अखेर सगळी माणसे
निवासी काय अनिवासी काय.
साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..
"अरे इतकीच काळजी वाटते तर या ना परत भारतात"
मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला
त्यासोबत एक सल्ला सार्या निवासी जनतेला
"दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.."
शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.
वाचने
14574
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाळ्या
कविता
परदेशस्था
In reply to कविता by मुक्तसुनीत
हे मात्र खरं आहे.
In reply to परदेशस्था by लिखाळ
सहमत
In reply to परदेशस्था by लिखाळ
वा!
In reply to कविता by मुक्तसुनीत
टिपण्णी
In reply to कविता by मुक्तसुनीत
मूळ विषयामुळे
खल्लास मार्मिक
णमस्कार्स
In reply to खल्लास मार्मिक by भास्कर केन्डे
+१
In reply to णमस्कार्स by टारझन
संवाद
क्या बात है !!!
वा वा वा... कोलबेरपंत
व्यत्यास
In reply to वा वा वा... कोलबेरपंत by आजानुकर्ण
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कविता आवडली . .
कोलबेरशेठ कविता आवडली!
शेवटी
वा वा वा !!!
कविता आवडली.
साले
मग
In reply to साले by विसोबा खेचर
आमचे एक स्नेही
In reply to मग by विसोबा खेचर
तो मी नव्हेच!!!
In reply to आमचे एक स्नेही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to तो मी नव्हेच!!! by पिवळा डांबिस
उल्लेख
In reply to मग by विसोबा खेचर
उल्लेख
In reply to उल्लेख by बिपिन कार्यकर्ते
तात्या
In reply to उल्लेख by विसोबा खेचर
समोरच्याल
In reply to तात्या by बिपिन कार्यकर्ते
भारतीय संस्कृती
In reply to समोरच्याल by टारझन
होय होय होय
In reply to भारतीय संस्कृती by आजानुकर्ण
भारतीय
In reply to भारतीय संस्कृती by आजानुकर्ण
माझ्या मते
In reply to भारतीय by विसोबा खेचर
सौ सुनार की, एक कोलबेर की...
आणि एनाराय
In reply to सौ सुनार की, एक कोलबेर की... by बिपिन कार्यकर्ते
माना अथवा
In reply to आणि एनाराय by विसोबा खेचर
सोन्याला
In reply to माना अथवा by बिपिन कार्यकर्ते
अनिवासि आणि निवासि यान्च्यातिल फरक......
In reply to सौ सुनार की, एक कोलबेर की... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to अनिवासि आणि निवासि यान्च्यातिल फरक...... by बद्शह
सहमत
In reply to सौ सुनार की, एक कोलबेर की... by बिपिन कार्यकर्ते
आई शप्पथ
In reply to सहमत by सोम्यागोम्या
कोलबेर
गोरी माकडे
अजून
मध्यंतरी,
स्वाभिमान, स्वाभिमान!
सहमत... अजून
In reply to स्वाभिमान, स्वाभिमान! by चतुरंग
सहमत
In reply to स्वाभिमान, स्वाभिमान! by चतुरंग
ह्याची
In reply to स्वाभिमान, स्वाभिमान! by चतुरंग
तात्या, या
In reply to ह्याची by विसोबा खेचर
तात्या, तुझा सहकार्याचा हात पुढे आलेला पाहून बरे वाटले!
In reply to ह्याची by विसोबा खेचर
एक ऐकलेलं
In reply to तात्या, तुझा सहकार्याचा हात पुढे आलेला पाहून बरे वाटले! by चतुरंग
ही द्वेषमालिका कुठे थांबणार?
In reply to ह्याची by विसोबा खेचर
एकांगी विचार
In reply to ह्याची by विसोबा खेचर
सुंदर
In reply to एकांगी विचार by मैत्र
+१
In reply to सुंदर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
>> बरेचदा हे
In reply to एकांगी विचार by मैत्र
+१ सुरेख प्रतिसाद रे मैत्र!
In reply to एकांगी विचार by मैत्र
बाकी
In reply to स्वाभिमान, स्वाभिमान! by चतुरंग
सगळे तसे नसतात!
In reply to बाकी by मराठी_माणूस
...पादा पण
माझ्या मनातील भावना सारख्याच आहेत...
तसं असेल
पोवाडे ?
In reply to तसं असेल by मराठी_माणूस
सलाम !
कविता..
निवासी काय अनिवासी काय....
समारोप
साधक बाधक