(टॉमीभक्त) टॉमसेन जोशी, टॉ मु चित्रे, टॉमुण खोपटकर, टॉम्याराव भावरकर
या दिग्गजांची नावे ऐकूनच ड्वाळे पाणावले.
बाकी चुम्माचाटी करता करता घ्यायला विठोबाचे नाम फार चांगले असते.
हा विठोबा 'कानडाऊ' की 'मराठीचिये नगरी'तला?
बाकी, लालबागचा राजा नवसाला पावतो असे मी ही ऐकले आहे. आमच्या परिचयातील काही जणांना तर 'लालबागचा राजा'शिवाय इतर गणपती माहित नाहीत.
चित्र फार प्राचीन दिसतेय......
शिवाय .. मारुतीच्या मागे मंडपाचे स्तंभ दिसताहेत......
त्याबाबतीत सुद्धा प्रकाश टाकावा ........
एकत्र टोळी बनवून लचके तोडणार्या कुत्र्यांपेक्षा.......एकटी मांजर नेहमीच श्रेष्ठ
तुला पण ना अँटीक दुकानातच ठेवायला पाहीजे अन खाली पाटी लावायला पाहीजे.. ती पण अगदी पुणेरी
"माकडा माकडा हुप, तुझ्या शेंडीला पावशेर तुप !" ;-)
(येथे मारुतीचे विडंबन करण्याचा उद्येश नाही फक्त पराचेच विडंबन करायचे आहे )
सुनील खवचट यांचे 'माझ्याविषयी' अलिकडेच वाचलं त्यात त्यांनी त्यांच्या घरातल्या अनेक गंमती लिहील्या आहेत. सुनील व अलकनंदा खवचट दांपत्य नास्तिक, त्यामुळे त्यांच्या मुलींना देव-धर्माची ओळख नव्हती. माहितीत कमतरता राहू नये म्हणून दोघांनी मुलींसाठी देव आणायचे ठरवले, हौस मुलींचीच. मग स्नेह्यांकडून देव कुठे मिळतात याची माहिती काढून तुळशीबागेत खरेदीला गेले. मोठ्या मुलीने मारुतीचे चित्र पसंत केली आणि ते निघाले डाव्या शेपटीच्या मारुतीचे! दुकानदाराला एकूणच खवचट कुटुंबियांच्या 'वकूबा'ची कल्पना आल्यामुळे त्याने ऊजव्या शेपटीचा मारुती घ्यायला लावला. शेवटी सुनील खवचटांनी त्यातही घासाघीस करायचा प्रयत्न केल्यावर दुकानदाराने "देवाची किंमत अशी घासाघीस करून ठरवायची नसते" वगैरे ऐकवलं आणि वाटेला लावलं.
काही दिवसांनी या देवपूजा खेळातून मन भरल्यावर मारुती (आणि धाकटीचा शंकर, दोघेही) इतर खेळण्यांच्या बादलीत जाऊन बसले. सुनील खवचटांच्याच शब्दांत "नशीब तो दुकानदार आमच्या घरी कधी आला नाही!"
स्वानन्द
परा तुझे बाबा काय म्हणतात ते ऐक ना! पूजा करायची की नाही?
एकतर मारूती देवता त्यातुन ते वरच्या गुर्जींची आगळी पूजापथ्ये. अवघड आहे हो तुझे परा! सांभाळून.
कोण्या काकांच्या शोकेसमधे मारुतीची मूर्ती आहे का विचार!
डाव्या शेपटीच्या मारूतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात
माझी कडक सोवळ्यात पूजा करा नाहीतर माझ्या कोपाला सामोरे जा असे म्हणणारा आणि मला खंडणी द्या नाहीतर माझ्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांना सामोरे जा असे म्हणत खंडणी उकळणारा गुंड याच्यात फरक तो काय? छे हो आमचा देव असा स्वत:च्या इगोसाठी शिक्षा करायला बसलेला नाही.
दगडाच्या मूर्तीची सोवळ्याने पूजा करा किंवा करू नका किंवा श्रीराम लागूंप्रमाणे "मी एका दगडापुढे उभा होतो त्या दगडाला लोक पांडुरंग म्हणतात" असे म्हणा देव आपल्याला केवळ ’त्याच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली नाही’ म्हणून शिक्षा करेल यावर कसा काय विश्वास बसतो हेच समजत नाही.
माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही
अगदी असेच.
(देवावर विश्वास ठेवणारा पण दगडाच्या मूर्तीत देव नाही असे मानणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
पाब्लो नेरुदच्या आठवणी वाचत होतो त्यांनी 'रेलणारे देव' या प्रकरणात देवांच्या काही गमती जमती
सांगितल्या आहेत. पाब्लो नेरुद तसा धार्मिक वाटत नाही. पण दगडी देवांचे तो अतिशय सुंदर वर्णन करतो. ''मोठे दगडी गुडघे, दगडी हाताचं दुमडणं, अंतरावर हरवलेली नजर आणि तरीही देखील मूर्तीचं जवळपास असणं, अगदी पूर्णतः अमानवी आणि काही बाबतीत मानवी देखील, कोणत्या तरी आकृतीबंधात किंवा परस्परविरोधातील पुतळा, म्हटला तर देव आणि म्हटला तर देव नाही, दगड किंवा दगड नाही, काळ्या रंगाच्या पक्षांचे कर्कश स्वर, भोवताली तांबड्या पक्षांच्या नि जंगली पक्ष्यांचा फडफडाट अशा प्रसंगी आम्हाला मारुतीची* आठवण करुन दिली जाते.
काही दिवसांनी या देवपूजेच्या खेळातून पाब्लो नेरुदचे मन भरल्यावर त्याला मारुतीकडे जाण्याचा कोणताच मार्ग उरला नाही. पाब्लो नेरुदच्याच शब्दात '' येथे दगडांनी शांततेचा आसरा घेतला आहे''
*स्पॅनीश येशूची
-दिलीप बिरुटे
डाव्या शेपटीचा मारूती आवडलाच. अलाहाबादला "सोये हुए हनुमानजी" म्हणून मारूतीची चक्क झोपलेली मूर्ती आहे. त्याच्या सोवळ्याविषयीची कल्पना आहे का? त्याचे सोवळेपण कडक असते का?याविषयी काही माहिती आहे का?
मारूतरायाच्या मुर्तीचे छायाचित्र छान आहे.
पण दाढी पांढरी आणि केस काळे असे का? (उजव्या गालावर थोडी पांढरी दाढी दिसत आहे.) . जाणकारांनी प्रकाश टाकावा.
अवांतरः
तसेच आमच्या कोल्हापुरच्या तोडकर महाराजांवर हनुमानभक्त असूनही महिलेची छेडछाड करण्याचा आरोप का व्हावा ..यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
नीट पहाता वरील मारुतीची शेपुट डावीकडे वळलेली असली तरी तीचे मुख उजवीकडे वळलेले वाटते... (मी बघण्यात चुकत असेन तर खुलासा करावा)
बाकी डाव्या शेपटाचा मारुती हा तांत्रिक मार्गाने उपासना करण्यार्यांचा म्हणुन ओळखला जातो असे मागे कुठेतरी वाचले आहे.
-क्रशु
तुम्हाला इथे कुणी सांगितले की डाव्या शेपटीचा मारुती लय डेंजर असतो. त्याची कडक उपासना करावी लागते. तसं केलं नाही तर मुलाबाळांच्या जिवावर उठेल. पैसाअडका कमी होईल. आजार येतील तर तुम्ही पाळणार का आचार आणि कर्मकांडे करणार का?
परा..शेपटा चे काय घेवुन बसला?
गदा पण उजव्या वा डाव्या हातात असेल तरी उपासना पद्धति निर निराळ्या असतात..
त्यातही बरेच प्रकार आहेत..
शेपूट उजवीकडे ...गदा उजव्या हातात
शेपूट डावीकडे ...गदा डाव्या हातात
शेपूट उजवीकडे ...गदा डाव्या हातात
शेपूट डावीकडे ....गदा उजव्या हातात
परा झाला रे बाबा कोप झाला . असा कसा परा चा परी झाला ? आता कुठुन आणु ग बाई ? आता कोण असे धागे काढेल ग बाय? माझा परा परी परीच्या कळा काढुन शेवटी परी झाला हो बाय
रो(खो)चक!! मला तर डाव्या शेपटीचा का उजव्या हे कधीच कळत नाही...काहीही असो, आरती केली अन शेवटी खोबरे किंवा गूळ मिळाला कि आपले काम झाले...
अल्पा ढ
स्वगतः असेच 'वानरसेनेत' सामिल व्हावे माउ, हव्या तेवढ्या नकला करायचा परवाना मिळतो!
या धाग्याला नि त्याच्या कर्त्याला शिसानविवि.
अवांतर : या वरून आठवले. आमच्या एक मारकुट्या शिक्षिका होत्या. जर कधी "प्रचंड महिलांची संमेलने" भरती तर त्या आटोमेटीक अध्यक्षा बनत्या. वर्गाची पूर्ण चाळीस मिनिटे खुर्चीत बसून शिकवायच्या. पण जर कधी खुर्चीतून उठल्या तर.... वर्गाची कंबख्ती. त्यांना जे नाव ठेवले होते ते या संदर्भात यथार्थ आहे : "बसला की गणपती, उठला की मारुती" ;-)
आतापर्यंत हनुमान मला नॉर्थ इंडियन वाटला होता.पण विकिपिडियानुसार (http://en.wikipedia.org/wiki/Hanuman ) तो मराठी असावा. जन्म त्र्यंबकेश्वरचा आहे. हनुमान चालिसा हिंदीत असली तरी म्हणायला हरकत नाही आता.
प्रतिक्रिया
मध्यम, गांधार, पंचम सगुण
मध्यम, गांधार, पंचम सगुण
ह्यावरुन एक बोध झाला..नाना
वाह!
चित्र फार प्राचीन
स्वानंद बरोबर ती मूर्ती
परा, तू पण अगदी दुर्मीळ आहेस
रद्दीचे दुकान?
हा हा हा
लय भारी!!!!
अशीच एक आपली माहितीची देवाणघेवाण!
मस्त छान प्रसंग सांगीतलास.
जहाल आणि पाशवी निषेध
अरे पण
कंपुबाजी..
विडंबन आवडले
क्लिंटन आणि पूजा
अशीच एक आपली ;)
पराशेठ
धन्यवाद.
अगागागा
डाव्या शेपटीचा मारूती
आम्हालाही
दाढी पांढरी का?
बहूधा
करायला गेलो "गणपती "आणि झाला
नान्या, संकलनाबद्दल आभार रे..
नीट पहाता वरील मारुतीची शेपुट
शेपुट डावीकडे वळलेली असली तरी
नेहमीप्रमाणेच 'अँटीक
खी खी खी
मला सांगा
परा..शेपटा चे काय घेवुन
ताई मारूति कुठलाही आसोदे
? ताई ? ताई ?
नक्की त्याच्या घरचा मारूती
डाव्या शेपटीच्या मारूतीला
काय साध्य झाले?
अगदी,,,
पूजा, उदबत्त्यांची ओवाळणी,
_/\_
=))
रो(खो)चक!!
__/\__
_/\_
बाप रे.....एकदम एका ओव्हर मध्ये
कशी सुचतात बिडंबनं? धन्य
परासेठ, जय हो __/\__ लय भारी
शिसानविवि
हा हा सही विडंबन