भटांनो,
अहो ज्या लेखाचाच प्रारंभ एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने झाला त्या चर्चेचे आ॑णखी काय होणार ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने
सपाट आणि गोल बुडाचा "बालसुलभ" उल्लेख?
अहो, "सपाट" आणि "गोल" बुडातच साम्राज्यं की हो बुडाली......
एका गोल बुडात संपूर्णपणे बुडालेला,
पिवळा डांबिस
हम्म्म्म....एकंदर चर्चा वाचून मजा वाटली. चर्चेत बिब्बा घातल्याबद्दल क्षमस्व, पण नको तिथे काड्या करायची जुनी सवय आहे.
त्याला इलाज नाही :( आणि थँक गॉड मी आता 'ट्रोजन' नाही ;)
आयला तात्या, सिंडी क्रॉफर्डची आठवण करून तुम्ही काळजाला घरं पाडलीत. कालेजात असताना नाशकातल्या सर्कल या इंग्रजीच पिक्चर लागणार्या टॉकीजचे आम्ही नित्य वारकरी होतो. या टाकीजात एकदा 'माय फेअर गेम' हा सिंडीचा पिक्चर लागला होता. त्यावेळी तिच्या गालावरच्या (खरं तर ओठांजवळच्या) तिळाने स्वारी घायाळ झाली होती. त्यात एका शॉटमध्ये सिंडी कचाकचा भांडणार्या जोडप्यातील एकाला मागे फिरून काडकन मुस्काटात मारते तो सीनतर अजून डोळ्यासमोर आहे. सालं, तिची मुस्काटात खायलाही आपण कधीही तर तयार राहू भाऊ.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
छान आहे प्रवासवर्णनाची सुरुवात. पब्लीकचे प्रतिसादही मस्तच!
आता पुढचा भाग लौकर टाकून पूर्ण करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वा धम्माल चाललीये इथे तर :)
आता खरंच तात्या तिकडे निघाले तर काय होईल याचा विचार करत होते :) मधे आमचं कुवेत ही लागतं हो..... पण इथे सगळ्या बुरखाधारी.... पेंग्विन ;)
तात्या...
एकदा मिशीगन मधे बी यायाचं. ते सगळ कल्हई आन काय काय ते सगळ इथे जोर्दार आहे. आमच्या डेट्रॉइटचा "८ माइल" नावाचा शिणुमा ज्याने पाइला आहे त्यालाच कळेल...आणि ते यमन न काय ते बी इथे जोरदार आहे बरं का? तेव्हा हाग्राआचं आवतणं काय....
जुने लेख पाहत होतो तर हा दिसला. पिचकारीचा उल्लेख पाहुन मजा वाटली. टायटनिक
मधे लिओनार्डो पण नायिकेला लांब कसं थुकायचं ते शिकवत असतो तो प्रसंग आठवला. एकुण
काय तर युरोपियन / अमेरिकन लोक पण पचापच थुकतात तर भारतीयांनी का लाजायचं?
प्रतिक्रिया
अरे वा!!!
भरकटली ??
क्या सर्किटराव!! तुम भी!!!!
हम्म्म्म....
धन्य
सिंडी क्रॉफर्डची आठवण
एवढे
पाताळ
आरसा ?
पूर्ण करावा
लगे रहो......
अरे वा...
मास्तर
सहज
फिर क्या हुवा?