निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....
मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
प्रतिक्रिया
मुनीवर,
विदा द्या की. एखाद्या
http://en.wikipedia.org/wiki
फ्रॉईडच्या थेर्या जशाच्या
अॅग्रीड इन्डीड !
सिग्मंडराव भलताच यड*वा महान
अगदी अगदी.
एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज
व्यक्तिगत
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन
पोर्न फिल्म्स मधे
पॉर्न फिल्म मधे काम करनारे हे
गेम ऑफ थ्रोन्स ची तुलना पॉर्न
विषय पॉर्न चा नसुन रक्तातील
स्वतःच्या आईवर, मुलीवर,
वा वा गुरूजी,
"पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५
माझ्या प्रतिसादात मी 'भारतीय'
>>> झेपले नाही म्हणून सरळ
वरील प्रतिसाद समजला असावा अशी
धमक्या...?
गुरुजींना समजेल
>>> तुम्हाला नेहमीच प्रत्येक
तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास
एक तर तुम्ही अत्यंत चुकीचा,
कैच्या कै....
>>> ते 'बहुसंख्य' वालं विधान
>>> निव्वळ मी विरोध केलेला
सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे
मा. संपादक,
आपली पात्रता दाखवून
माझी पात्रता समजण्याची
९५ टक्क्यांपेक्षा जास्त
९५ टक्क्यांपेक्षा जास्त
माझा आक्षेप केवळ बहुसंख्य
डांगे साहेब
भारतात दर वर्षी २५०००
संदर्भः
incest प्रकार गुगलुन बघा.लै
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन
वगिश,
हे तुमचे वाक्य चुकीचे आहे. हे
माझे मत आहे. समाजाचे दोन
चूक वाटले तर उडवून टाका .. पण
आज धुळवडीनिमित्त जे काही
_/\_
फारच योग्य....धन्यवाद!
उत्तम प्रतिसाद..
प्रतिसाद रॅशनल आहे
समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे.बलात्कार, विनयभंग अमानुष असोत नसोत समाजाचा विरोध असायला हवा.उत्तम प्रतिसाद.. खूप कमी वेळा
Pagination