सोवळे हे एक रेशमी वस्त्र असते ते नेसावयाचे असले तर ते मऊ असण्याची आवश्यकता आहे. मारुती चे सोवळे म्हणजे काय? पूजा करणार्याने जर हे काही असे सोवळे नेसणे अपेक्षित असेल तर ते कडक कसे असू शकेल? यात पूजेमधल्या फरकाचा काय संबंध असू शकतो? काहीतरी कुठेतरी गोंधळ होतो आहे.
राजशेखर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1088109
या लेखात सोवळे हा शब्द वस्त्र या संदर्भात वापरलेला नसून मी वपरला आहे त्या अर्थी वापरला आहे. लेखात खालील वाक्य आहे -
" डाव्या शेवटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते व ते मूर्तीकारालाही पाळावे लागते."
"सोवळे" हा शब्द येथे बर्याच अर्थांनी वापरला गेला आहे मुख्य म्हणजे - त्या त्या देवतेची नित्योपासना, तदनुषंगीक विधी, पावित्र्य, कर्मकांडं , पंचोपचारी पूजा, मूर्ती पूर्वाभिमुख, दक्षीणाभिमुख वगैरे असावी काय आदि गोष्टींकडे लक्ष देणे , स्तोत्राची आवर्तने आदि माझ्या लक्षात येतील तितके मुद्दे.
मला आतापर्यंत सोवळे, सोवळी शब्दाचे दोनच अर्थ माहित होते. एक म्हणजे नेसण्याचे रेशमी वस्त्र व दुसरा म्हणजे केशवपन केलेली विधवा स्त्री. पराभाऊंनी आता या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला आहे. या अर्थाचे स्वरूप तर प्रचंड व सर्वव्यापक दिसते आहे. मात्र या अर्थाने हा शब्दप्रयोग कसा करावा हे समजले नाही. असो. धन्यवाद.
सोवळे नेसून पूजा करणे याबद्दल पूजेच्या पथ्यांमध्ये थोडी चर्चा झाली होती.
राजशेखर
थ्री चिअर्स फॉर परिकथेतील राजकुमार व राजेश घासकडबी. हा धागा फार आवडला. उजव्या सोंडेचा गणपती काय आणि डाव्या सोंडेचा मारुती काय? दोन्ही एकच. मला शुचिताईंच्या लेखनाला प्रतिसाद देऊन जे खरे सांगायचे होते ते तुम्ही दोघांनी अत्यंत परिणामकारक रित्या सांगितलेत. आवडले.
बाय द वे ही पूजा कोण आहे?
ज्याची होते आय मीन ज्याची करायची त्याच्यावर अन जो करणारा आहे अशी या दोघांवर ते अवलंबुन असते.
शेवटी काय आप्पापल्या मनातला भाव अन जो करुन घेतो तो द्याव !!!!!
पूजा घालणे व पूजा करणे हे दोन वेगळे शब्दप्रयोग झाले. कर्मकांडाच्या दृष्टीने त्यात काही तांत्रिक फरक असू शकतील.
अदिती, सोवळं कडक असणं हा पुन्हा कर्मकांडाचाच भाग झाला. पण मुळात भक्तिभाव (तोच शब्द वापरायचा झाला तर)कडक असायला लागतो.
आधी रेशीम सोवळ्याला का चालत असावे? रेशमाच्या किड्यांना उकळवून मारतात ना रेशीम काढण्यासाठी. :(
अरेरे! पूजेआधीच पापाचे धनी.
बाकी, इतर सर्व देव धोतर नेसत असताना मारूती शॉर्टस का घालतो?
नायल्या सर्वद्वेष्टा असल्यामुळे ती यादी मला मिळणार नाही याची खात्री आहेच. पण तूच का नाही अशी चर्चा सुरू करत? तू इतिहासप्रेमी आहेस, तुला एकूणच या विषयात जास्त गती आहे, तू हुशार आहेस, इ.इ.इ.
लागलं पाप तर लागु दे की. मग लगेच्च एक धागा काढा, कुठलातरी एक धार्मिक ग्रंथ घ्या त्यातील पापाबद्दल दोन ओळी लिहा अन करा चर्चा करा! हाय काय अन नाय काय!
-(सुचना)सुचि
प्रतिक्रिया
म्हणजे काय?
माफ करा
सोवळे
http://maharashtratimes.india
अर्थ
"सोवळे" हा शब्द येथे बर्याच
धन्यवाद
आभारी आहे.
परा च्या प्रश्नाचे नक्की
विजूभौ
थ्री चीअर्स
>>बाय द वे ही पूजा कोण
तुम्ही काय अर्थाने पूजा हा
पूजा या शब्दाचे अर्थ वेगवेगळे
१००% सहमत!
काही पुजा घालतात काही
आणि मग या पूजांची पथ्य काय
हो फार कडक अन वेग वेगळ असत
ज्याची होते आय मीन ज्याची
पूजा घालणे व पूजा करणे हे दोन
पूजा घालणे व पूजा करणे
सोवळं कडक असणं हा पुन्हा
वर लिहिल्याप्रमाणे सोवळं हे
गुर्जी _/\_
पण गुर्जी, मुळात सोवळं
जागृतावस्थेतुन
सोवळं
न धुता अशी सोवळी वस्त्रे
चालतात म्हणे!!!
रेशीम
असेनाका शॉर्टस, पारंपारीक
पारंपरिक शॉर्टस म्हणजे?
घ्या! आख्खे रामायण वाचले अन.
प्रियाली हुशार आहे असं उगाच
हुशार?
नायल्या सर्वद्वेष्टा
नको
लागलं पाप तर लागु दे की. मग
लोकप्रबोधनास्तव
घे
काय फरक पडतो रे नायल्या पाशवी
हणमंताला थंडी वाजते! आधीच
शिवाय
उघडा आणि शॉर्ट्समधे असलेला
जॉन हॉट दिसेल नाय तर काय
नाईलसेठ, सुधरा वेळेत आणि
अरेरेरे!
असे सपाट तवे मिळत नाहीत हो
जॉनच्या पोटावर
कुठे काय?