
मुद्दा असा कि अशा वेळी काय करावे ? नै शहरीकरण /कोण कुणाच्या घरात शिरलेयवगैरे ठीक आहे पण समोर एखादा साप किंवा तत्सम खतरनाक जीव अचानक प्रकट झाला (कोणतीही मदत उपलब्ध नसेल) तर त्याला ठार करून टाकावे कि (तो काही तुम्हाला इजा करायला आलेला नाही असे समजून) सोडून द्यावे ? नंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ?
वाचने
20544
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
दृष्टिकोन बदला
आवरा स्वत:ला
In reply to दृष्टिकोन बदला by चलत मुसाफिर
अचानकपणे समोर आलेल्या प्रसंगात काय करावे हा प्रश्न आहे.... त्याचे उत्तर अपेक्षित आहे ...
वैयक्तिक अनुभव
असे कसे?
In reply to वैयक्तिक अनुभव by चलत मुसाफिर
अहो खरेच सांगतो
In reply to असे कसे? by मार्मिक गोडसे
:))
शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"हे हे.. मस्तच बघा,,, :))तुम्हांला काही सांगण्यात
एक समजलं नाही
अजून एक प्रयत्न
अजून एक प्रयत्न... आमचाही
In reply to अजून एक प्रयत्न by अत्रन्गि पाउस
+१ खूप छान प्रतिसाद...
In reply to अजून एक प्रयत्न... आमचाही by पिवळा डांबिस
+१००
In reply to अजून एक प्रयत्न... आमचाही by पिवळा डांबिस
बापरे
In reply to अजून एक प्रयत्न... आमचाही by पिवळा डांबिस
मगर कधी पाण्याच्या बाहेर
अतिशय चुक मगर ही धावु सुद्धा
In reply to मगर कधी पाण्याच्या बाहेर by खटपट्या
ओके, मगर धाउन शिकार करते का
In reply to अतिशय चुक मगर ही धावु सुद्धा by कैलासवासी सोन्याबापु
man Vs Wild
स्व रक्षणाचा अधिकार सगळ्यांना
सोप्पा उपाय आहे यावर.
हे चित्र फारच
In reply to सोप्पा उपाय आहे यावर. by नांदेडीअन
+१
In reply to हे चित्र फारच by अत्रन्गि पाउस
चुकीची माहिती.
In reply to सोप्पा उपाय आहे यावर. by नांदेडीअन
जेडी तुमच्यासारख्या अनुभवी
In reply to चुकीची माहिती. by जॅक डनियल्स
जेडी आलं!
In reply to चुकीची माहिती. by जॅक डनियल्स
अजूनही काही विषारी जाती आहेत,
In reply to चुकीची माहिती. by जॅक डनियल्स
मी काही सर्पतज्ञ नाही, पण हाच फोटो बघून मी ३-४ वेळा साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखले आहे. माझे गावाकडचे नातेवाईक शेतामध्ये दिसला साप की मार टाईपचे होते. बर्याच जणांच्या मोबाईलमध्ये मी हा फोटो टाकून दिलेला आहे. आत्तापर्यंत किमान २०-२५ सापांचे प्राण वाचले आहेत. नातेवाईकांपैकी एकाला तर सापांची आवड निर्माण झाली आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन तो आज ‘सर्पमित्र’ झालाय. सांगायचा मुद्दा असा की साप दिसल्यावर हा फोटो बघून त्याला ओळखता येईलच असे नाही, पण ओळखणे फार कठीणसुद्धा मुळीच नाही.
आपण म्हणता आहात ते बरोबर आहे
In reply to अजूनही काही विषारी जाती आहेत, by नांदेडीअन
सविवेकी विचार
आठ फुटी मगर माणसाला अक्खे
आठ फुटी मगर माणसाला अक्खे गिळणे शक्य नाही
In reply to आठ फुटी मगर माणसाला अक्खे by सुबोध खरे
जास्त काही नाही...टेस्ट करून
In reply to आठ फुटी मगर माणसाला अक्खे गिळणे शक्य नाही by अत्रन्गि पाउस
किंवा पोट फार मोठे असेल्,तर
In reply to जास्त काही नाही...टेस्ट करून by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to किंवा पोट फार मोठे असेल्,तर by अत्रुप्त आत्मा
देखो "मगर" प्यार से!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to देखो "मगर" प्यार से! by कानडाऊ योगेशु
हाहाहाहाहाहा !
In reply to देखो "मगर" प्यार से! by कानडाऊ योगेशु
मगर असलेल्या तळ्याकाठी ...
In reply to देखो "मगर" प्यार से! by कानडाऊ योगेशु
अहो
In reply to मगर असलेल्या तळ्याकाठी ... by खटासि खट
(No subject)
In reply to अहो by सुबोध खरे
लै भारी
In reply to अहो by सुबोध खरे
अजून एक
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
भन्नाट
In reply to अजून एक by सुबोध खरे
एकदा एका पुरात मगर वाहून गेली
In reply to अजून एक by सुबोध खरे
(No subject)
In reply to अजून एक by सुबोध खरे
क्रॉकाडू नामक धमाल कार्टून
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
अत्रुप्त किंवा टवाळ मगर असा
In reply to किंवा पोट फार मोठे असेल्,तर by अत्रुप्त आत्मा
डॉ. खरे बरोबर अगदी सहमत !
In reply to आठ फुटी मगर माणसाला अक्खे गिळणे शक्य नाही by अत्रन्गि पाउस
हॉलीवूड आणि बॉलीवूड च्या
In reply to डॉ. खरे बरोबर अगदी सहमत ! by जॅक डनियल्स
मिलनाचा कालावधी
In reply to डॉ. खरे बरोबर अगदी सहमत ! by जॅक डनियल्स
पोगो ऐवजी कधीतरी डिस्कव्हरी
In reply to मिलनाचा कालावधी by कपिलमुनी
+१
In reply to पोगो ऐवजी कधीतरी डिस्कव्हरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि क्रॅशकोर्स मधे शिकायचे
In reply to पोगो ऐवजी कधीतरी डिस्कव्हरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी राहाते त्या भागात सापांचा
साप मगरी अशा अनोळखी
पॉइंट ब्लँक पॉइंट
In reply to साप मगरी अशा अनोळखी by पॉइंट ब्लँक
BBC
एव्हडी भिती वाटते या मुक्या प्राण्यांची....
@एव्हडी भिती वाटते या मुक्या
In reply to एव्हडी भिती वाटते या मुक्या प्राण्यांची.... by बाबा पाटील
सापाला कोणी आंदण दिले आहे का
In reply to एव्हडी भिती वाटते या मुक्या प्राण्यांची.... by बाबा पाटील
-A variety of poisonous snakes kill 50,000 Indians a year.
@विनाकारण किती लक्ष साप मारले
In reply to -A variety of poisonous snakes kill 50,000 Indians a year. by बाबा पाटील
मुळात आपण सापाच्या अधिवास
माझ्या पुण्यातल्या घराजवळ , मागच्या केळीच्या खुंटात...
गैरसमज आहे
In reply to माझ्या पुण्यातल्या घराजवळ , मागच्या केळीच्या खुंटात... by बाबा पाटील
अंधारात चुकून सापावर पाय पडला
In reply to गैरसमज आहे by हुप्प्या
ज्या जागी हे प्राणी आपल्या पिल्लांसोबत राहतात, तिथे माणसाने ‘अनावधानाने’ का जायचे ?
मुक्या प्राण्यांच्याच बाबतीत कशाला, हे अगदी माणसांच्या बाबतीतसुद्धा लागू पडते.
>>माणसाने स्वतःच्या बुद्धीचा
In reply to अंधारात चुकून सापावर पाय पडला by नांदेडीअन
हे पहा जरा.
काय सुचवायचे आहे डॉक्टरसाहेब ??
In reply to हे पहा जरा. by बाबा पाटील
बिच्चारे साप
In reply to काय सुचवायचे आहे डॉक्टरसाहेब ?? by अत्रन्गि पाउस
जान बची तो ....
In reply to हे पहा जरा. by बाबा पाटील
हेच ते
In reply to जान बची तो .... by स्वप्नांची राणी