✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गदर पर्वातील क्रांतिरत्न आणि हिरे-मोती

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 11/17/2008 - 00:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8194 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

व
वाचक Mon, 11/17/2008 - 02:52 नवीन

ओडवायर वर पुढे...

क्रांतिकारक उधमसिंग ह्यांनी गोळ्या झाडल्या (पण दुर्दैवाने तो वाचला) - बरोबर ना ? ======================================== http://kuthekay.fortunecity.com
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 11/17/2008 - 09:27 नवीन

प्रभावी

साक्षीजी नेहमीप्रमाणेच प्रभावी लेख. सर्व स्वातंत्र्यवीरांना वंदन! आता एक लेख, प्रकटन देखील येउ दे की स्वातंत्रवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देउन आपल्याला स्वातंत्र मिळवुन दिले व ते स्वातंत्र्य आज आपण कसे उपभोगत आहोत. आपले मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/17/2008 - 10:05 नवीन

अतिशय

अतिशय आवडला लेख.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 11/17/2008 - 11:38 नवीन

खूप सुंदर

खूप सुंदर लेख. क्रांतिकार्याच्या आठवणीनेसुद्धा मन फुलून येते. अतिशय स्फुर्तिदायी आहे ते. जरी अपयशी झालेत तरीही एका ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या क्रांतिवीरांचे जीवन स्फुर्तिदायीच. :) साक्षीकाका, त्या फोटोज समवेत नावे पण द्या ना. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 11/18/2008 - 00:39 नवीन

नावे..

द्यायलाच विसरलो. ती नावे अशी आहेत (वरपासून अनुक्रमे): हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (पाश्चात्य पोशाखात) हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (हिंदुस्थानातील गुप्तचरांकडे असलेले चित्र) हुतात्मा कर्तारसिंग सराबा क्रांतिशिरोमणी राशबिहारी बोस लाला हरदयाळ सरदार ज्वालासिंग भाई परमानंद सरदार सोहनसिंग भकना डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
च
चतुरंग Tue, 11/18/2008 - 01:02 नवीन

साक्षी उत्तम लेख!

अशक्य होती ही माणसे!!! _/\_ त्रिवार प्रणाम!!! (आजची देशाची अवस्था पहाता मला लाज वाटते आणि असेही वाटते की पुढच्या पिढ्यांना आपण चांगले दिवस कसे दाखवणार?) (तुम्ही दिलेली सर्व नावे चित्राबरहुकूम टाकून मूळ लेख संपादित केलाय) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
र
राघव गुरुवार, 11/20/2008 - 16:11 नवीन

साक्षीकाक

साक्षीकाका आणि चतुरंग, दोघांसही धन्यवाद! हा लेख माझ्या मित्रपरिवारास पाठवला आहे. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 23:37 नवीन

त्यावर

त्यावर पिंगळे उत्तरले "हा तर तुम्ही माझ्यावर घोर अन्याय केलात. कारण यामुळे या आधीच्या हुतात्म्यांचा माझ्यावरील विश्वास डळमळीत झाला असेल. शिवाय मला आधीच स्वर्गात जाउन माझ्या सहकाऱ्यांची सोय करायची होती" सलाम..! संग्राह्य लेख.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 00:29 नवीन

सहमत

गदर संग्राम हा खर्‍या अर्थाने एनाराय स्वातंत्र्यसैनिकांनी मातृभूमीसाठी केलेला संग्राम ! ज्याकाळात निवासी भारतीय ब्रिटिशांची सेवा करण्यात , आणि प्राप्त परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न न करता ऍडजस्ट करण्यात धन्यता मानत होते, तेव्हा त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न ह्या एनाराय स्वातंत्र्यसैनिकांनी केला. ह्या संग्रामातील कॅलिफोर्नियातील सैनिकांवर अमेरिकन लोकशाहीचा आणि अमेरिकेने ब्रिटिशांपासून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा खोल प्रभाव होता. ह्या सैनिकांना अभिवादन. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वाटाड्या... Tue, 11/18/2008 - 00:48 नवीन

अतिशय सुंदर लेख...

अभिनंदन...नेहेमीप्रमाणेच... अजुन एक माहिती म्हणजे हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा हेच सरदार भगतसिंग यांचे प्रेरणास्थान होते. जवळजवळ गुरुशिष्यासारखे होते दोघे आणि दोघांनीही फासावर जाण्यापर्यंत देशसेवा सारखीच तोडीची केली आहे. मुकुल...
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Tue, 11/18/2008 - 04:56 नवीन

कोटी-कोटी प्रणाम!!

या महान देशभक्तांना कोटी-कोटी प्रणाम!! आपला, (नतमस्तक) भास्कर
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/18/2008 - 08:30 नवीन

अतिशय

सुंदर लेख आणि या हुतात्मांना प्रणाम.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/18/2008 - 10:04 नवीन

फारच सुरेख

फारच सुरेख लेख... गदर च्या त्या सात हुतात्म्यांना सादर प्रणाम...खरचं ही भारतमातेची क्रांतिरत्नेच आहेत... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Tue, 11/18/2008 - 10:29 नवीन

या क्रांतीवीरांना शतशः प्रमाण.

ह्या महान क्रांतीवीरांचे उपेक्षा करण्याच पातक ज्या काँग्रेसने इतकी वर्षे केल त्याच पाप कुठे फेडणार आहेत देव जाणो. या क्रांतीवीरांना शतशः प्रमाण. "अनामिका"
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/18/2008 - 15:02 नवीन

छान

खरच छान माहितीपूर्ण लेख. सर्व हुतात्म्याना शतशः प्रणाम.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/18/2008 - 19:20 नवीन

कर

तेथे कर माझे जुळती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा