गणपतीच्या धाग्यावर विचारजंती प्रतिक्रीया देणार्या मेवेंचा मारुतीच्या धाग्यावरील प्रतिसाद त्यांचा मारुतीप्रती असलेला पक्षपात सिद्ध करत आहे. मेवेंचा निषेध!
-मारुT.
>>> आणखी किती उजवीकडे सरकता येते ते तपासण्यासाठी हा प्रतिसाद.
--- अरे, अरे. तरीच डेमोक्रॅट्सचं तुमच्या राज्यात पानिपत झालं! (यावर अजून एका लेखाची भर पडू द्या मिपावर ;))
अहो नंदनसेठ, जॉनचे नाव घेतल्यावर ते चरचर करणारे डोश्याचे तवे आठवले अन सन्यास कुटल्याकुटं पळाला ना राव! "एक्श्ट्रा रोस्ट" असं सागुन सांबाराची वाटी समोर टेबलावर म्हणजे "गॉड" आय टेल यु!
रावणाच्या दरबारात मारुतीची शेपटी कशी लांबच लांब वाढत गेली.
व सीतेला अशोकवनात बंदी ठेवून पहारा देणार्या भयंकर पाशवी राक्षसीणी होत्या.
या दोन्ही विधानांना दूजोरा मिळाला असे वाटत आहे!
बोलो हनुमान की जय ओ जय हो बजरंग बली की जय!
तुम्हाला डाव्या बाजुला वळलेले शेपुट व उजव्या बाजुला वळलेले शेपुट..असे तर म्हणायचे नाहि ना?
कारण शेपूट बरोबर मध्यभागी असते पण ते डावीकडे वा उजवीकडे वळलेले असते.....
मूर्ती फार प्राचीन दिसतेय......
शिवाय .. मारुतीच्या बाजूला अजून एका देवीची प्रतिमा दिसत नाहिये......
त्याबाबतीत सुद्धा प्रकाश टाकावा ........
एकत्र टोळी बनवून गाल फोडणार्या मनसेपेक्षा.......एकटा आझमी नेहमीच श्रेष्ठ
(कृ. ह. घे.)
पराजी ,
डाव्या शेपटीचा, उजव्या शेपटीचा.. वगैरे देवांचे प्रकार हे मानवनिर्मित आहेत. काही मंडळींनी बहुधा स्वत:च्या दानदक्षिणेची एक सोय म्हणून हे सारं अवडंबर माजवलं आहे. देव हे 'एक तत्व नाम' आहे आणि पूजा ही पूजा असते व ती मनापासून व भक्तिभावाने केल्याशी कारण..!
देव हा भावाचा भुकेला आहे.. त्याचं सोवळं-ओवळं असणं, ते कडक असणं की मवाळ असणं, इत्यादी सार्या गोष्टी माझ्या मते भंपक आहेत..
नाना
-- एक तत्व नाम उभे विटेवरी..!
*
आणि अजुन माहिती साठी
*
'एक तत्व नाम..' आणि 'निर्व्याज भक्ति..' हा एकच नियम आहे, रीत आहे..!
बाकी उजवी शेपुट, डावी शेपूट, अशी सगुण रुपं अनेक असू शकतील. परंतु त्या अनुषंगाने येणार्या कडक-मवाळ सोवळं-ओवळं वगैरे गोष्टी केवळ अवडंबर आहे..
'अरे बापरे..! तो तर डाव्या शेपटीचा मारुती आहे.. त्याची पूजा-अर्चा नीट झाली नाही, एकदष्णी, आवर्तनं वगैरे नीट झाली नाहीत तर तो कोपेल..!' अशी मग वर्षानुवर्ष भिती घातली जाते..!
असो..
नाना
**
वरील प्रतिसादाची प्रेरणा आमचे परम मित्र विसोबा खेचर यांच्या प्रतिक्रियेवर आधारीत आहे.
सदर प्रतिक्रियेत उजव्या सोंडेच्या गणपतीच्या ठिकाणी डाव्या शेपटीचा मारुती लिहुन योग्य ते बदल केले आहेत हे जाणकारांना समजले असेलच.
याच धर्तीवर उजव्या सोंडेच्या गणपतीच्या ठिकाणी वेगवेगळी पूज्य मानले गेलेली देवदेवता किंवा व्यक्ती टाकुन तसेच तदानुषंगिक बदल करुन प्रतिसाद लिहिता येईल आणि तो त्या त्या वेळेस उपयोगी पडेल जसे.. राम, कृष्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम. विवेकानंद झालंच तर काकाजी फेम पुल, बाबुजी, लता मंगेशकर, भीमसेन जोशी झालंच तर वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादी. त्या त्या देवतांच्या किंवा व्यक्तींच्या चाहत्यांना राग येण्याचे काही कारण नसावे अशी माफक अपेक्षा आहे... :)
नाना
हा हा हा
अरे हो वरच्या प्रतिसादात एक महत्वाचा उल्लेख राहिलाच की "लालबागचा राजा !"
अनेक लोक रात्रंदिवस त्याचेच नाव घेत असतात, नवसाला पावतो वगैरे बोलतात, गणपतीच्या दिवसांत रांगा लावतात आणि अभिमानाने सांगतात. वरती लालबागचा राजा हे शब्द टाकुन सुद्धा प्रतिसाद लिहिता येईल. :)
याच धर्तीवर उजव्या सोंडेच्या गणपतीच्या ठिकाणी वेगवेगळी पूज्य मानले गेलेली देवदेवता किंवा व्यक्ती टाकुन तसेच तदानुषंगिक बदल करुन प्रतिसाद लिहिता येईल आणि तो त्या त्या वेळेस उपयोगी पडेल जसे.. राम, कृष्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम. विवेकानंद झालंच तर काकाजी फेम पुल, बाबुजी, लता मंगेशकर, भीमसेन जोशी झालंच तर वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादी. त्या त्या देवतांच्या किंवा व्यक्तींच्या चाहत्यांना राग येण्याचे काही कारण नसावे अशी माफक अपेक्षा आहे...
+१ नान्या..
(टॉमीभक्त) टॉमसेन जोशी, टॉ मु चित्रे, टॉमुण खोपटकर, टॉम्याराव भावरकर अशी विडंबनेही करता येतील. बाकी चुम्माचाटी करता करता घ्यायला विठोबाचे नाम फार चांगले असते.
प्रतिक्रिया
ए
बघु हा धागा उजवीकडे (का
मेल्या
ही ही... रात्री तीन वाजता
तुम्ही हॉट जॉन्च्या पोटावर
सहमत
अरे काय चाललंय?
बास करा रे आता....नाहीतर
गणपतीच्या धाग्यावर विचारजंती
मारुती डाव्या शेपटीचा आहे ना,
हा प्रतिसाद बघवत नाही आता.
या झाडाच्या
त्या तिथे, उजवीकडे
उजवी
मग गपा आता! काय गोंधळ चालवला
आता तर बाहेर गेला.
पानिपत
हो, मारुतीच्या शेपटीला कुणीच
अरारा
अहो नंदनसेठ, जॉनचे नाव
शेपटी
शेपटीचा यात काहीही संबंध नाही
अरेच्चा!
+१०००
मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो!
पवनसूत हनुमान की जय!!!
ए प्रभ्या, पवनसूत नव्हे,
पराषेठ्ची प्रगती पाहुन ड्वोले
ऋष्या
अंदाज! ;--)
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
@ मारुतीचे सोवळे कडक असते.
म्हणुनच धागा वर आणलाय.
विडंबनवजा धागा मस्तच..
अतिशय माहितीपुर्ण व सुंदर
माफ करा..
काका मला माफ करा.
धन्य
तुम्हाला डाव्या बाजुला वळलेले
(विषय दिलेला नाही)
अगदी बरोबर...पण इथे अजून
मूर्ती फार प्राचीन
माझा मारुती !
पराजी , डाव्या शेपटीचा,
नाना, तब्बेत बरी आहे ना ??
हा हा हा अरे हो वरच्या
याच धर्तीवर उजव्या सोंडेच्या
>>>>बाकी चुम्माचाटी करता करता
मग त्यातला कोमल मध्यम, वरचा